सत्यनारायणजी गोयंका यांचे निधन.
विपश्यना या तंत्राला भारतात आणण्याचे आणि त्याचे पूर्णपणे भारतीय करणारे श्री गोयंका गुरुजी यांचे निधन झाले आहे.
प्रामाणिकपणा आणि सचोटी याच्या बळावर जग विधायक पद्धतीने बदलता येते याचा आदर्श म्हणून मी गोयंका गुरुजी यांच्याकडे पाहतो.
विपश्यना या तंत्राचा सर्वलोकांना लाभ होवो हिच गुरुजींना श्रध्दांजली असेल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गोईंकाजींना
...
सत्यनारायण'जींना आदरपूर्वक
असेच म्हणतो. अधिक माहिती
सत्यनारायणजी गोयंका यांना मनःपुर्वक प्रणाम व श्रध्दांजली.
विनम्र श्रध्दांजली...
विनम्र श्रध्दांजली.
या तंत्राला इंग्रजीत काय
विनम्र श्रध्दांजली.
श्रद्धांजली
विपश्यना म्हणजे काय ह्याबद्दल लिहले तर खुप बरे होईल
दुवे
ऋण
श्रद्धांजली.
गुरुजींना श्रद्धांजली
श्रद्धांजली