Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by रामदास on Mon, 09/15/2008 - 19:05

Submitted by विद्याधर३१ on Mon, 09/15/2008 - 19:11

Permalink

वा...

बोटावरती दिवस मोजूनी हिशोब कसला धरते ग लुटून गेले पीक पहाटे गोफण आता कसली ग. वा फक्कड कविता.... आवडली...... सुरेख... विद्याधर
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 09/15/2008 - 19:29

Permalink

प्रष्न

http://vipravani.wordpress.com/ दहीवर म्हण्जे काय. खुप गोंधळ होतो आहे. पीक लुटायला पहाटेपर्यंत वाट बघावी लागली. फोर्मुला सांगा. सहजरावाच्या फेव्रिट धिरुभाई पेक्षा अमिर होईन. गोफण कसली मध्ये कसली प्रश्नार्थक आहे का दुसरे काही. दुसरे काही असले तर त्याचा पण फोर्मुला सांगा. जगातल्या ३०% पूरुशांचे प्रोब्लेम सुट्तील. बर आहे बाबा पहाटे पीक लुटुन गोफण कसलेली. आय्ला कशाला काका लो़कांचे त्रास वाढव्ताय. आपला चेला विनायक प्रभु
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Mon, 11/03/2014 - 22:52

In reply to प्रष्न by विनायक प्रभू

Permalink

फोर्मुला हवाय का?

फोर्मुला हवाय का? तर मग व्यनि करा!
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 11/03/2014 - 23:08

In reply to फोर्मुला हवाय का? by आयुर्हित

Permalink

फोर्मुला हवाय का? तर मग व्यनि

फोर्मुला हवाय का? तर मग व्यनि करा! आँ?? जापानचं त्याल इकणारं ते तुमीच काय ? :)) (फोर्मुल्याची गरज नसलेला) - SYG
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 11/04/2014 - 00:32

In reply to फोर्मुला हवाय का? तर मग व्यनि by यसवायजी

Permalink

ट्ठो

ट्ठो =)) बाकी आपल्या हिकडंही लै जुने जुने फोर्मुले हाईत म्हनं. कुनाचा प्रसाद अन कायबाय ;)
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Mon, 09/15/2008 - 19:47

Permalink

मास्तर

१ दहीवर म्हणजे सकाळी पडणारं धुकं +दव. २ पीक बर्‍याच वेळा लुटलं गेलं. ३ गोफण म्हणजे साधी गोफण. अंकल ,काय विचार आहे? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 09/15/2008 - 21:56

Permalink

मास्टर पीस

http://vipravani.wordpress.com/ कळत नकळत तुम्ही एक मास्टर पीस लिहिला आहे. बहुदा कळतच. मराठी भाषेच्या लवचिकतेचा आधार घेत. इंग्रजी मध्ये अनुवाद ह्याच प्रतीचा झाला तर मास्टर जॉन्सनचे प्रकाशक डॉलर मध्ये पैसे देतील. कॉपी राईट घ्या. रुटीन ला कंटाळ्लेल्या किंवा रुटीन च्या बाहेर चे जग माहित नसलेल्याना ही कविता संजिवनी आहे. विश्वास ठेवा मला लोणी लावायला अजिबात जमत नाही. विनायक प्रभु
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 09/15/2008 - 22:21

Permalink

चित्रदर्शी

लडिवाळ प्रसंग नाजुकपणे डोळ्यासमोर उभा राहिला. शेवटच्या दोन ओळी पुन्हापुन्हा वाचाव्या लागल्या. या ठिकाणी माझ्या डोक्यात पेरणीचे चित्र इतके घट्ट बसले आहे, (विशेषतः दिवस मोजायच्या संदर्भात) की पीक लुटले, गोफणीने रक्षण करायला उशीर झाला हे उपमाचित्र काही केले तरी चपखल बसत नाही. तरी वेदकाळापासून रखडत आलेल्या तप्तमुद्रांकित "पेरणी"पेक्षा कापणीची तुमची उपमा तजेलदार, आह्लाददायक, गोड-वात्रट आहे. त्यामुळे कविता पुन्हापुन्हा वाचून पूर्ण अर्थ लावायचा प्रयत्न करतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 09/15/2008 - 23:14

In reply to चित्रदर्शी by धनंजय

Permalink

सहमत !!!

शृंगारातल्या नाजुकपणाचा तोल शब्दात मस्त बांधलाय वाचायला मजा आली. एकांतामधी चावेचिमटे कोण तपासून बघते ग दाताखाली ओठ चावूनी कोण उसासून थकते ग. क्या बात है ! उघड्या रानात चाव्याचिमट्यांच्या आठवणींनी उसासा नाही टाकायचं तर काय ! अप्रतिम चित्र उभ केलंय, जब्रा रे ! झिम्म्ड फुगडी मिठी रांगडी कुठे सांडली बुगडी ग दहीवर आले उंबरठ्याशी रात्र तोकडी पडली ग बोटावरती दिवस मोजूनी हिशोब कसला धरते ग लुटून गेले पीक पहाटे गोफण आता कसली ग. गोफनीची गरज पीक लुटून नये म्हणुन,तो केवळ धाक. पण आता बुगडी सांडली आहे, याच्यातच पीक नेल्याची खूण दिसते. तेव्हा बोटावर आता कोणता हिशोब करायचा ! असो, बर्‍याच दिवसानंतर एक चांगली कविता वाचायला मिळाली.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Mon, 09/15/2008 - 22:23

Permalink

अतिशय सुंदर

कविता फार फार आवडली. (शृंगारप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by अजय जोशी on Mon, 09/15/2008 - 22:50

Permalink

अनुभव

अनुभवास प्राधान्य आहे. छान. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 09/15/2008 - 22:51

Permalink

;)

;) मस्त! एकदम मस्त! -(लब्बाड!) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Mon, 09/15/2008 - 22:57

Permalink

सुरेख, अस

सुरेख, अस फक्त अनुभवि लोकच लिहु शकतात का हो काका?
  • Log in or register to post comments

Submitted by फटू on Tue, 09/16/2008 - 07:01

Permalink

काका...

मिपावर इंजिनियरींगला असणारी, नुकतीच इंजिनियरींग कॉलेज सोडलेली पोरंही आहेत बरं का... बाकी, बोटावरती दिवस मोजूनी हिशोब कसला धरते ग लुटून गेले पीक पहाटे गोफण आता कसली ग हे अगदी क्लास !!! (शृंगाराचं पुस्तकी ज्ञान असलेला :P ) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 09/16/2008 - 17:11

Permalink

रामदासराव,

रामदासराव, साधी, सोपी परंतु तेवढीच सुंदर कविता आवडली....! :) आपला, (दहिवरप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पासाहेब on Wed, 09/17/2008 - 21:08

Permalink

बदल

लुटून गेले पीक पहाटे ह्या ऐवजी लुटून नेले पीक पहाटे असा बदल करावा, जर 'गेले' हाच शब्द हवा असेल तर - लुटले गेले पीक पहाटे असा बदल करता येईल.. पटलं तर व्हय म्हना आप्पा लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 09/18/2008 - 11:27

In reply to बदल by अप्पासाहेब

Permalink

बदल करून बघतो.

नेले काय आणि गेले काय... भरतपूर लूट गयो, मोरी अम्मा हे खरे.. टे.इ.इ. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on गुरुवार, 09/18/2008 - 11:32

In reply to बदल by अप्पासाहेब

Permalink

त्यानंतरची समस्यापूर्ती नावाची एक कविता

वाचून बघा. त्यात थोडी त्रुटी आहे.जो अपेक्षीत तो इंपॅक्ट आला नाही असं वाटतंय. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Wed, 09/17/2008 - 23:18

Permalink

फर्मास कवीता!

रामदासशेठ आपण कवी सुद्धा आहात हा शोध आज लागला
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 09/18/2008 - 00:12

In reply to फर्मास कवीता! by सर्वसाक्षी

Permalink

आपण कवी

आपण कवी सुद्धा आहात हा शोध आज लागला सहमत आहे...! स्वगत : आयला, हा रामदाससुद्धा अंमळ पोचलेला वाटतो! :) तात्या.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 09/18/2008 - 10:20

Permalink

शेअर

शेअर बाजारातुन डायरेक्ट कविता ? :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 09/18/2008 - 10:33

Permalink

क्या बात है!

लुटून गेले पीक पहाटे गोफण आता कसली ग. क्या बात है!!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Tue, 09/23/2008 - 19:36

Permalink

जोरात

रामदास, कविता जबरदस्त. लयबद्ध. फार आवडली. आपण महान आहात ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Tue, 09/23/2008 - 19:53

Permalink

व्वा ! सहीच, अप्रतिम . . .

चित्रंच् डोळ्यासमोर उभं राह्यलं
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 09/23/2008 - 19:56

Permalink

काय सुरेख वर्णन !

बोटावरती दिवस मोजूनी हिशोब कसला धरते ग लुटून गेले पीक पहाटे गोफण आता कसली ग. व्वा ! इथल्या इथे नमस्कार घ्या रामदास. बर्‍याच दिवसांनी महानोरांसारखी सकस कविता महानोरांशिवाय कुणाकडून तरी आली :) लिखते जियो !
  • Log in or register to post comments

Submitted by उत्खनक on Sun, 03/10/2013 - 10:28

Permalink

आवडले.

आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली हसमनीस on Sun, 03/10/2013 - 14:22

Permalink

कविता मनाला भावली.

कविता मनाला भावली.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 03/10/2013 - 14:31

Permalink

आयला भारी

आयला भारी
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sun, 03/10/2013 - 16:29

Permalink

बोटावरती दिवस मोजूनी

बोटावरती दिवस मोजूनी हिशोब कसला धरते ग लुटून गेले पीक पहाटे गोफण आता कसली ग लाडिक अन सुचक
  • Log in or register to post comments

Submitted by इनिगोय on Sun, 03/10/2013 - 21:23

Permalink

मस्त रोमँटिक कविता.!

मस्त रोमँटिक कविता.!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 03/10/2013 - 22:48

Permalink

आई गं! मस्त रोम्यांटिक कविता

आई गं! मस्त रोम्यांटिक कविता :)
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Mon, 03/11/2013 - 11:13

Permalink

प्रश्न

अतिशय सुंदर, चित्रदर्शी, अर्थपूर्ण कवितेला इतकं 'गद्य' शीर्षक का दिलं असेल हा प्रश्न पडला आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sun, 10/20/2013 - 20:40

Permalink

*******

लया भारी कवीता , या मीपाच्या खजीन्यात काय काय दडलय मिपाच जाणे .
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नज on Mon, 11/03/2014 - 07:51

Permalink

खजिना..

मिपाच्या खजिन्यातले एक अप्रतीम रत्न...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 11/03/2014 - 09:09

Permalink

कचकचीत रोम्यांटिक एक्दम

कचकचीत रोम्यांटिक एक्दम ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 11/03/2014 - 11:39

Permalink

सुंदर. लताबाईंनी गायलेलं एक

सुंदर. लताबाईंनी गायलेलं एक अप्रतिम गीत - बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग - याची आठवण झाली. ही कविता म्हणजे त्याचा समर्पक उत्तरार्ध वाटतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Mon, 11/03/2014 - 12:32

Permalink

सुंदर !!!

शुक्रवारी कवीशी प्रत्यक्ष भेटीत मनसोक्त गप्पा झाल्या त्यामुळे असं वाटतंय की रामदास काका कविता वाचत आहेत आणि आपण ऐकतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by कहर on Mon, 11/03/2014 - 14:33

Permalink

पहिल्यावेलेच क्शन अग्दि समोर

पहिल्यावेलेच क्शन अग्दि समोर उभा केलात .. अप्रतिम
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 11/03/2014 - 14:40

In reply to पहिल्यावेलेच क्शन अग्दि समोर by कहर

Permalink

पहिल्यावेलेच क्शन अग्दि समोर

पहिल्यावेलेच क्शन अग्दि समोर उभा केलात .. अप्रतिम
"कहर"च आहे :प
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Mon, 11/03/2014 - 22:54

Permalink

प्रेमकाव्य कि प्रणयकाव्य?

वाह रामदासजी, अनुभव व कविता उत्तमच आहे! पण हे प्रेमकाव्य आहे कि प्रणयकाव्य?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 11/04/2014 - 00:31

In reply to प्रेमकाव्य कि प्रणयकाव्य? by आयुर्हित

Permalink

त्याने काय फरक पडणार? की

त्याने काय फरक पडणार? की प्रेमकाव्य असल्यास फोर्मुला वेगळा अन प्रणयकाव्य असल्यास वेगळा असं काही आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Tue, 11/04/2014 - 11:36

Permalink

सुंदर कविता

सुंदर कविता . नेमक्या ओळींमध्ये संपूर्ण प्रणयराधना वर्णिली आहे !!
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Tue, 11/04/2014 - 13:13

Permalink

मस्त आवडली कविता. आपल्या जवळ

मस्त आवडली कविता. आपल्या जवळ प्रेम करणार हृद्य आहे, नक्कीच...
  • Log in or register to post comments

Submitted by psajid on Tue, 11/04/2014 - 14:49

Permalink

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या सारखीच माझी प्रतिक्रिया आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या सारखीच माझी प्रतिक्रिया आहे ! त्यांच्या प्रतिक्रियेतील एकही शब्द न पुसता मी इतकेच म्हणेन कि, कविता वाचताना चलतचित्र पाहतोय असा भास होत राहिला. खूप खूप आवडली शृंगार कविता ! क्या बात है! बर्‍याच दिवसानंतर एक चांगली कविता वाचायला मिळाली.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 25585 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com