Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आजानुकर्ण on Tue, 09/18/2007 - 08:29
  • Log in or register to post comments
  • 16720 views

प्रतिक्रिया

Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/18/2007 - 08:31

Permalink

मी नाही,

मनोगतावर तात्यांनी असा एक उपक्रम सुरू केला होता असे आठवते. नाही, मी नव्हता केला एवढेच सांगू इच्छितो.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आजानुकर्ण on Tue, 09/18/2007 - 08:33

In reply to मी नाही, by विसोबा खेचर

Permalink

क्षमस्व

कोणी तरी केला होता. ;) तुम्ही प्रतिसाद दिले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 09/18/2007 - 08:56

In reply to क्षमस्व by आजानुकर्ण

Permalink

सूचना

३. सलग २ प्रतिसाद देऊ नयेत. मला वाटते त्या कथेत दर्जा चांगला रहावा म्हणून एका दिवशी एका लेखकाने एकच प्रतिसाद द्यावा, भेंड्या सारखे धडाधड लिखाण नको. अश्याने जास्त विचार केला जाइल व कथा चांगली रंगेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 09/18/2007 - 09:18

Permalink

माझी एक जुनी कल्पना

मी एका अख्ख्या कादंबरीचे प्वाईंट्स तयार केलेले आहेत. ह्यात कुणाला इंटरेश्ट असल्यास, चार पाच जणांनी मिळून ही कादंबरी लिहावी हा मानस आहे. त्यासाठी मिसळपाव हे मात्र योग्य माध्यम आहे असे मला वाटत नाही. त्यासाठी विकी सारखी सोय असावी असे वाटते. पाच नावे आल्यावर मी हा "उपक्रम" सुरू करेन. - सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Tue, 09/18/2007 - 09:25

In reply to माझी एक जुनी कल्पना by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

मी चालेन का?

मला खरं तर काही कळत नाही यातलं... तरी पण! पण तरी ही खांब दिसलाच आहे तर पाय वर करून पाहतोय! लेखक (उद्याचा कांदंबरी लेखक) गुंडोपंत
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Mon, 08/17/2009 - 09:40

In reply to मी चालेन का? by गुंडोपंत

Permalink

सर्किटदेव

सर्किटदेवा आमची येंट्री चालंल का? :-) सस्नेह विशाल ************************************************************* वंदे मातरम .....! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Tue, 09/18/2007 - 21:29

Permalink

माझ्या आठवणीप्रमाणे

माझ्या आठवणीप्रमाणे रोहिणीने अशी कल्पना 'त्या तिथे,पलिकडे' मांडली होती आणि ती गोष्ट पुढे छान सरकत होती,मजा आली होती. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by ख्रेडूत on Wed, 09/19/2007 - 05:14

Permalink

झ्याक

कर्ना, ल्येका भेंड्या काय गोष्ट काय..येक वर्षाचा उपास संपल्यावानी तुजी खादाडी चाललीया!!..चालू दे चालू दे.. येकदम जुनं दिवस पुन्ना आल्यासारकं वाटलं बग!!
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 01/09/2008 - 18:21

Permalink

वही अन पेन घेउ॑द्या की र॑,मला बी....

बरेच दिवस काहीतरी लिहायसाठी हात खाजतो आहे पण च्यायला ह्या फुटकळ लेखकाला कोण सन्धी देणार अन स्वतःच॑ मातेर॑ करुन घेणार? आता मिळतोच आहे चान्स तर घ्यावा म्हणतो वाहत्या ग॑गेत हात धूउन... बघा बुवा आमची लेखणी तुम्हाला चालते का ते! (अत्य॑त थरारक, गु॑ग करणारा, सिद्धहस्त, वाचकप्रिय(???) रटाळ फुटकळ लेखक ---मायमराठीच॑ अहो-दुर्भाग्य, दुसर॑ काय?) - आपला 'णम्र', धमाल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Wed, 01/09/2008 - 18:55

Permalink

काठी न घोंगडं घेऊ द्या की रं ...

मला बी ल्हिउन द्या की ! :-) आपली तयारी आहे. होऊन जाऊ द्या !
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वजीत on Wed, 01/09/2008 - 20:45

Permalink

मीही

तयार आहे! सुरू करा. विश्वजीत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 01/10/2008 - 00:10

Permalink

माझी ही..

तयारी आहे... सुरू करूया.. - प्राजु.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 01/10/2008 - 01:34

Permalink

ह्म्म..रेडी..

एक ओव्हर टाकून मीही सरावलोय(खरंच?). तेव्हा माझी पण रेडी... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 01/10/2008 - 02:41

Permalink

सुरूवात तर करा.....

सुनीलभाऊ, ओपनिंग ओव्हर तुम्हीच टाका....... वाटलचं तर पुढची ओव्हर मी टाकतो.....
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on गुरुवार, 01/10/2008 - 02:43

Permalink

वा वा...

कर्णा उपक्रम चांगला आहे...पण किती वेळ ताणून धरतोयस्...एकदाचं चालू कर कि...च्यायला!डोक्यात असलेले विचार कधी एकदा दुसर्‍यांच्या डोक्यावर फोडतोय असं झालंय... बाय द वे...दुर्योधनाने तुला 'रिझ्यूम' फॉरवर्ड करायला सांगीतलाय,...धृतराष्ट्र अंकलनी नुकतंच 'धृतराष्ट्र ऑप्टीकल्स' नावाचं एक चष्म्याचं दूकान टाकलंय-चक्कर मारून जा...कुंती आंटी तुझी आठवण काढत होत्या...जमल्यास फोन कर...जोश्यांची द्रौपदी कुलकर्ण्यांच्या अर्जुनाबरोबर पळून गेली... हस्तीनापूर कॉलनीत फ्लॅट घेतलाय म्हणे...त्याचा भाऊ भिम आमच्या बाजूच्याच जिममधे इन्स्ट्रक्टर आहे,तुझी त्याच्याबरोबर खुन्नस आहे म्हणून सांगतोय,पाहिजे असेल तेव्हा सांग चार-पाच पोरं पाठवून रट्टे द्यायला लावतो...संजयला नुकताच 'परसो तक' मधे 'रिपोर्टरचा' जॉब मिळालाय ...तुझी 'कवचकुंडले'कुरीयरने पाठवली आहेत,पोचल्यावर फोन टाक...बाकी विशेष काही नाही...पत्राचे उत्तर जरुर देणे...वाट पाहत आहोत. (इति'हास्य'प्रेमी) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर कांदळकर on गुरुवार, 01/10/2008 - 22:27

Permalink

नारद

सध्या इझरेल लेबनॉन्मध्ये समझौता करण्याच्या मिशनवर आहे. शंकररावांना चश्मा घ्यायचाय. तीन डोळ्यांचा. धृतराष्ट्रांच्या दुकानात असल्यास कळवावे. शुक्राचार्यांकडे नवा स्टॉक आलेला आहे. कृष्णरावांच्या साड्यांच्या दुकानांत सेल लागलेला आहे. मेनका बारचे नूतनीकरण झले. आबांच्या हस्ते अनावरण झाले. यामध्ये नवीन बारबाला आलेल्या आहेत. द्रोणाचार्यांच्या क्लासची नवी शाखा लवकरच उघडत आहे. जास्त फी जास्त गुण हे त्यांचे ब्रीद आहे. अंगठा देणा-यास गोल्ड मेडल देणार. सैरन्ध्रीने नवीन ब्यूटी पार्लर उघडले आहे. काल त्यात देव आनंद गेला. परंतु बाहेर अमीर खान आला. एकता कपूरने मालिका संन्यास घेतला आहे. वाजपेई यापुढे शाहरुख च्या स्टाईलमध्ये बोलणार आहेत. रिकी पाँटिंग खरे बोलण्याचे क्लास काढणार आहे. पहिले मेंबर म्हणून डॅरिल हेअर, मार्क बेन्सन व स्टीव्ह बकनॉर यांनी नावे नोंदवली. जॉर्ज डब्लू बुश शांततेचे पाठ देणार. प्रमुख प्रपाठक इझरेलचे पंतप्रधान. शिळ्या बातम्याचे बातमीपत्रक संपन्न होत आहे. आता पाहा पुढील कार्यक्रम .......
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Fri, 01/11/2008 - 01:16

In reply to नारद by सुधीर कांदळकर

Permalink

वा रे गड्या...

वा रे सुध्या!याला म्हणातात इति'हास्य' प्रेमी... ('चान्स पे डान्स' करणारा) -इनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Mon, 01/21/2008 - 14:57

Permalink

???

आयला, नुसत॑च नमनाला घडाभर तेल... ओsss काय गाडी पुढ॑ सरकते का नाही ???
  • Log in or register to post comments

Submitted by पेशवे बाजीराव तिसरे on Mon, 01/21/2008 - 15:33

Permalink

स्तुत्य उपक्रम

खुपच छान कल्पना आहे.. शुभस्य शीघ्रम
  • Log in or register to post comments

Submitted by बाकरवडी on Mon, 08/17/2009 - 08:44

Permalink

खुपच छान

खुपच छान कल्पना आहे, मी पन लिहीन ! :B :B :B बाकरवडी :B :B :B खाव खाव खाव ! फक्त मिसळपाव !!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com