Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 09/14/2008 - 15:53
  • Log in or register to post comments
  • 9455 views

Book traversal links for एलियनायटीसेलिया भाग २

  • ‹ एलियनायटीसेलिया
  • Up
  • एलियनाटीसेलिया भाग ३ ›

प्रतिक्रिया

Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 09/14/2008 - 15:57

Permalink

वा फ़ास्ट

वा फ़ास्ट आला पुढचा भाग..मस्त.. फोटो छान... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 09/14/2008 - 16:04

In reply to वा फ़ास्ट by भडकमकर मास्तर

Permalink

अरेच्चा

अरेच्चा! हा भाग सगळ्यांना दिसायला लागला. :? मला रिबूट करायचं होतं म्हणून मी "अप्रकाशित ठेवा"वर टिचकी मारली होती आणि मगच प्रकाशित केला होता. (तसं काही चुकीचं नाही लिहिलेलं) ठीक आहे, आत्ता आहे वेळ तर तिसरा भाग लिहायला घेतेच. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sun, 09/14/2008 - 16:28

Permalink

नमस्कार

नमस्कार गं! हा भागही भन्नाट... मात्र कथावस्तु फारशी नसल्याने फक्त रुचकर मसाला वाटला ;) चित्र मात्र पाहून तोंड उघडंच राहिलं.. प्रेषितमधला "सायक्लॉप्स" वाचताना असं काहिसं भव्यदिव्य डोळ्यासमोर होतं -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 09/14/2008 - 16:33

In reply to नमस्कार by ऋषिकेश

Permalink

हो, अरे

हो, अरे चुकून प्रकाशित झाल्यामुळे काही टाकता आलंच नाही. लिहिते दुसरा, खरंतर तिसरा, थोड्या वेळात!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sun, 09/14/2008 - 16:40

Permalink

वाचत

वाचत आहे नाना
  • Log in or register to post comments

Submitted by मन on Sun, 09/14/2008 - 18:14

Permalink

अरे वा....

दोन्ही भाग अगदि पटापट आले की. (काहि का कारण असेना...) आणि आवडाले. पु ले शु. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 09/14/2008 - 20:48

Permalink

वाचतो आहे..

हा भाग बराच छोट्टासा वाटला. अजून तपशील येउ दे. पण वाचतो आहे. (उत्सुकतेने)
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on Sun, 09/14/2008 - 22:02

Permalink

हा भाग

हा भाग अगदीच छोटा झाला आणि त्यात काहीच 'घडलं' नाही. पण तुझं तांत्रिक घोटाळ्याच्म स्पष्टीकरण वाचलं, आता येऊ दे तिसरा भाग. मजा येतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Sun, 09/14/2008 - 23:34

In reply to हा भाग by मेघना भुस्कुटे

Permalink

असेच म्हणतो

भाग फार छोटा झालाय !! >>नील भारतीय का ? (एकता कपुर कडुन बरेच शिकण्यासारखे आहे, जसे भाग संपवतांना उत्कंठा ताणले जाईल असे काहीतरी ढँग करणे ! ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/15/2008 - 09:49

In reply to असेच म्हणतो by आनंदयात्री

Permalink

नाही रे,

नाही रे, नील भारतीय नाही आणि अनिता पण! "आणि तो एकता कपूर टच" हे माझ्याकडून नाही, (बॉमस्फोट आणि अभिनंदन सम्राट) नाना चेंगटांनी सुचवलं शेवट थोडा बदलायला, तिसरा भाग येईपर्यंत! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 09/14/2008 - 22:59

Permalink

चिंटू आवडला

यम्मी .. मस्त चालु आहे .. पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!! -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 09/15/2008 - 12:45

In reply to चिंटू आवडला by टारझन

Permalink

बरोबर

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!! बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/15/2008 - 12:47

In reply to बरोबर by आनंदयात्री

Permalink

>>पटकन्

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!! नीट वाचा, ८० रुपये लिटर! बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे महिन्याला तेवढं लागणारंच ना, जिमची पावती वगैरे विसरलास का तू?
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 09/15/2008 - 12:56

In reply to >>पटकन् by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

अगं बाई

तुला नाही टार्‍याला लागते ५० लि दुध !! तु देवची तिर्थाची वाटीत पित असशील दुध .. नाहीतर बादशाहीतल्या तुपाच्या वाटीत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 09/15/2008 - 12:47

In reply to चिंटू आवडला by टारझन

Permalink

बरोबर

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!! बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/15/2008 - 12:48

In reply to बरोबर by आनंदयात्री

Permalink

दोनदोनदा

दोनदोनदा लिहिलं म्हणजे खरं होत नसतं! ;-) वरचे उत्तर वाचणे! :-D
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 09/15/2008 - 12:50

In reply to चिंटू आवडला by टारझन

Permalink

बरोबर

>>पटकन् येउन देत. ८० रुपये पाईंट दुध ? अबब !!! बरोबर .. ५० लिटरचा हिशोब करुन डोळे पांढरे झाले असतील तुझे ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 09/15/2008 - 06:25

Permalink

व्वा..छान...प

व्वा..छान...पुढचा भागाची वाट पाहतोय.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) on Mon, 09/15/2008 - 09:35

Permalink

छान..

छान.. दिन्ही भाग वाचले.. मस्त वाटत आहे वाचायला.. आमचा आवडता विषय आहे हा ;) ***** साधारण साठीच्या पुढचा, जवळजवळ ९९% केस पांढरे झालेला, पण तरिही अतिशय उत्साही, तरुण वाटला अरे वा ! म्हणजे मी अजून एकवीस वर्ष देखील पार केली नाहीत की =)) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Mon, 09/15/2008 - 09:46

Permalink

छान.. मजा

छान.. मजा येतीय वाचायला! लवकर येऊदेत भाग! चित्र मस्तच !! छोटा चिंटू फारच आवडला! :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 09/15/2008 - 10:39

Permalink

तो एलीयन

तो एलीयन केंव्हा येनाल यमी तै त्याला लौकल आन ना पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/15/2008 - 10:44

In reply to तो एलीयन by विजुभाऊ

Permalink

जरा दम धरा

अहो कालच आणणार होते ... पण आता जरा दम धरा! तुम्हाला काय एलियन्सचर रूपक लिहायचंय का काय? अवांतर: जरा अजून एक शिंक द्या बघू!
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Mon, 09/15/2008 - 11:28

Permalink

छान पण थोडे

लिहिलय छान पण फार लवकर संपतोय एकेक भाग. जरा जास्त लिहा ना! अवांतर - लिखाणही एक शष्ठांश लिहायला पाहिजे असे नाही!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 09/15/2008 - 11:46

In reply to छान पण थोडे by सुनील

Permalink

>> लिहिलय

>> लिहिलय छान पण फार लवकर संपतोय एकेक भाग. जरा जास्त लिहा ना! :-) धन्यवाद सुनील. पहिला भाग प्रतिसाद कसे येतील याची कल्पना घेण्यासाठी आवरता घेतला. आणि दुसय्राचा जरा लफ्राच झाला. तिसरा लिहिते मोठ्ठा! >> अवांतर - लिखाणही एक शष्ठांश लिहायला पाहिजे असे नाही!!! =)) आणखी एक अवांतरः माझा आधीचा बॉस, इयन, माझ्या थिसीस लेखनाबद्दल हेच म्हणायचा!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 09/15/2008 - 12:28

Permalink

ह्म्म

तांत्रिक कारण कळले ह्या भागात विशेष काही न घडण्याचे..पण ॠषिकेश म्हणतो तसा मसाला मस्त रुचकर झाला आहे..तेव्हा भाग ३ च्या प्रतीक्षेत, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Mon, 09/15/2008 - 15:51

Permalink

"प्रत्येक वेळी रुपये मोजू नकोस, पौंड मोज",

खरे आहे...:) बाकी हा भाग पण छान जमला आहे, लवकर तिसरा भाग येऊ देत....
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on Mon, 09/15/2008 - 18:24

Permalink

मस्त लेखन शैली.

पहिला आणि दुसरा दोन्ही भाग वाचले पण प्रतिक्रीया एकत्रित देत आहे. छान लिहीले आहेस. :) वेळ मिळेल तसा तिसरा भाग ही लिही, पण हे भाग डोक्यातुन जायच्या आधी मात्र. ;)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com