✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बंडू आणि मुखपुस्तकातले उरोजकर्क स्थितीसंदेश!

न
नगरीनिरंजन यांनी
Sun, 10/10/2010 - 14:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51284 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

चावट

श्रावण मोडक
Mon, 10/11/2010 - 13:32 नवीन
चावट! :)
  • Log in or register to post comments

चावट भुंगा!

स्मृती
Mon, 10/11/2010 - 13:40 नवीन
चावट भुंगा! :)
  • Log in or register to post comments

अरेऽऽऽ

धमाल मुलगा
Mon, 10/11/2010 - 15:29 नवीन
=)) =)) =)) =)) हा निरंजन काय यडाऽय काय? :D कस्सलं ज ह ब ह र्‍या लिहिलंय राव !!! बंडू आणि स्नेहलता नव्या काळात मुरलेले पाहुन आनंद झाला. :) हा निरंजन भेटेल तेव्हा ह्याची निरंजनांनी आरती ओवाळली पाहिजे बुवा. काय भारी डोका चालतोय. - सव्वा सहा इंच.
  • Log in or register to post comments

मस्त लेख

विलासराव
Mon, 10/11/2010 - 15:54 नवीन
हा हा हा!!!!!!!!!!! खुप हसलो मी आणी मित्र आपला लेख वाचुन.
  • Log in or register to post comments

भारीये राव.. नाव वाचून

मितान
Mon, 10/11/2010 - 18:55 नवीन
भारीये राव.. नाव वाचून उघडायची भितीच वाटुन राहिली व्हती.. उघडून वाचले तर सगळे कळलेच !!!! मला हसताना बघुन एक गुज्जु मैत्रिणीने काय वाचतेस विचारले मी धाग्याचे नाव वाचून दाखवले. आणि तिच्या नजरेत मला माझ्या बद्दल प्रचंड आदर दिसू लागला ;)
  • Log in or register to post comments

नक्की कोणत्या शब्दांमुळे?

धमाल मुलगा
Mon, 10/11/2010 - 19:02 नवीन
नक्की कोणत्या शब्दांमुळे? :? -(पांढरा) धम्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

मस्त लेख..! आवडला.

प्राजु
Mon, 10/11/2010 - 19:54 नवीन
मस्त लेख..! आवडला.
  • Log in or register to post comments

मंडळी, बंडूची आयड्या तुम्हाला

नगरीनिरंजन
Tue, 10/12/2010 - 08:53 नवीन
मंडळी, बंडूची आयड्या तुम्हाला आवडली हे पाहून आनंद झाला. तरीही चुकुन कोणाच्या 'अंतरंगाला' धक्का बसला असल्यास मी क्षमा मागतो. ब्रेस्टकॅन्सर अथवा इतर कोणत्याही कॅन्सरची टवाळी करण्याचा हेतू नाही हे स्वच्छ दिसतच असेल अशी आशा करतो. दिलखुलास आस्वाद घेऊन दिलखुलास प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. - (आखुडशिंगी बहुदुधी) नगरीनिरंजन
  • Log in or register to post comments

मस्त...

satish kulkarni
Tue, 10/12/2010 - 16:38 नवीन
एकदम जबरदस्त लिहिले आहे....आणि नाव तर लै भारी दिलय लेखाला... ह.ह.पु,वा. बन्डु आणि स्नेहलताच पन्खा... सतिश
  • Log in or register to post comments

जबरा लेख

टुकुल
Wed, 10/13/2010 - 13:48 नवीन
जबरा लेख, लिहिताना कुठेच तोल जास्त वाकडा जावु दिला नाहीत. --टुकुल
  • Log in or register to post comments

झक्कासच जमलाय..

उपास
गुरुवार, 10/14/2010 - 02:42 नवीन
ननि, गाडगीळांप्रमाणेच मला मंगला गोडबोलेंच्या लिखाणाची छाप दिसली.. जी विशेष भावली.. मुळात परिस्थितीजन्य विनोद असल्याने खूप सकस आहे, त्यामुळे कुठेही ओढाताण करावी लागली नाही.. छानच पेल्लाय लेख, निख्खळ मनोरंजन.. असे विज्ञानामुळे झालेल्या (प्र/अधो)गती मुळे बदलणार्‍या जीवनावर मार्मिक लेख लिहीत राहाण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन आणि शुभेच्छाही..
  • Log in or register to post comments

जबराट!!! चुकुन वाचायचा राहुन

मराठमोळा
Sat, 10/16/2010 - 01:51 नवीन
जबराट!!! चुकुन वाचायचा राहुन गेला होता हा लेख.. शैलीही मस्तच. :) येऊ देत अजुन.
  • Log in or register to post comments

भयंकर त्रास झाला हा लेख वाचून

मस्तानी
Sat, 10/16/2010 - 01:59 नवीन
फसफसून बाहेर पडणार हसू ऑफिस मध्ये असलं की किती म्हणून थांबवणार :) :) :) गेल्या अनेक दिवसांपासून मनात जो प्रश्न होता की हे सगळ्याजणी असं काय लिहितायेत त्याचं उत्तर मिळालं बरं का !
  • Log in or register to post comments

फ़ारच छान. सकाळी क्लास चालू

निरंजन
Sat, 10/16/2010 - 08:28 नवीन
फ़ारच छान. सकाळी क्लास चालू व्हायच्या जस्ट आधी वाचल आणि इतका मोठ्यानी हासलो की ्सगळे विचारायला लागले काय झाल म्हणून काय सांगणार त्यांना. काही नाही म्हणून गप्प बसलो.
  • Log in or register to post comments

बरे झाले. बायकांना सडेतोड उत्तर दिले. लेख मर्मभेदी, विनोदी.आवडला

निमिष सोनार
Sat, 10/16/2010 - 20:13 नवीन
छान इनोदी :-) लेख आहे. बायकांना सडेतोड जशास तसे उत्तर देणारा हा विनोदी लेख खुप आवडला. बायका (शाळकरी मुली सुद्धा) अश्लील लिहिण्यात आणि बोलण्यात फार पुढे गेलेल्या आहेत. फरक एवढाच की त्यांना तसे म्हटलेले आवडत नाही. त्या आजुबाजूला पुरुष असले तरी अश्लील बोलतात. त्याचे त्यांना काहीच वाटत नाही. कुठेही बस स्टॉप किंवा बस मध्ये इंग्रजाळलेल्या भारतीय मुली, बायका एखाद्या चित्रपटाबद्दल, विदेशी गायिकांबद्दल बोलतांना, चर्चा करताना ऐकून तर पाहा. खात्री पटेल. मात्र पुरुष थोडे जरी तसे सार्वजनिक ठिकाणी बोलले की लगेच नाही नाही ते अश्लीलतेचे आरोप केले जातात.
  • Log in or register to post comments

जबराट...

मन१
Sun, 07/29/2012 - 17:13 नवीन
जबराट....
  • Log in or register to post comments

परत वाचल. तेव्हढच हसु आल

स्पंदना
Mon, 07/30/2012 - 09:20 नवीन
परत वाचल. तेव्हढच हसु आल जेव्हध पहिल्यांदा आल होत. नगरी लिहित नाही हल्ली?
  • Log in or register to post comments

ही ही ही ही लै भारी!!!!!!!

बॅटमॅन
Mon, 07/30/2012 - 12:47 नवीन
ही ही ही ही लै भारी!!!!!!! इंच इंच लढवलेली खिंड तर जबराच!!!!
  • Log in or register to post comments

परत वाचला. प्रचंड हसले

शुचि
Sat, 02/09/2013 - 03:56 नवीन
परत वाचला. प्रचंड हसले :)
  • Log in or register to post comments

जबराट लिखाण. सा. प्रणाम,

खटासि खट
Sat, 02/09/2013 - 11:23 नवीन
:D जबराट लिखाण. सा. प्रणाम, दंडवत इ.
  • Log in or register to post comments

मस्त लेखन

प्रसाद गोडबोले
Sat, 02/09/2013 - 11:56 नवीन
अगदी ब्यॅलन्स पाळुन जबरा चावट विनोद केलाय =)) (रंग दिलेला नाही ) =))
  • Log in or register to post comments

खतरनाक

एस
Sun, 02/10/2013 - 00:28 नवीन
खूपच दर्जेदार लिखाण
  • Log in or register to post comments

अरे

मन१
Sun, 02/10/2013 - 00:31 नवीन
अरे कुणीतरी मलाही थँक्स म्हणा की. माझ्या वाचनखुनेत असल्यानच हा लेख सापडलाय ह्याची मला खात्री वाटते. पण तसा माझ्याकडे पुरावा नाही.
  • Log in or register to post comments

उशीरा का होईना, विनोद झेपला

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 02/10/2013 - 12:30 नवीन
उशीरा का होईना, विनोद झेपला आणि आवडलाही. (एकेकाळी मूळ मुद्दल काय हेच माहित नसल्यामुळे लेखकाशी उगाच वाद घातल्याबद्दल क्षमस्व.)
  • Log in or register to post comments

प्रचंड हसले! मस्त लेख आहे!

यशोधरा
Sun, 02/10/2013 - 14:39 नवीन
प्रचंड हसले! मस्त लेख आहे! :)
  • Log in or register to post comments

=))

अनुप ढेरे
गुरुवार, 06/18/2015 - 10:46 नवीन
=))
  • Log in or register to post comments

स्नेहलता आयटीत असल्यामुळे

चिनार
गुरुवार, 06/18/2015 - 11:06 नवीन
स्नेहलता आयटीत असल्यामुळे स्वयंपाकघरातून पोहे-उप्पीट वगैरेचा खमंग वास येणे शक्य नाही हे माहिती असूनही उगाचच वेडी आशा लावून त्याने एक खोल श्वास घेतला.
जबराट !
  • Log in or register to post comments

तुफ्फान मारामारी! :-D

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/18/2015 - 11:48 नवीन
तुफ्फान मारामारी! :-D हसून हसून इंचा इंचावर शहीद झाल्या गेले आहे! =))
  • Log in or register to post comments

भारी आवडला

मित्रहो
गुरुवार, 06/18/2015 - 12:42 नवीन
मस्त लेख जबरी कल्पना. एक सुंदर नर्मविनोदी लेख.
  • Log in or register to post comments

भन्नाट लेख..

मोहनराव
गुरुवार, 06/18/2015 - 12:51 नवीन
भन्नाट लेख..
  • Log in or register to post comments

झक्कास

प्रणित
गुरुवार, 06/18/2015 - 17:18 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments

हीहीही. पुन्हा एकदा वाचून हसू

रेवती
गुरुवार, 06/18/2015 - 17:33 नवीन
हीहीही. पुन्हा एकदा वाचून हसू आले.
  • Log in or register to post comments

=)) वन आॅफ द बेस्ट आॅफ मिपा

अजया
गुरुवार, 06/18/2015 - 18:39 नवीन
=)) वन आॅफ द बेस्ट आॅफ मिपा!आता का लिहित नाहीत लेखकराव?
  • Log in or register to post comments

अर तेज्या...हे असं मॅटर होतं

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 06/18/2015 - 21:13 नवीन
अर तेज्या...हे असं मॅटर होतं होय. मेरी भलतीचं समजुत हो गयी थी.
  • Log in or register to post comments

मस्त

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 06/18/2015 - 21:17 नवीन
मस्त लेख ... भरपूर हसलो :)
  • Log in or register to post comments

जबर्द्स्त

नाखु
Fri, 06/19/2015 - 09:03 नवीन
बंडू प्रेमी नाखु
  • Log in or register to post comments

ख्या ख्या ख्या

आगाऊ म्हादया......
Fri, 06/19/2015 - 12:51 नवीन
ह ह पु वा. लेख खूप आवडला.
  • Log in or register to post comments

मस्त.

शाम भागवत
Tue, 02/02/2021 - 16:42 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा