निरर्थक... अ — अजय जोशी, Sat, 09/13/2008 - 10:33 प्रतिक्रिया द्या 2955 वाचन 💬 प्रतिसाद (11) साक्षात यशोधरा Sat, 09/13/2008 - 10:39 नवीन साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? हे आवडले. मलाही हेच भाग्यश्री Sat, 09/13/2008 - 13:08 नवीन मलाही हेच प्रचंड आवडलं! मस्तच.. बोलून अनिल हटेला Sat, 09/13/2008 - 11:46 नवीन बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी.. बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? जमलये बर ..................... येउ देत अजुन .............. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही.. कविता .. मनीषा Sat, 09/13/2008 - 12:51 नवीन साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? छान आहे असेच म्हणतो बेसनलाडू Sun, 09/14/2008 - 01:48 नवीन (सहमत)बेसनलाडू छान गझल ही राघव Sat, 09/13/2008 - 18:16 नवीन छान गझल :) ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? मरतो हरेक क्षण तर... जगण्यांत अर्थ कसला? या ओळी विशेष! मुमुक्षू चांगली कविता सहज Sat, 09/13/2008 - 19:53 नवीन अजुन येउ दे. वा.. प्राजु Sun, 09/14/2008 - 01:43 नवीन अतिशय सुंदर गझल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ अतिशय ऊत्तम ! केशवराव Sun, 09/14/2008 - 02:28 नवीन खूप काळानंतर असे सूरेख काव्य मनाला भीडले. गझलचे सर्व गूण दिसलेच, पण मनाला भिडण्याची कमाल केलीत. छान!! व्वा.. मदनबाण Sun, 09/14/2008 - 03:34 नवीन व्वा. फारच सुरेख गझल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda धन्यवाद! अजय जोशी Mon, 09/15/2008 - 22:37 नवीन सर्वांना मनापासून धन्यवाद! (आपला पुणेरी) अ. अ. जोशी
साक्षात यशोधरा Sat, 09/13/2008 - 10:39 नवीन साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? हे आवडले.
बोलून अनिल हटेला Sat, 09/13/2008 - 11:46 नवीन बोलून दाटलो अन् दाटून सांडलो मी.. बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? जमलये बर ..................... येउ देत अजुन .............. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
कविता .. मनीषा Sat, 09/13/2008 - 12:51 नवीन साक्षात मृत्युलाही सोशीत गेली माय... ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? छान आहे
छान गझल ही राघव Sat, 09/13/2008 - 18:16 नवीन छान गझल :) ही जाणही नसे त्या.. जन्मांत अर्थ कसला? बहि-यांसमोर गाथा वदण्यांत अर्थ कसला? मरतो हरेक क्षण तर... जगण्यांत अर्थ कसला? या ओळी विशेष! मुमुक्षू
वा.. प्राजु Sun, 09/14/2008 - 01:43 नवीन अतिशय सुंदर गझल.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
अतिशय ऊत्तम ! केशवराव Sun, 09/14/2008 - 02:28 नवीन खूप काळानंतर असे सूरेख काव्य मनाला भीडले. गझलचे सर्व गूण दिसलेच, पण मनाला भिडण्याची कमाल केलीत. छान!!
व्वा.. मदनबाण Sun, 09/14/2008 - 03:34 नवीन व्वा. फारच सुरेख गझल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
साक्षात
मलाही हेच
बोलून
कविता ..
असेच म्हणतो
छान गझल ही
चांगली कविता
वा..
अतिशय ऊत्तम !
व्वा..
धन्यवाद!