✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सिंगलौटिंग द मेल्स .. व्हाट द फ$

ट
टारझन यांनी
गुरुवार, 12/16/2010 - 11:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24268 वाचन

💬 प्रतिसाद (73)

प्रतिक्रिया

जेण..

वाटाड्या...
Fri, 12/17/2010 - 01:31 नवीन
खास टार्‍यासाठी...२ ओळी... बहुतेक जेण गेली म्हायेरी... आता टार्या आणि पितांबरी... म्हूण टार्याला प्रश्न पडलाय त्याला शिंगल आउट केला काय जेणणं.... - (रामा गडी) वाट्या...
  • Log in or register to post comments

लेख खूप विनोदी झाला आहे.

शुचि
Fri, 12/17/2010 - 06:24 नवीन
लेख खूप विनोदी झाला आहे. स्पेशली दुर्गा-महीषासूराचे वर्णन :-D विनोदाचा भाग सोडता - महीषासूराचे समर्थन पटत नाही. _______ चिंगीच्या भावांनी झंप्याला सडकून काढले ना? मग यात स्त्रीचा एकटीचा दोष कसा बरे? ते भाऊ स्त्री होते म्हणायचे आहे काय आपल्याला?
  • Log in or register to post comments

कॄपया हे वाचावे

टारझन
Fri, 12/17/2010 - 08:36 नवीन
http://www.misalpav.com/node/15884#comment-268092 अगं .. मला फक्त एवढं सांगायचंय ... की पुरुषांना सिंगल आउट केलंत ते समाजाने ... म्हैलांनी नव्हे. म्हैला दिल पे णा ले बाकी आपण काय इस्त्रीद्वेष्टा नाही . आजही आम्ही इस्त्री बनवल्याबद्दल निसर्गाचे आभारी आहोत. एक डोकं खायचा भाग सोडला तर स्त्रीयांपासुन बरेच शिकण्यासारखे असते. एखाद्या सुंदर पोरीला पाहिलं की कशी सगळी टेंशन पळतात , :) म्हणुन आम्ही स्त्रीद्वेष्टे नसुन स्त्रीपेमी आहोत . एफ.सी.रोड ला किंवा एमजी रोड ला बाईक पार्क करुन चालत चालत खार्‍या शेंगदाण्यांचा आस्वाद घेत पोरी न्याहाळण्यासारखा आनंद दुसरा नाही ;) बाकी महिशासुराचं समर्थन का करु नये ह्यावर आपण प्रकाश टाकल्यास आवडेल ;) त्याच्या प्रेमाला असा काय * लागला होता ? मिरेचा वध का नाही झाला ह्यावअही थोडं टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अरे महीषासूरने सेनापती मग १०

शुचि
Sat, 12/18/2010 - 09:21 नवीन
अरे महीषासूरने सेनापती मग १० सैनिक मग सैनिकांचा ताफा असा दुर्गेवर सोडला. ती नाही म्हणाली ते तो ऐकतच नव्हता. ___ मीरा मात्र मनोमन कृष्णावर प्रेम करत होती. मनोमन. ती सैनिक मागे लावत नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

असहमत. महिषासुराने सोडलेले

टारझन
Sat, 12/18/2010 - 13:55 नवीन
असहमत. महिषासुराने सोडलेले सैणिक हे प्रेमापोटीच सोडले होते. त्याने आधी शांततेत देवीला प्रपोज केलं होतं. देवीने भाव खाल्ला हे कोणीच का मान्य करत नाही ? बाकी मिरेकडे सैन्य नव्हतं , जर असतं तर मिरेने कृष्णाच्या डोक्यावर मिर्‍या वाटायला कमी केल्या नसत्या असं मनोमन सांगावसं वाटतं. महिषासुराला लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट झालेलं असताना त्याच्या भावना कोणीच का समजुन घेतल्या नाहीत ? प्रेमात सगळं माफ असतं हा रुल इथे आबाच्या ढाब्यावर का बसवल्या गेला ? अर्थात देवादिकांचे सगळे खेळ स्क्रिप्टेड असंत असं चक्क पुराण सांगते. जसे रामाला श्राप मिळणे , हणुमानाला श्राप मिळणे , किंवा आणखिन काही. हे लोक स्वतःला असे श्राप मुद्दाम देऊन घेत. जेणेकरुन भविष्यात एखादी सेटिंग लागेल. बाकी मिसळपाव वरच्या एक दोघी दुर्गा बणायला तयार असतील तर आम्ही तात्पुरते म्हैषासुर बणायला तयार आहोत . ( पर्‍या ही म्हणत होता . .. मिपावरची कोणीतरी मोहीनी बणायला तयार असेल तर तो भस्मासुर व्हायला तयार आहे . :) काय ठेवलंय साला लाईफ मधे :) ज्युस पिवानु मज्जानी लाईफ ) - आतंकासुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

वध करूण घ्यायची हौस का

सविता
Tue, 12/21/2010 - 11:25 नवीन
वध करूण घ्यायची हौस का आलीये? बाकी टारझनमर्दिनी कशी अशेल ही उत्सुकता आहे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

एफ.सी.रोड ला किंवा एमजी रोड

विजुभाऊ
Mon, 12/20/2010 - 17:20 नवीन
एफ.सी.रोड ला किंवा एमजी रोड ला बाईक पार्क करुन चालत चालत खार्‍या शेंगदाण्यांचा आस्वाद घेत पोरी न्याहाळण्यासारखा आनंद दुसरा नाही एक तौलनीक अभ्यास होउन जौद्या टार्झनशेठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हाहाहा

उल्हास
Sat, 12/18/2010 - 10:24 नवीन
सगळीकडेच असे प्रकार चालू आहेत साधे उदाहरण एखादा पुरुष गाडीवरुन पड्ला तर त्याच्याकडे कोणी ढुन्कुनही पाहत नाही पण तेच जर कुणी स्त्री गाडीवरुन पडली तर सर्वजण आपापले कामधन्दे सोडून तीला मदत करायला धावतात तीला उठायला मदत करतात. ती जरी म्हणाली मी आता उभी आहे तरी आपुलकीने सांगतात मी अजुन कुठे तुम्हाला उभे केलेय दुसर्‍याने केलेय मी सुध्दा मदत करतो. खरे की नाही ?
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

शिल्पा ब
Sat, 12/18/2010 - 13:02 नवीन
:D :-D :lol:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्हास

टार्‍या तुला एक काय काय सुचेल

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/18/2010 - 13:16 नवीन
टार्‍या तुला एक काय काय सुचेल ना ! धन्य आहेस. पण च्यायला लेखन वाचताना मला सारखे सारखे महिशसुराच्या जागी तुच दिसत होतास आणि दुर्गेच्या जागी ..... ;) असो... लेखन नेहमीप्रमाणेच मस्त.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख! पण सहसा

इंटरनेटस्नेही
Sat, 12/18/2010 - 13:53 नवीन
उत्तम लेख! :) पण सहसा स्त्रीयांच्या पाँईट ऑफ व्ह्यु ने कोणतीही बाब पाहिल्यास आपल्याला सिंगल आउट केले जाण्याचा चान्स कमी असतो. - (समजुतदार) इंट्या.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ मेलोच

स्पा
Wed, 03/06/2013 - 14:45 नवीन
हॅ हॅ मेलोच
  • Log in or register to post comments

माझं डिनर नंतरच्या खाण्यात

स्पा
Wed, 03/06/2013 - 14:46 नवीन
माझं डिनर नंतरच्या खाण्यात लक्ष लागत नाही. मला पोट भरल्यानंतर अण्ण पाणी गोड लागत नाही.
=)) =)) टार्याला बोलवा रे परत
  • Log in or register to post comments

+११११११११११११११११११११११.

बॅटमॅन
Wed, 03/06/2013 - 14:57 नवीन
+११११११११११११११११११११११. जोर्दार *अणुमोदण!!! * म्हंजे अणुइतके लहाण णव्हे हां कै! अच्रत बव्लतांणी आदीच समजूण घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

भन्नाट अन वास्तवादी ;)

अग्निकोल्हा
Wed, 03/06/2013 - 15:08 नवीन
कहर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

टार्याला बोलवा रे परत >>>

अत्रुप्त आत्मा
Wed, 03/06/2013 - 15:21 नवीन
टार्याला बोलवा रे परत >>> आंमचाही हात वर......... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

++++++ बोलवा परत टारोबांणा

जोशी 'ले'
Wed, 03/06/2013 - 16:31 नवीन
++++++ बोलवा परत टारोबांणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+११११११११११११११११११११११११११११

michmadhura
Mon, 03/11/2013 - 13:50 नवीन
+११११११११११११११११११११११११११११११११ टार्याला बोलवा रे परत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+११११११११११११११११११११११ टू स्पा & बॅटमॅन

रानी १३
Wed, 03/06/2013 - 15:06 नवीन
+११११११११११११११११११११११ टू स्पा & बॅटमॅन
  • Log in or register to post comments

हा हा हा -

तर्री
Wed, 03/06/2013 - 15:37 नवीन
मस्त . धागा वर आला आणि वाचनात आला. पूर्वी वाचायचा राहून गेला. विधवा स्रीकडे सहानभूतीपूर्वक पाहिले जाते - विधुराकडे "उपाशी" प्राण्यासारखे.
  • Log in or register to post comments

..

मी-सौरभ
Wed, 03/06/2013 - 19:28 नवीन
मस्त . धागा वर आला आणि वाचनात आला. पूर्वी वाचायचा राहून गेला.
+१
विधवा स्रीकडे सहानभूतीपूर्वक पाहिले जाते - विधुराकडे "उपाशी" प्राण्यासारखे
तुलना डोक्यावरुन गेली थोड विस्कटून सांगा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

बोलवाच . . जर आला तर

अद्द्या
Sat, 03/09/2013 - 17:51 नवीन
बोलवाच . . जर आला तर "पास्ट टेन्स" मधले लेख आणि प्रतिसाद तरी किती वाचायचे
  • Log in or register to post comments

बापरे..

चिगो
Sat, 03/16/2013 - 23:49 नवीन
काय भन्नाट लिवलंय, टारबा.. प्रतिक्रीयापण लै भारी, विजुभाऊंचीतर जबराटच.. =)) टार्याला परत बोलवायला पाहीजेच..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा