✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बिहारी कणा .. (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)

उ — उपटसुंभ, Mon, 09/15/2008 - 13:07

प्रतिक्रिया द्या
2576 वाचन

💬 प्रतिसाद (6)

चेपा साल्यांना...

केवळ_विशेष
Mon, 09/15/2008 - 13:15 नवीन
लै भारी भावड्या!!!
  • Log in or register to post comments

भावना पोचल्या.

ऋषिकेश
Mon, 09/15/2008 - 13:38 नवीन
भावना पोचल्या. मात्र कविता मधे मधे चालीत (वृत्तात) मार खातेय असे वाटले -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लढ बापू

अनिल हटेला
Mon, 09/15/2008 - 14:23 नवीन
लढ बापू ~~~~~ बाकी मतीतार्थ आवडला~~~~ लै भारी............................. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

वा! लै भारी

विसोबा खेचर
Mon, 09/15/2008 - 15:11 नवीन
वा! लै भारी कविता....!
  • Log in or register to post comments

झकास !!!

फटू
Tue, 09/16/2008 - 06:49 नवीन
इथल्या मातीत राहून, इथल्या मातीत उगवणारं अन्न खाऊन त्याच मातीशी बेईमान होणा-यांना अशीच "पळता भुई थोडी" केली पाहीजे... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

कणा

ग्रीष्म
Wed, 09/17/2008 - 14:06 नवीन
पहचाना क्या बगुवा हमको दारात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, डोळ्यामध्ये पाणी, क्षणभर बसला, नंतर हसला बोलला वरती पाहून, राज ठाकरेची मराठी पोर गेली स्टॉलवर येऊन. गणपतीच्या मिरवणुकीसारखी नाच नाच नाचली. मोकळ्या हाती जातील कशी,माझी बायको मात्र वाचली. गाडी फुटली, चूल विझली, होत नव्हत गेले . तिकिटासाठी म्हणून हातावर थोडे पैसे त्यांनी दिले. कारभारणीला घेऊन संगे, बघा आता पळतो आहे. उद्याच तिकीट काढतो आहे आणि बिहार गाठतो आहे. हात ज़रा वर जाताच हसत हसत उठला. अजुन नको मार मला एक प्रश्न मणी दाटला . आपण सगळे भारतीय मग आमचा काय गुन्हा ? मोडुन पडलाय आता संसार आणखी मोडू नका कणा. म्हटलं, "मग सोडा युपी दिन,छट पूजा " निकशुन सांगा तुमच्या नेत्याना तुम्ही तिकडे यूपी अन बिहार मधे तुमची आय घाला!!!!!! इथे तुमचे काय काम नाय आन जोर जोरात रोज 'जय महाराष्ट्र' म्हणा..!" फक्त 'जय महाराष्ट्र' म्हणा..!"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा