✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

का असे केलेस?

म
मीनल यांनी
Fri, 09/12/2008 - 20:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3792 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

मस्त कविता आहे

वेताळ
Fri, 09/12/2008 - 21:40 नवीन
आवडली आपल्याला. वेताळ
  • Log in or register to post comments

कविता

मनीषा
Fri, 09/12/2008 - 21:43 नवीन
छानच आहे (आपण बीजींग(चीन) ला भेटलो होतो ना?)
  • Log in or register to post comments

मस्त....

प्राजु
Fri, 09/12/2008 - 23:16 नवीन
मीनल, अतिशय बोलकी आहे बाप्पांची प्रतिक्रिया... छान मांडली आहेस. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ह्म्म्.हळवी करणारी कविता.

चतुरंग
Fri, 09/12/2008 - 23:28 नवीन
सुंदर व्यक्त झालेत भाव. चतुरंग
  • Log in or register to post comments

नाही पटली...!

केशवराव
Sat, 09/13/2008 - 00:37 नवीन
अजूनही कीत्येकांच्या घरी मनोभावे , भक्तीभावाने गणपती आणतात. दिड दिवस मनापासून पूजन करतात. त्यांच्या भावनांचे काय?
  • Log in or register to post comments

अजूनही

विसोबा खेचर
Sat, 09/13/2008 - 09:14 नवीन
अजूनही कीत्येकांच्या घरी मनोभावे , भक्तीभावाने गणपती आणतात. दिड दिवस मनापासून पूजन करतात. त्यांच्या भावनांचे काय? सहमत आहे! गणेशोत्सव म्हणजे सतत काहितरी दुर्मुखलेले लिहायचे, भक्ति काही उरलीच नाही -जो काही आहे तो सगळा केवळ दिखावा आहे, देखावा आहे असे सतत मानत राहायचे, ही आजकाल एक फ्यॅशनच होऊ पाहते आहे! :) असो... बोला, गणपती बप्पा मोरया.....! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव

ह्म्म्म ... वेगळी कविता

संदीप चित्रे
Sat, 09/13/2008 - 01:47 नवीन
आवडली मीनल... >> भटाच्या सांगण्यानुसार >> कसेबसे पुजलेस. हे तर खूप आवडले.
  • Log in or register to post comments

मी काही

घाटावरचे भट
Sat, 09/13/2008 - 11:38 नवीन
मी काही कोणाला 'कसंबसं पुजायला' नाही सांगत हो... (ह.घ्या) ;) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

कविता आवडली

चकली
Sat, 09/13/2008 - 02:20 नवीन
कविता आवडली चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
Sat, 09/13/2008 - 09:47 नवीन
चांगली कल्पना - गणपतीच्या दृष्टिकोनातून बघायचा प्रयत्न.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चकली

छान कविता

मदनबाण
Sat, 09/13/2008 - 03:44 नवीन
छान कविता ,, दिड दिवस का होईना, तू मला आळवलेस, जन्माचा राखणकर्ता म्हणून मला कायमचे अडकवलेस. हे फार आवडलं मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

मस्तच

अनिल हटेला
Sat, 09/13/2008 - 08:33 नवीन
मस्तच लिहीलीये !!!! छान !!!!!! आधी वंदू तुज मोरया !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

नाहि आवडली

ऋषिकेश
Sat, 09/13/2008 - 14:06 नवीन
नाहि आवडली
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मीनल
Sat, 09/13/2008 - 17:28 नवीन
सर्वांना धन्यवाद. घाटावरचे भट पूजा छान सांगत असतिलच ,पण ती पूजा करणारा कसबस उरकतो असं वाटत. केशव राव - मला `दिड दिवस` गणपती खरोखरच उरकल्या सारखा वाटतो.आम्ही ही मनोभावे पूजा करतो. पण जन्माच्या रक्षणासाठी ती पूरीशी नाही अशी खात्री आहे.कळत नकळत केलेल्या पापांचे आकडे वजा जाता ,अकाऊंटला काहीच उरत नाही. गणपती तक्रार करत असेल तरीही पाठीशी आसतोच असे व्यक्त करयचे होते. अनी वे ,प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मीनल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा