✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मलेशियातील माझ्या घरचा गणेशोत्सव

व
वैशाली हसमनीस यांनी
Tue, 09/09/2008 - 21:28  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8015 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

वाह

सखाराम_गटणे™
Tue, 09/09/2008 - 21:49 नवीन
वाह वाह, अतिशय सुरेख असे फोटो आहेत. आमच्याशी आंनद वाटुन घेतल्याने आम्हालापण आंनद झाला आहे.
  • Log in or register to post comments

शब्दातीत..

प्राजु
Tue, 09/09/2008 - 22:02 नवीन
तुमचा हा अनुभव शब्दातीत आहेत.. सुंदर. परदेशात गणेशपूजन करता आले.. त्या श्री गणरायची कृपा. अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान आहेत

यशोधरा
Tue, 09/09/2008 - 22:07 नवीन
छान आहेत फोटो, आवडले. परदेशातही इतक्या उत्तम रीतीने गणेशपूजन केलेत! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

तम् तम् अनेन साधयेत्

रामदास
Tue, 09/09/2008 - 22:28 नवीन
सुंदर सजावट. मनोमय पूजा.फलशृतीत दिलेली सर्व फळे आपणास मिळोत. नवरात्रीच्या फोटोंची वाट बघतो आहे. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

संदीप चित्रे
Tue, 09/09/2008 - 22:34 नवीन
खूपच सुरेख फोटो आणि परदेशातील गणपती उत्सव.
  • Log in or register to post comments

फारच छान

स्नेहश्री
Wed, 09/10/2008 - 09:29 नवीन
फोटो पण छान आणि बाप्पाचा उत्सव ही छान...आनंद झाला बघुन... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments

वा वा

मिंटी
Wed, 09/10/2008 - 10:41 नवीन
वा वा !!!!! परदेशातही इतक्या सुंदर रितीने तुम्ही केलेला गणेशोत्सव बघुन फार आनंद झाला.... आणि इतके सुंदर फोटो बघुन मन पण प्रसन्न झालं..... धन्यवाद !! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/10/2008 - 11:42 नवीन
वैशालीताई गणपतीं सारखे उत्सव मलेशियात देखील चालू ठेवणार्‍या तुमचे हार्दिक अभिनंदन. कधी जमले तर येईन गणपतीला तुमच्याकडे... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

जरूर !

वैशाली हसमनीस
Wed, 09/10/2008 - 12:17 नवीन
जरूर या.वाट पहात आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

वा..

स्वाती दिनेश
Wed, 09/10/2008 - 12:01 नवीन
मलेशियामध्ये बसविलेला गणपती आवडला.फोटो फारच छान.उकडीचे मोदक आणि जास्वंदींच्या ताज्या,टप्पोर्‍या फुलांनी भरलेल्या परडीने तर गणेशाचेही मन प्रसन्न झाले असेल. स्वाती
  • Log in or register to post comments

प्रसन्नपणा !

वैशाली हसमनीस
Wed, 09/10/2008 - 12:24 नवीन
स्वाती,गणेशाचे मन प्रसन्न झाले की नाही ते माहीत नाही.पण आम्हा सर्वांची मात्र झाली.मन प्रसन्न झाले की सगळे जगच प्रसन्न वाटू लागते.''मन करा रे प्रसन्न सर्व सिध्दींचे कारण'' हे खरे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

नमस्कार !

वैशाली हसमनीस
Wed, 09/10/2008 - 12:13 नवीन
नमस्कार,बकासुर_सचिन, लेख व फोटो पाहिले कां? चांगलीच जिरली ना? प्रतिक्रिया द्या.वाट पहात आहे.आपण व्य. नि.पाठ्वायचे व स्वत: मात्र स्वीकारायचे नाहीत,ही कुठ्ली पध्दत?
  • Log in or register to post comments

अतिशय

विसोबा खेचर
गुरुवार, 09/11/2008 - 12:26 नवीन
अतिशय सुरेख आणि प्रसन्न चित्र आणि लेख! आपली परवानगी गृहीत धरून लवकरच यातली दोन चित्र मिपाच्या डाव्या रकान्यात टाकत आहे...! :) तात्या.
  • Log in or register to post comments

परदेशातही

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 09/11/2008 - 12:34 नवीन
परदेशातही इतक्या सुंदर रितीने तुम्ही केलेला गणेशोत्सव बघुन फार आनंद झाला.... आणि इतके सुंदर फोटो बघुन मन पण प्रसन्न झालं..... हेच म्हणतो ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Fri, 09/12/2008 - 09:46 नवीन
हेच म्हणतो.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट

जरूर

वैशाली हसमनीस
गुरुवार, 09/11/2008 - 13:21 नवीन
तात्या,परवानगी मागण्याची आवश्यकताच नाही.खुशाल टाकावेत.
  • Log in or register to post comments

अतिसुंदर

एकलव्य
Fri, 09/12/2008 - 08:26 नवीन
सुबक गणेश, सुंदर आरास आणि सहज वर्णन... सारेच आवडले! गणपति बाप्पा मोरया!!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

सहज
Fri, 09/12/2008 - 08:28 नवीन
..सारेच आवडले. गणपतीबाप्पा मोरया..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य

सुंदर छायाचित्रे....

प्रभाकर पेठकर
Fri, 09/12/2008 - 10:03 नवीन
श्रीगणेशाच्या सुबक मुर्तीची सुरेख छायाचित्रे पाहायला आनंद झाला. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

फारच सुंदर

नाटक्या
Fri, 09/12/2008 - 21:19 नवीन
वा छानच आले आहेत फोटो. वैशालीताई तुमचे मनापासुन अभिनंदन आणि आभार. परदेशात राहून या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे काय यातायात असते हे आम्हाला पुरते ठावूक आहे. >> योगायोगाने गणपतिचे आवडते जास्वंदीचे फूल हे येथिल राष्ट्रीय फूल मानले जात असल्यामुळे येथे जास्वंदीच्या बागाच बागा आहेत. हे फारच छान.. > हा सण परदेशात भारतीय पध्दतीने साजरा करताना मला व माझ्या कुटुंबियांना जो अविस्मरणीय आनंद झाला तो मि.पा.च्या चोखंदळ आणि जिज्ञासू वाचकांमध्ये वाटावा ह्या आणि फक्त ह्याच हेतूने हा माहितीवजा लेख लिहिण्याचा हा माझा एक प्रयत्न!! अगदी असाच आनंद आम्हालाही आमच्या गौरींच्या निमीत्ताने झाला/होत असतो.. असं म्हणतात आनंद वाटल्याने वाढतो आणि दु:ख वाटल्याने कमी होते. यंदा मिपाने आमचा आनंद लोकांपर्यंत पोहोचवून शतगुणीत केला त्या बद्दल मिपाचे आभार. - नाटक्या
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वैशाली हसमनीस
Sat, 09/13/2008 - 12:28 नवीन
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. परदेशात ही सगळी जमवाजमव करणे किती अवघड असते ह्याचा आपल्याला अनुभव आहेच.पण शेवटी 'इच्छा तेथे मार्ग'हेच खरे ना? गणपति,गौरी इकडे आणताना आम्हाला आमचे इतर बरेचसे सामान (कपडे,भांडी इ.) आणता आले नाही.पण आता त्याचे कांहीच दु;ख होत नाही.आजचे मानसिक समाधान महत्त्वाचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा