ऋण मातीचे.. र — राघव, गुरुवार, 09/11/2008 - 20:17 प्रतिक्रिया द्या 4087 वाचन 💬 प्रतिसाद (13) व्वा! क्लास! प्राजु गुरुवार, 09/11/2008 - 20:30 नवीन अप्रतिम काव्य आहे. हे बे एरियाच्या संमेलनात पाठ्वऊन द्या. पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी, घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी.. शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा, मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी.. हे एकदम अत्युच्च्य!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ असेच म्हणतो. सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/11/2008 - 22:03 नवीन अप्रतिम काव्य आहे. हे बे एरियाच्या संमेलनात पाठ्वऊन द्या. असेच म्हणतो. अधिक माहितीसाठी http://www.misalpav.com/node/2901 -- सर्किट मुमुक्षूर विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 07:24 नवीन मुमुक्षूराव, सुंदर कविता..! पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी, ही ओळ खासच! तात्या. मस्त मदनबाण Fri, 09/12/2008 - 07:43 नवीन मस्त कविता.. वाट कुणाची बघतो आपण? स्वयंप्रेरणा कुठे निमाली? मशाल जळावी प्रत्येकाची अज्ञानाच्या कणाकणांनी.. हे फार आवडल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda सुरेख कविता सहज Fri, 09/12/2008 - 08:27 नवीन अतिशय आवडली. अतिशय अभिमन्यु Fri, 09/12/2008 - 09:15 नवीन अतिशय मार्मिक कविता आहे प्रत्येक शब्द मनाला लागतो सगळ्यांचे राघव Fri, 09/12/2008 - 12:48 नवीन सगळ्यांचे मनापासून आभार. :) मुमुक्षू सुंदर कविता. llपुण्याचे पेशवेll Fri, 09/12/2008 - 15:53 नवीन शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा, मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी.. या ओळी खास. पुण्याचे पेशवे झकास! ऋषिकेश Fri, 09/12/2008 - 16:07 नवीन झकास! लय ब्येस! -('मिसळ'लेला) ऋषिकेश सुरेख कविता पद्मश्री चित्रे Fri, 09/12/2008 - 16:25 नवीन >>पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी, घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी.. विशेष आवडले... क्या बात है प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 09/12/2008 - 16:31 नवीन सुरेख कविता. केवळ वारकरि रशियात Fri, 09/12/2008 - 16:32 नवीन बद्ध (ते ) मुक्त अप्रतिम ! प्रतिसाद राघव Fri, 09/12/2008 - 19:44 नवीन प्रतिसाद दिलेल्या व न देऊ शकलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार! :) मुमुक्षू
व्वा! क्लास! प्राजु गुरुवार, 09/11/2008 - 20:30 नवीन अप्रतिम काव्य आहे. हे बे एरियाच्या संमेलनात पाठ्वऊन द्या. पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी, घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी.. शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा, मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी.. हे एकदम अत्युच्च्य!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
असेच म्हणतो. सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/11/2008 - 22:03 नवीन अप्रतिम काव्य आहे. हे बे एरियाच्या संमेलनात पाठ्वऊन द्या. असेच म्हणतो. अधिक माहितीसाठी http://www.misalpav.com/node/2901 -- सर्किट
मुमुक्षूर विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 07:24 नवीन मुमुक्षूराव, सुंदर कविता..! पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी, ही ओळ खासच! तात्या.
मस्त मदनबाण Fri, 09/12/2008 - 07:43 नवीन मस्त कविता.. वाट कुणाची बघतो आपण? स्वयंप्रेरणा कुठे निमाली? मशाल जळावी प्रत्येकाची अज्ञानाच्या कणाकणांनी.. हे फार आवडल.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
सुंदर कविता. llपुण्याचे पेशवेll Fri, 09/12/2008 - 15:53 नवीन शिवरायांची माती अपुली प्राण शिंपुनी मान* धरावा, मातीमधुनी फुलत उठावे जीवन अपुले कणाकणांनी.. या ओळी खास. पुण्याचे पेशवे
सुरेख कविता पद्मश्री चित्रे Fri, 09/12/2008 - 16:25 नवीन >>पहार बनुनी प्रहार करता ठिणग्यांची आरास उठावी, घाव घालण्या दगडांवरती देह झिजावा कणाकणांनी.. विशेष आवडले...
प्रतिसाद राघव Fri, 09/12/2008 - 19:44 नवीन प्रतिसाद दिलेल्या व न देऊ शकलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार! :) मुमुक्षू
व्वा! क्लास!
असेच म्हणतो.
मुमुक्षूर
मस्त
सुरेख कविता
अतिशय
सगळ्यांचे
सुंदर कविता.
झकास!
सुरेख कविता
क्या बात है
केवळ
प्रतिसाद