✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

ग
गणपा यांनी
Wed, 08/04/2010 - 04:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
171248 वाचन

💬 प्रतिसाद (191)

प्रतिक्रिया

तुमच्या मदतशीलतेला दाद देतो

बेसनलाडू
Wed, 08/04/2010 - 04:20 नवीन
नवीन सदस्यांपैकी (किंवा त्यांच्या 'बेटर हाफ' पैकी) कोणी IT WIFE असतील तर त्यांना स्वयंपाकघरातील मदत यावर मूलभूत धडेही द्या गणपाशेठ! (सॉफ्टवेअरवाला)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

त्याशिवाय

Nile
Wed, 08/04/2010 - 04:37 नवीन
IT wife ला जसे तिला स्वयंपाक येत नाही तसेच IT husband ला चित्र डकवता येत नसेल तर लेख कोण लिहणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

सकाळी हीच कृती तुम्ही

Pain
Wed, 08/04/2010 - 06:20 नवीन
सकाळी हीच कृती तुम्ही सांगायच्या आधी करून पाहिली. जो फोटो डकवायचा होता तो आधीपासूनच एका फोटो ठेवण्याच्या साइटवर आहे. तिथून मी त्याची लिंक (यु आर एल) कॉपी - पेस्ट केली आणि इतर डीटेल्स भरले आणि प्रकाशित करा वर क्लिक केले. एक फुली आली फक्त. ----------------------------------------------------- संपादक मंडळ बरेच वेळा मदत करते, आणि वाविप्र मध्ये ही याचा उलगडा केलाय. आता पुन्हा बघितले. वाविप्रमधे हे दिलेले नाही तसेच त्या धाग्यावर विचारलेल्या इतर बहुसंख्य प्रश्नांनाही तिथे कोणी उत्तर देत नाही. मी जेव्हा सभासदत्व घेतले तेव्हापासून (हा अपवाद वगळता) माझ्या एकाही शंकेला आजतागायत कोणीही उत्तर दिलेले नाही. ही साइट अजिबात युजर फ्रेंडली नाही. बहुतांश गोष्टी esoteric आहेत आणि त्या तशाच ठेवल्या जातात. नविन सदस्यांना खरडवही किंवा खरडफळ्याची सुविधा नसते (त्यातही एकवाक्यता नाही) पण मदतीच्या धाग्याकडेही कोणी ढुंकुन पाहात नाही. "व्य नि" ही काही रोजच्या व्यवहारात वापरली जाणारी संज्ञा नाही त्यामुळे तो काय प्रकार आहे, कसा करावा आणि कोणाला करावा याबद्दल मला काहीही माहिती नव्हती. संपादकांची नावे वेगळ्या फाँटमधे लिहावीत म्हणजे ओळखता येईल आणि मदतीसाठी संपर्क साधण्यास सोपे जाईल अशी एक सूचना केली होती (इतर अनेक फोरम्सवर ही पद्धत आहे) पण तिला फाट्यावर मारण्यात आले.
  • Log in or register to post comments

आता बघा

प्रियाली
Wed, 08/04/2010 - 06:25 नवीन
ही साइट अजिबात युजर फ्रेंडली नाही. बहुतांश गोष्टी esoteric आहेत आणि त्या तशाच ठेवल्या जातात.
साईटबद्दल माहित नाही पण मीही फारशी फ्रेंडली नाही. ;) खडूस आहे. पण तुमचा फोटो दिसतोय का बघा? म्हणजे तोच फोटो आहे का बघा मग तो कसा दाखवला ते सांगते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

धन्यवाद!

प्रियाली
Wed, 08/04/2010 - 06:28 नवीन
हे काम उत्तम केलेत. मनःपूर्वक धन्यवाद. नीलकांतला सांगून अशा लेखांचा मुखपृष्ठावर एक वेगळे वर्गीकरण करायला हवे.
  • Log in or register to post comments

उत्तम

सहज
Wed, 08/04/2010 - 07:04 नवीन
गणपाशेठ तुम्ही हे फार उत्तम काम केले आहे. वाविप्रमधे हा धागा येउ दे!
  • Log in or register to post comments

गणपा शेठ...

मी-सौरभ
Wed, 08/04/2010 - 10:04 नवीन
आता नविन विभागात तुम्ही उघड्लेल्या आघाडीला शुभेच्छा..... पण तेवढ पाकक्रुती टाकणे सोडू नका IT wife च्या पतींना तुमच्या मार्गदर्शनाची गरज नेहमीच राहणार आहे :)
  • Log in or register to post comments

धन्यु.

भिरभिरा
गुरुवार, 08/05/2010 - 14:49 नवीन
गणपासेठ, छान उपयोगी धागा..
  • Log in or register to post comments

गणपाशेठ जियो.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/05/2010 - 15:00 नवीन
गणपाशेठ जियो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

चिगो
गुरुवार, 09/16/2010 - 11:53 नवीन
मला खरंच जमलं नव्हतं हे.. म्हणून तर फोटो नाही टाकू शकलो..
  • Log in or register to post comments

http://www.misalpav.com/node/

डावखुरा
Fri, 10/22/2010 - 08:31 नवीन
http://www.misalpav.com/node/13573 या प्रंमाणे गेलो.. पण "फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे." ही क्रिया करायला जातो तेव्हा Properties..हे येत नाही.... मला दिसणारे ऑष्पन्स.. १)view image २)copy image ३)copy image location ४)save image as ५)send image ६)set as desktop background ७)block images from Ih6.ggpht.com ८)view image info
  • Log in or register to post comments

८)view image info हे

गांधीवादी
Fri, 10/22/2010 - 08:35 नवीन
८)view image info हे क्लिकावे. Location च्या पुढील सर्व copy करुन मिपाच्या Insert Image मध्ये paste करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

धन्यवाद .. करुन पाहतो

डावखुरा
Fri, 10/22/2010 - 08:35 नवीन
धन्यवाद .. करुन पाहतो
  • Log in or register to post comments

गांधी भाउ तुमचे पाय कुठेय?

डावखुरा
Fri, 10/22/2010 - 08:43 नवीन
गांधी भाउ तुमचे पाय कुठेय?
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

गांधीवादी
Fri, 10/22/2010 - 09:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

आपल्याला सरळ मि पा वर फोटो चिकटवता येनार नाहित का?

प्रचेत
Tue, 05/17/2011 - 16:20 नवीन
आपल्याला सरळ मि पा वर फोटो चिकटवता येनार नाहित का? दुसर्‍या सईटची मदत घ्येन्याची गरज क पडवी हे कळत नाहि. सरळ जर मि पा वरच फोटो टाकता आले तर बर होईल असे वाटते... चला पहिली प्रातीक्रिया लिहुन झलि एकदाची ;-)
  • Log in or register to post comments

फोटो डकवण्यात अडचणी येतात.

शिव कन्या
Fri, 12/11/2015 - 15:57 नवीन
फोटो डकवण्यात अडचणी येतात. तेवढा वेळ नसतो. म्हणून कित्येक लेख तसेच आहेत.कारण फोटो शिवाय त्या लेखातील माहिती निरर्थक ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेत

अडचणी सांगाव्यात

श्रीरंग_जोशी
Fri, 12/11/2015 - 21:55 नवीन
नेमक्या काय अडचणी येतात ते सांगावे. मिपावर फोटो प्रकाशित करण्याच्या पद्धतीची एकदा सवय झाली की अजिबात अडचण वाटणार नाही याची खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या

<<सकाळी हीच कृती तुम्ही

आर्या१२३
Wed, 05/25/2011 - 15:46 नवीन
<<सकाळी हीच कृती तुम्ही सांगायच्या आधी करून पाहिली. जो फोटो डकवायचा होता तो आधीपासूनच एका फोटो ठेवण्याच्या साइटवर आहे. तिथून मी त्याची लिंक (यु आर एल) कॉपी - पेस्ट केली आणि इतर डीटेल्स भरले आणि प्रकाशित करा वर क्लिक केले. एक फुली आली फक्त.<<< अगदी अगदी हेच होतय माझ्या बाबतीत! :(
  • Log in or register to post comments

मस्त

गोगोल
Sat, 05/28/2011 - 06:40 नवीन
ह्या लेखाची लिंक बाजूच्या कोपर्यात परमनंटली ठेवायला पाहीजे.
  • Log in or register to post comments

(No subject)

snowy
Tue, 12/06/2011 - 19:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

फोटो अपलोड करणे

सस्नेह
गुरुवार, 02/23/2012 - 11:58 नवीन
पिकासा ओपन केल्यावर अपलोड असा ऑप्शनच येत नाही
  • Log in or register to post comments

जमले नाही.

Kavita Mahajan
Mon, 09/24/2012 - 16:09 नवीन
पिकासावर फक्त एक फुली दिसते. फोटो थेट अपलोड करता आले पाहिजेत. अजून काही पर्याय नाही का?
  • Log in or register to post comments

<<पिकासावर फक्त एक फुली दिसते

गणपा
Mon, 09/24/2012 - 16:43 नवीन
<<पिकासावर फक्त एक फुली दिसते.>> तुमच्याच पिकासाअल्बम मधला फोटो आहे का? असल्यास जर नुसतिच फुल्ली दिसत असेल तर तो फोटो नीट अपलोड झाला नसणार. जर दुसर्‍याचा अल्बम असेल तर कदाचीत त्याने तो अल्बम वा फोटो पब्लीक/शेयर केला नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Kavita Mahajan

प्रतिसाद

मीनल
Mon, 09/24/2012 - 23:15 नवीन
प्रतिसादात कसा द्यायचा फोटो???? इथे पर्याय दिसत नाही.
  • Log in or register to post comments

फोटो अपलोड

बापू मामा
Wed, 09/26/2012 - 08:45 नवीन
नविन मिपावर फोटो अपलोड करायला काय सोय आहे. लेखात मधे मधे चित्रे टाकायची असतील तर काय करावे? फक्त शेवटी चित्रे टाकता येतात. ति ही पुर्विप्रमाणे यु आर एल कॉपी पेस्ट करुन टाकता येत नाही.
  • Log in or register to post comments

मिपावर अजुन काम चालु आहे.

गणपा
Wed, 09/26/2012 - 12:31 नवीन
मिपावर अजुन काम चालु आहे. लवकरच पुर्वीची सोय पुन्हा मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू मामा

ह्याचे काय?

चिंतामणी
Fri, 12/11/2015 - 08:33 नवीन
लवकरच पुर्वीची सोय पुन्हा मिळेल. हे अजून झाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गंपाशेठ

चिंतामणी
Tue, 12/29/2015 - 15:37 नवीन
मिपावर अजुन काम चालु आहे. लवकरच पुर्वीची सोय पुन्हा मिळेल. आता लौकर ही सोय द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

सोप्प आहे.

प्रभाकर पेठकर
Wed, 09/26/2012 - 12:59 नवीन
सोप्प आहे. फ्लिकर वरील share हे बटन दाबल्यावर URL adress दिसतो तो 'इमेज एस आर सी' पासून "> पर्यंत कॉपी करून घ्या. आता तो तुमच्या लेखात हवा तिथे पेस्ट करा. जसा मी इथे केला आहे. आणि पोस्ट प्रकशित करा. Image removed. म्हणजे असे छायाचित्र दिसेल. एवढे करूनही छायाचित्र दिसत नसेल तर कांही तांत्रिक कारण (फक्त तुमच्या संगणका बाबत) असेल ते कोणी त्या क्षेत्रातील तज्ञच तुम्हाला सांगू/मदत करू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू मामा

१. कोणतीही लिंक पिकासा /

पुष्कर जोशी
Wed, 09/26/2012 - 17:58 नवीन
१. कोणतीही लिंक पिकासा / फ्लिकर किवा इतर ...ती प्रथम पब्लिक आहे का ते पहा .. browser मध्ये login न करता किवा private window मध्ये उघडते का ते पहा ... येथे फक्त आणि फक्त फोटोच दिसला पाहिजे .. २. अशा सर्व लिंक html च्या img tag ने इथे डकवता येतात जसे ... google image वर गणपती शोधले दगडू शेठ च्या गणपतीच्या चित्रावर r click केले copy url / link केले... opera - private / chrome - incognito / IE - InPrivate मध्ये लिंक उघडते का ते बघितले ... (अशा लिंक च्या शेवटी शक्यतो .com , .net , ऐवजी .jpeg/ .gif /.png असते ) ती लिंक प्रतिसादात < img src = " L I N K " > अशी लिहिली ... आणि पूर्व परीक्षण केले .. :) Image removed. याच प्रमाणे थोडे फार html tag वापरून तुम्ही रंग आकार आणि इतर गोष्टी पण करू शकता जसे < font color=#F59559 > SMPS चा फोटो डकवला आहे त्यात सगळे रंग आणि volt, current सापडले त्यानुसार पिवल्याला १२ v आणि २५ A असे सापडले ... तर CD ROM / HDD साठी असलेल्या केबल मधून वीज घेतली ... </font > हे SMPS चा फोटो डकवला आहे त्यात सगळे रंग आणि volt, current सापडले त्यानुसार पिवल्याला १२ v आणि २५ A असे सापडले ... तर CD ROM / HDD साठी असलेल्या केबल मधून वीज घेतली ... असे दिसेल ..
  • Log in or register to post comments

एदित कसे करावे?

प्रियाकूल
Fri, 10/05/2012 - 20:39 नवीन
एदित कसे करावे?
  • Log in or register to post comments

भलताच प्रकार...

बाप्पू
Wed, 08/28/2013 - 23:33 नवीन
म्हणजे एकंदरीत हा प्रकार खालील उदाहरनाप्रमाणे आहे..... जेवताना सरळ जेवायचे नाहि..... घास हातात घेऊन तो मानेमागुन फिर्उन मग खायचा...!!! :)
  • Log in or register to post comments

.

अद्द्या
गुरुवार, 08/29/2013 - 00:58 नवीन
Image removed..
  • Log in or register to post comments

लई सोप्पंय हे धन्यवाद

अद्द्या
गुरुवार, 08/29/2013 - 01:01 नवीन
लई सोप्पंय हे धन्यवाद
  • Log in or register to post comments

माझ्या घरातले गनपति देकोरेशन २०१३

मयुर कुलकर्नि
Wed, 09/18/2013 - 19:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझी इमेज पण अशीच दिसत आहे.

सारिका होगाडे
Tue, 07/04/2017 - 04:35 नवीन
माझी इमेज पण अशीच दिसत आहे. काय करावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुर कुलकर्नि

माझ्या घरातले गनपति देकोरेशन २०१३

मयुर कुलकर्नि
Wed, 09/18/2013 - 20:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझ्या घरातले गनपति देकोरेशन २०१३

मयुर कुलकर्नि
Wed, 09/18/2013 - 20:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

तसेच जे छापले / प्रकशि त

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 09/19/2013 - 11:25 नवीन
  1. तसेच जे छापले / प्रकशि त झाले आहे ते कसे एडिट करायचे मला माझ्या टॅग लाइन मधे बदल करायचा आहे.
  2. माझ्या "सी" ड्राइव मधिल फोटो नाही का थेट डकवता येणार?
  • Log in or register to post comments

कळ्व्याचे कोणीतरी आहे...बरे

खटपट्या
Fri, 09/20/2013 - 04:33 नवीन
कळ्व्याचे कोणीतरी आहे...बरे वाटले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

SIR

देशपांडे विनायक
Fri, 09/20/2013 - 10:08 नवीन
SIR आपण HOME VISIT कराल का ?
  • Log in or register to post comments

सरपंच

एस
Tue, 10/01/2013 - 01:21 नवीन
माझ्या लेखांतील छायाचित्रांच्याबरोबर त्यांची फ्लिकर लिंकपण एम्बेड झालीय. Image removed. पर्यंतच घेण्याऐवजी चुकून आख्खी पण आलीय. तेवढे काढून टाकता येईल का? धन्यवाद!
  • Log in or register to post comments

(No subject)

मारवा
Tue, 10/08/2013 - 21:30 नवीन
  • Log in or register to post comments

एक कोशीस

मारवा
Tue, 10/08/2013 - 21:38 नवीन
  • Log in or register to post comments

एक कोसीस

मारवा
Tue, 10/08/2013 - 21:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

और एक

मारवा
Tue, 10/08/2013 - 21:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अजुन करुन बघतो

मारवा
Tue, 10/08/2013 - 21:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अजुन करुन बघतो

मारवा
Tue, 10/08/2013 - 21:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

शेवट

मारवा
Tue, 10/08/2013 - 22:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा