✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(प्रवाह)

ब — बिनडोक बनी, गुरुवार, 09/11/2008 - 20:02

प्रतिक्रिया द्या
3098 वाचन

💬 प्रतिसाद (8)

हम्म

आजानुकर्ण
गुरुवार, 09/11/2008 - 20:06 नवीन
- प्राजु ??? बरं बरं आपला, (समजूतदार) आजानुकर्ण संपादक - लेखिकेच्या विनंतीनुसार नावात दुरुस्ती केली आहे.
  • Log in or register to post comments

अरेरे..

प्राजु
गुरुवार, 09/11/2008 - 20:12 नवीन
जरा घोळ झाला...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

आणि तट्स्थ

विसोबा खेचर
Fri, 09/12/2008 - 01:40 नवीन
आणि तट्स्थ नजरेने पुन्हा मिपाकडे पाहीले .... तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या मिपामधूनच उगम पावलाय एक सिद्धहस्त लेखक... जो लिहितोय दूर, दूर... क्षितीजापर्यंत मी स्वत:ला बेशक झोकून दिले त्या मिपात... क्या बात है बने! सुरेख लिहिलं आहेस! :) (सिद्धहस्त!) तात्या.
  • Log in or register to post comments

:)

टारझन
Fri, 09/12/2008 - 03:24 नवीन
कोण म्हणतं बनी बिनडोक आहे... जबर्‍या लिव्हलय ...
कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा वाचनावरती पहुडलो तर कधी वाळके पान होऊन वाद्-प्रतिवादात गुरफटलो
बनी काय आमच्यावर लक्ष ठेउन आहे काय ? मस्त जमलय सगळंच !!! असिद्धहस्त लेखक... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

छान

शितल
Fri, 09/12/2008 - 03:39 नवीन
बने मस्त ग ! कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा वाचनावरती पहुडलो तर कधी वाळके पान होऊन वाद्-प्रतिवादात गुरफटलो हे तर खास :)
  • Log in or register to post comments

बने बने,

चतुरंग
Fri, 09/12/2008 - 09:53 नवीन
अगं मस्तं केली आहेस कविता! काय म्हणतेस? विडंबन आहे? बरं बरं, छान झालं आहे हो! (स्वगत - ही बनी इथे कविता आणि विडंबनं काय करत बसली आहे? 'मुक्त'पणे यूरोप आणि भारतवारीवर जाणार होती ना ही? :W :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments

अरे वा..

पद्मश्री चित्रे
Fri, 09/12/2008 - 15:13 नवीन
मस्तच की...
  • Log in or register to post comments

मिपाकराचं अगदी यथार्थ वर्णन...

फटू
Mon, 09/15/2008 - 05:20 नवीन
नाव बदला तुम्ही :) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा