Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by फटू on Tue, 09/16/2008 - 13:11
  • Log in or register to post comments
  • 3853 views

प्रतिक्रिया

Submitted by मयुरयेलपले on Tue, 09/16/2008 - 17:29

Permalink

ए काय लिहिलय????

अरे फट्टू काय झाल?? आस काय लिहिलय?? आपला मयुर
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Tue, 09/16/2008 - 17:34

Permalink

फटूचा

फटूचा कुठल्या तरी काका बरोबर पंगा झालाये अस वाटतये? काय रे बरोबर का? हे हे हे !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Tue, 09/16/2008 - 17:45

Permalink

असे झाले तर! :)

http://www.misalpav.com/node/3497#comment-49452 http://www.misalpav.com/node/3497#comment-49804
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Tue, 09/16/2008 - 17:50

Permalink

हम्म्म!

हम्म्म! अजुन एक काका-पुतण्या वादाचे नक्षत्र आंतरजालावर उगवले.... वास्तविक इतिहासाला काका-पुतण्या वाद नविन नाही. महाभारतापासून लॉयन्-किंग पर्यन्त आणि पेशवाई पासून मिसळपाव पर्यन्त अनेक काका पुतणे वाद दीर्घकाळ सुरू आहे. या संदर्भात दोन्ही बाजूनी आरोपप्रत्यारोपाच्या ज्या दुगाण्या झाडल्या जातिल त्याला साहित्यिक दर्जा मिळावा असे वाटते. या अनुशंगाने "काका-पुतण्या वाद" असा नविन साहित्यिक प्रकार रुजू व्हावा आणि त्या विषयीचा ठराव अमेरिकेत होउ घातलेल्या साहित्यसम्मेलनात मांडून संमत करुन घ्यावा अशी मी संबंधीताना विनंती करतो. आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Tue, 09/16/2008 - 21:56

In reply to हम्म्म! by आंबोळी

Permalink

+१

या अनुशंगाने "काका-पुतण्या वाद" असा नविन साहित्यिक प्रकार रुजू व्हावा आणि त्या विषयीचा ठराव अमेरिकेत होउ घातलेल्या साहित्यसम्मेलनात मांडून संमत करुन घ्यावा अशी मी संबंधीताना विनंती करतो. सहमत आहे. प्रस्ताव चांगला आहे. ह्या निमित्ताने "काका रुते कुणाला, आक्रंदतात कोणी" ह्या गाण्याचे गायन रावळे साहेब करतील. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Wed, 09/17/2008 - 00:02

In reply to +१ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

काका रुते कुणाला!!

(खुद के साथ बातां : रंग्या, कच्चा माल दिसल्यासारखा वाटतोय का रे?) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 09/17/2008 - 01:24

Permalink

गावडेकाका,

गावडेकाका, मस्तच लिहिलंय! :) या पुतण्याला अजून एक वाईट सवय होती. तो जालावर अनुदिनीही लिहायचा. हे बाकी क्लासच..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 09/17/2008 - 02:45

In reply to गावडेकाका, by विसोबा खेचर

Permalink

गैरसमज

तात्या, तुमचा गैरसमज होतोय. हे नेहमीचे प्रकरण नाही, नवीन आहे. काका होते भारताच्या पुर्वेकडच्या देशात. म्हणजे सिंगापूर, बरे का ? आता खुलासा होईल. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 09/17/2008 - 07:12

In reply to गैरसमज by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हो, तुझं

हो, तुझं बरोबर आहे...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com