Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आनंदयात्री on Mon, 09/22/2008 - 19:00

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/22/2008 - 19:02

Permalink

आजूबाजूला

आजूबाजूला ... इकडेतिकडे .... सगळीकडे तुझ्याच आठवणी पसरलेल्या जरा आवरुन घ्यायचं ना मग टेबल/घर/ऑफिस .... अन त्या संदर्भाबरोबर येणारी आठवणीची श्रावणझड खिडकी लावून घ्यायची अशा वेळेस, ओला होशील आणि मग सर्दी होईल!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Mon, 09/22/2008 - 19:05

Permalink

कविता

कविता आवडली. श्रावणझडीत प्रिय व्यक्तीच्या आठवणीने भावविभोर झाला नाही असा मनुष्यप्राणी सापडणे कठीण :-) "तुझ्याच आठवणी पसरलेल्या" ही ओळ विशेष आवडली. प्रत्येक वस्तूला आवडत्या व्यक्तीचा/व्यक्तींचा स्पर्श-गंध असतो...
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Mon, 09/22/2008 - 19:11

Permalink

मस्तच रे,

श्रावणझड आवडली रे. खुप सुटसुटीत शब्द्दात मस्तच भावना व्यक्त केल्या आहेस. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Mon, 09/22/2008 - 19:14

Permalink

छोटी पण

छोटी पण मस्त कविता... आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 09/22/2008 - 19:16

Permalink

मस्त आणि

मस्त आणि नेमकी!
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 09/22/2008 - 19:18

Permalink

मस्त..

आवडली श्रावणझड.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Mon, 09/22/2008 - 19:21

Permalink

आठोळी

आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on Mon, 09/22/2008 - 19:50

Permalink

श्रावणझड

खूपच सुंदर! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 09/22/2008 - 20:09

Permalink

आनंदराव

आनंदराव लयं आवडल बरं का... मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Mon, 09/22/2008 - 20:10

Permalink

मस्त रे आंद्या ...

श्रावणझड आणि मनात उन्मळुन आलेल्या "प्रिये" विषयीच्या अनावर भावनांचे मोजक्या शब्दात एकदम " भिडणारे" वर्णन !!! मस्त आहे एकदम ... बहुतेकांच्या आयुष्यात हा क्षण कधी ना कधी येतोच. त्यातली गंमत त्यांनाच माहित. असो. लिहीत रहा आंद्याभाई, ह्या " प्रेमरसाच्या" क्षेत्रात लिहताना तुमच्यावर सरस्वतीचा आशीर्वादाचा हात आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Mon, 09/22/2008 - 20:34

Permalink

(विषय दिलेला नाही)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 09/22/2008 - 22:44

Permalink

लेखन ठीक

लेखन ठीक वाटलं रे यात्री! नेहमीसारखं सुरेख नाही वाटलं! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by इनोबा म्हणे on Mon, 09/22/2008 - 23:05

Permalink

आंदूल्या

मस्त रे! सोप्या व सुटसुटीत शब्दांतली ही कविता आवडली आपल्याला... बाकी "आठवणींचा पसारा" करण्यात तू तरबेज आहेस. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Tue, 09/23/2008 - 11:04

Permalink

श्रावणझड

कविता छान.
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on Tue, 09/23/2008 - 11:13

Permalink

मस्त

मस्त रे... छोटीशी पण मस्त कविता..... :)
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 09/23/2008 - 12:19

Permalink

मस्त

नेमकी, छोटेखानी कविता आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by ऋचा on Tue, 09/23/2008 - 14:01

Permalink

मस्त आहे

मस्त आहे छोटीशी कविता(काव्य ह्या अर्थी)!!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 10/01/2008 - 15:26

Permalink

श्रावणझडी

तुझ्याच आठवणी पसरलेल्या हम्म.............. वो आये कभी हमारे ख्वाब मे ये ख्वाईश हम जताते है कभीकभी पर कैसे इकरार करु इन दिनो हम सोते भी है कभी कभी ......................विजुभाऊ सातारवी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4478 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com