✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाटणकर आजोबा..

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 10/13/2007 - 17:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51992 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

मुद्दाम

श्रावण मोडक
Wed, 03/21/2012 - 12:56 नवीन
एकेकाळी इथं हा'ही' माणूस 'असं'ही लेखन करत होता, याची नोंद करण्यासाठी हा प्रतिसाद. यानिमित्ताने धागा वर येईल आणि कदाचित चार जण वाचतीलही. :)
  • Log in or register to post comments

मोडकांचे सगळे गुन्हे माफ

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/21/2012 - 14:33 नवीन
मोडकांचे सगळे गुन्हे माफ करावेत असं वाटतंय! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मोडकांचे सगळे गुन्हे माफ

कुंदन
गुरुवार, 03/22/2012 - 00:19 नवीन
>>>मोडकांचे सगळे गुन्हे ???? गल्ली चुकली का बिका ?;-) असो , तथास्तु म्हणतो आणि पळतो......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

म्हणजे?

चाणक्य
गुरुवार, 03/22/2012 - 23:24 नवीन
एकेकाळी इथं हा'ही' माणूस 'असं'ही लेखन करत होता
म्हणजे काय? कळलं नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

धन्यवाद श्रामो

इरसाल
Wed, 03/21/2012 - 14:29 नवीन
या निमीत्ताने उरलेले लेखही पुर्ण करायची मनधरणी केली जावी.
  • Log in or register to post comments

__/\__ अप्रतिम धागा वर

स्पा
Wed, 03/21/2012 - 14:41 नवीन
__/\__ अप्रतिम धागा वर आणल्याबद्दल आभार
  • Log in or register to post comments

मोडक , प्रणाम

चौकटराजा
Wed, 03/21/2012 - 18:46 नवीन
हा धागा आपण वर आणला नसता तर मी माझ्या आयुष्यातील एका मोठ्या आनंदला मुकलो असतो. पीयेल असते तर म्हणाले असते " तात्या तू नाशिकच्या तात्याच्या तोडीचं लिहिलयस की ! " आम्ही म्हणतो " तात्या आपण प्यीयेल च्या तोडीचं लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

शंका "कधी कुमारजी,

आशु जोग
Wed, 03/21/2012 - 23:51 नवीन
शंका "कधी कुमारजी, किशोरीताईंसारखे प्रतिभावंत तर कधी वीणा सहस्रबुद्धे." म्हणजे नेमके काय ?
  • Log in or register to post comments

च्यायला मिपा म्हणजे

चौकटराजा
गुरुवार, 03/22/2012 - 07:14 नवीन
च्यायला मिपा म्हणजे कमालच आहे. इथे एक एक शब्द जपूनच टंकावा लागतो. आपण चौकटराजा हे मतिमंद नाव घेतलं बरे झाले. मी वेगळा बावळा म्हटले की सुटलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

सुंदर

निशदे
गुरुवार, 03/22/2012 - 00:11 नवीन
फारच सुंदर......... खास शैलीतील सुंदर लेख.........
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

अन्तु बर्वा
गुरुवार, 07/05/2012 - 20:38 नवीन
आज जर आमचे पुलदैवत असते तर त्यानी व्यक्ति आणी वल्लि मधे नक्की ' पाटणकर आजोबान्ना' पान धरावयास लावले असते! कुठलेही व्यक्तीचित्र सजवायला तीन गोश्टीन्ची गरज असते. १) उत्कृष्ठ निरीक्षण शक्ती. २) केलेले निरीक्षण शब्दात उतरवयची ताकत ३) नशीब! आता नशीब ह्या साठी की ज्यांचे व्यक्तिमत्व शब्दात उतरवावे अशा लोकांचा सहवास प्रत्येकाला मिळत नाही. परमेश्वर कृपेने ह्या तींनी गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. अगदी पुलं सारख्या. मी अगदी अलीकडे मिपाचा सदस्य झालो. मागची पाने उलटता उलटता तुमचा एक लेख हाती (की माउसला!) लागला आणी एका पाठोपाठ तुमचे लेख वाचत गेलो. खरं सांगायचं तर तुमचा हेवा वाटतोय! अहो भिमण्णा, पुलं या सारख्या देव माणसान्चा सहवास तुम्हाला लाभला! आम्ही करन्टे की कालचक्राच्या चुकीमुळे ह्या पिढीत जन्माला आलो. बाकी तुमच्या लेखनाला __/\__! अवांतर: तेवढं एकदा 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' वर लिहा. दैवी गाणं आहे हो ते!
  • Log in or register to post comments

अंतोबा...

अर्धवटराव
Fri, 07/06/2012 - 00:07 नवीन
>>आम्ही करन्टे की कालचक्राच्या चुकीमुळे ह्या पिढीत जन्माला आलो. -- अरे असं म्हणु नको. आपल्या पुलदैवताला रुचणार नाहि ते. पु.ल. संप्रदायात "मनुष्यत्व" हि एकच गोष्ट शाश्वत मानली गेली आहे. आणि हे मनुष्यत्व प्रचंड उमदेपणाने सदैव - सर्वत्र नटलेले आहे. त्याचा उपघोग घे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्तु बर्वा

मस्त!

अनिवासि
Mon, 07/09/2012 - 16:07 नवीन
हा धागा चुकला होता पण परत वर आल्याने वाचावयास मिळाला. धागा वर आणणार्यास धन्यवाद ! आयुष्य जगावे तर पाटणकर आजोबासारखे आणि मित्र असावेत ते aapreciate करणार्या तात्यासारखे. तात्या अशा मित्राची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

आयडिया

तिमा
Mon, 07/09/2012 - 17:37 नवीन
'शब्दजुलाबी' धागे गाडून टाकण्यासाठी असे दर्जेदार धागे वर आणणे ही चांगली आयडिया आहे.
  • Log in or register to post comments

व्वा तात्या व्वा.

चित्रगुप्त
Tue, 09/10/2013 - 02:39 नवीन
व्वा तात्या व्वा. आज केवळ योगायोगानं हा लेख वाचायला मिळाला. अत्यंत सुंदर. अशी माणसे आयुष्यात येणं, ही खरी श्रीमंती. तसंच आत्ताच तुमचं 'शाहीन' हेही व्यक्तिचित्रं वाचलं. त्याचा पुढला भाग लिहिलात का? असल्यास दुवा द्यावा, नसल्यास लौकर लिहा. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

हा धागा ज्यांनी वर काढला

दत्ता काळे
Tue, 09/10/2013 - 12:01 नवीन
हा धागा ज्यांनी वर काढला त्यांचे मी आभार मानतो. तात्या..अतिशय उत्तम आणि भावस्पर्शी व्यक्तिचित्रण लिहिलंत. तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे साक्षात मृत्यु भेटायला आल्यावरसुद्धा त्यांनी कुठलीच तक्रार केली नसणार! वा. वा..
  • Log in or register to post comments

खुप सुन्दर.

सामान्य वाचक
Tue, 09/10/2013 - 12:09 नवीन
खुप सुन्दर. आणखी असेच धागे वरती काढा लोक्स
  • Log in or register to post comments

___/\__

उगा काहितरीच
Tue, 09/10/2013 - 12:11 नवीन
___/\__
  • Log in or register to post comments

सलाम

भ ट क्या खे ड वा ला
Tue, 09/10/2013 - 13:48 नवीन
आजोबांना आणि तुम्हाला पण.. "जिंदादिल" असलेले दुसरे पाटणकर भेटले पहिले वा. वा.
  • Log in or register to post comments

लेखन

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 09/10/2013 - 16:29 नवीन
लेखन चटका लावून गेलो. काही ऋणानुबंध अनाकलनीय असतात. अवांतरः मालिनीताईंच्या गाण्याबद्दल लिहीलेल्या शब्दाशब्दाशी बाडीस. मी तो अनुभव घेतला आहे, फक्त तुमच्यासारखा शब्दात उतरवता येणार नाही कधी मला. मालिनीताईंना __/\__!! प्रथम त्यांचे गाणे ऐकले तेव्हा कां कुणास ठाऊक त्यांच्या पायावर डोके ठेवावेसे वाटले. म्हणून मैफल संपल्यावर त्यांच्याकडे गेलो. पायावर डोके ठेवले तसे त्यांनी मला दंडाला धरुन उठवले, अन म्हणाल्या, गाणं आवडल कां? च्यायला डोळ्यात टचकन पाणी आले.. परत पाया पडलो त्यांच्या!!
  • Log in or register to post comments

उत्तमोत्तम

अनिरुद्ध प
Wed, 09/11/2013 - 12:38 नवीन
खरच शब्द सुचत नाहीत अशीच पु ल ची लेखनशैली आठवली.
  • Log in or register to post comments

(No subject)

अद्द्या
गुरुवार, 09/12/2013 - 01:13 नवीन
:)
  • Log in or register to post comments

व्वा तात्या व्वा.

Rahul D
Sun, 03/20/2016 - 01:18 नवीन
व्वा तात्या व्वा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा