Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मन on Tue, 09/16/2008 - 20:22
  • Log in or register to post comments
  • 9759 views

प्रतिक्रिया

Submitted by रामदास on Tue, 09/16/2008 - 23:10

Permalink

एक वेगळीच

बोधकथा वाटली. बोधकथाच आहे ना? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बापु देवकर on Wed, 09/17/2008 - 00:56

Permalink

नक्कि काय आहे..?

नक्कि काय आहे..?
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 09/17/2008 - 01:00

Permalink

बोधकथा

बोधकथा आवडली! :) आपला, (शिकाऊ शिंपी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Wed, 09/17/2008 - 07:42

Permalink

मनोबा...

तुम्ही नक्कीच आय टी मध्ये आहात... म्हणजे बघा... एक एम एन सी कंपनी असते. या कंपनीत एक सिनियर बंदा प्रोजेक्ट मॅनेजर बनतो. नव्याचे नऊ दिवस संपतात आणि तो आपल्या रिसोर्स बद्दल तक्रार करू लागतो. मग तो रिसोर्स मॅनेजर कडे जातो. रिसोर्स बदलून घेतो... पुन्हा नव्याचे नऊ दिवस संपतात आणि... बाकी बोधकथा छान जमली आहे !!! पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Wed, 09/17/2008 - 08:33

Permalink

शिंपी आणी सुई

सुईनी कितीहि चांगले काम केले तरी कौतुक शिंप्याचे....आणि वर सुई टोचली म्हणुन माज... स्वगत : हम्म..... दही आम्ही घुसळणार आणि मॅनेजर लोणी खाणार मनोबा, आय टी मध्ये असा नाहीतर आणिकुठे, तोंड्पुजेपणा जमला तर प्रगती, नाहीतर हकालपट्टी !! (सुईचे काम चोख बजावणारा) आय टी हमाल
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Wed, 09/17/2008 - 11:16

Permalink

मस्त आहे

मस्त आहे कथा :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 09/17/2008 - 13:04

Permalink

गोष्ट छान

गोष्ट छान आहे, पण त्याचं गाईडपण मिळेल का हो मनोबा? (अंमळ ढ) अदिती
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com