गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते. तेच राजनाथसिंग यांनी वसुंधराराजेंच्या धमक्यांनंतर घेतलेल्या निर्णयानंतर मोदी समर्थक आक्रमक झालेले दिसतात.
या पार्श्वभूमीवर लोकसत्तामध्ये आपत्ती की इष्टापत्ती? हा सुनील चावके यांचा लेख वाचनात आला. एकूणच मोदी प्रवासाचा, त्यांना पंतप्रधानाचा उमेदवार घोषित केल्यास निर्माण होऊ शकणार्या परिस्थितीचा अंदाज या लेखात चांगला घेतला आहे.
हा लेख वाचून तुम्हाला काय वाटते?
- भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का?
- काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय?
- मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का?
- मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय?
- मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती?
वाचन संख्या
56086
प्रतिक्रिया
172
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>>भाजपापुढे मोदींना
नेमके आहे मात्र..
In reply to >>>भाजपापुढे मोदींना by श्रीगुरुजी
>> भाजपापुढे मोदींना
मोदी हे भाजप चे ब्रम्हस्त्र
अगदी बरोबर
In reply to मोदी हे भाजप चे ब्रम्हस्त्र by पिंपातला उंदीर
जौ दे ना !
असं कसं म्हणता सायबा !
In reply to जौ दे ना ! by परिकथेतील राजकुमार
तो आला ..त्याने पाहिले..
आमची तरूण पिढी येणार्या
चांगली चर्चा
In reply to आमची तरूण पिढी येणार्या by नानबा
आजकाल असे डिस्क्लेमर द्यायची
In reply to चांगली चर्चा by सुनील
जबराट....
In reply to आजकाल असे डिस्क्लेमर द्यायची by llपुण्याचे पेशवेll
नरेंद्र मोदी ?
मनमोहन सिंग...
In reply to नरेंद्र मोदी ? by चौकटराजा
नेतृत्व = netRutva
In reply to मनमोहन सिंग... by लाल टोपी
जमला!
In reply to नेतृत्व = netRutva by शुचि
थोडेसे अवांतर पण.....
आधी म्ह्टले तसे, राहुल
In reply to थोडेसे अवांतर पण..... by लाल टोपी
आघाड्याच निर्णायक ठरणार आहेत..
In reply to आधी म्ह्टले तसे, राहुल by ऋषिकेश
मराठी बाणा ऑन
In reply to थोडेसे अवांतर पण..... by लाल टोपी
वाहत्या गंगेत हात धुण्याचा
तसेही सध्या राष्ट्रीय
इतरांना बरोबर घेऊन जाण्यात...
In reply to तसेही सध्या राष्ट्रीय by नानबा
मुद्दा पटला... दोन्ही मोठी
सुनिल साहेब, आजकाल असले
मोदींना उमेदवार घोषित केल्यास
किंचित विषयांतर
दोन्ही वायले ... आणि नाळ
In reply to किंचित विषयांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
संघ वायला नि भाजप वायला, ही
In reply to दोन्ही वायले ... आणि नाळ by सुनील
निस्पृहपणा
In reply to किंचित विषयांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
दॅट एक्सप्लेन्स
In reply to किंचित विषयांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
यातून स्पष्ट होत नाही का की
In reply to दॅट एक्सप्लेन्स by विकास
कदाचीत
In reply to यातून स्पष्ट होत नाही का की by ३_१४ विक्षिप्त अदिती
ही तर संघाची नीती
In reply to कदाचीत by विकास
उत्तर
In reply to ही तर संघाची नीती by ३_१४ विक्षिप्त अदिती
संघ म्हणजे भाजप नाही, वनवासी
In reply to उत्तर by विकास
उदाहरण
In reply to संघ म्हणजे भाजप नाही, वनवासी by ३_१४ विक्षिप्त अदिती
संघाच्या माजी पदाधिकार्याची
In reply to उदाहरण by विकास
दहा तोन्डाचा राक्षस. अजुन एक
In reply to संघाच्या माजी पदाधिकार्याची by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते इतकं सरळ नाहि आहे
In reply to दहा तोन्डाचा राक्षस. अजुन एक by पिंपातला उंदीर
फक्त एकच दहा तोंडाचा राक्षस ?
In reply to दहा तोन्डाचा राक्षस. अजुन एक by पिंपातला उंदीर
(१) नरसिंहरावांनी १९९१ मध्ये
In reply to फक्त एकच दहा तोंडाचा राक्षस ? by श्रीगुरुजी
हा वाद पुढे पण जाउ शकतो. पण
In reply to (१) नरसिंहरावांनी १९९१ मध्ये by पिंपातला उंदीर
तुमचा हा लेख वाचुन केंद्र
In reply to हा वाद पुढे पण जाउ शकतो. पण by पिंपातला उंदीर
त्या लेखाची प्रिंट आउट काढून
In reply to तुमचा हा लेख वाचुन केंद्र by श्री गावसेना प्रमुख
माझ्या मते आपत्तीच
"या पराभवामागे अनेक कारणे
In reply to माझ्या मते आपत्तीच by श्रीरंग_जोशी
इतर कारणे आहेतच
In reply to "या पराभवामागे अनेक कारणे by श्रीगुरुजी
शंका
In reply to "या पराभवामागे अनेक कारणे by श्रीगुरुजी
२०१४ मध्ये १९९६ सारखी
मीरा कुमार
In reply to २०१४ मध्ये १९९६ सारखी by श्रीगुरुजी
त्यांच्या
In reply to २०१४ मध्ये १९९६ सारखी by श्रीगुरुजी
माझी ढोबळ मते.
मोदी ही इष्टापत्तीच आहे
राजकारण पैशावर चालते विशेषतः
माझा वरती प्रतिसाद व आतच ही
In reply to राजकारण पैशावर चालते विशेषतः by निनाद मुक्काम …
माझ्या पहिल्या प्रतिसादावर
In reply to माझा वरती प्रतिसाद व आतच ही by निनाद मुक्काम …
घटनेत बसते का?
घटनाबाह्यदेखिल नाही
In reply to घटनेत बसते का? by विकास
उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व.
In reply to घटनेत बसते का? by विकास
आम्ही कसले...
In reply to उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व. by ऋषिकेश
- १९६१ मध्यप्रदेशात जबलपूर मधे पहीली दंगल झाली. (गंमत म्हणजे गांधीहत्येनंतरची महाराष्ट्रातील हत्याकांड त्यांनी यात धरलेली नाही!)
- १९६९ मधे अहमदाबाद दंगलीत १००० च्या घरात माणसे मारली गेली. बातमीत म्हणल्याप्रमाणे इंदिराजींच्या आशिर्वादाने हे झाले होते, जेणे करून मोरारजींचे महत्व कमी होईल.
- नंतरच्या काळात उत्तर प्रदेशात अनेक लहानसहान दंगली-दंगे झाले
- १९७९ - जमशेदपूर-अलीगढ
- १९८० - मोरादाबाद
- १९८४ - शिख हत्याकांड
- १९८७ - मेरट दंगल. ही कदाचीत धार्मिक-जातीय दंगल नसावी. पण राजीव गांधींच्या दबावामुळे सगळ्यांवरचे खटले काढले गेले असे या माहितीत म्हणलेले आहे.
- १९८९ - भागलपूर - परत जातीय-धार्मिक नसावी. पण दंगलच
- १९९२ - ६ डिसेंबर नंतर
- १९९३ - मुंबई दंगल
- २००२ - गुजरात दंगल
यातील एक गुजरात दंगल सोडल्यास इतर कुठल्याही दंगलीत राज्याच्या मुख्यमंत्र्याला असे demonize केले गेले नाही अथवा खटले भरले गेले नाहीत. त्या व्यतिरीक्त वरील दुव्यात मंडल कमिशन मुळे झालेल्या दंगलींचा पण उल्लेख नाही. (मंडल अहवाला योग्य-अयोग्य हा येथे मुद्दा नाही.). पण सगळे कसे गप्प... हे तुम्हाला योग्य वाटते का? हे कळल्यास बरे होईल. बरं, तरी देखील सततचे प्रयत्न करून देखील मोदींवरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत तरी देखील त्यांना तुम्ही किती दिवस राक्षस (अथवा "मौत का सौदागर") समजणार आहात? हा देखील प्रश्न आहेच. आणि हो हे सगळे मी मोदींच्या समर्थनार्थ अथवा ते कस्से निष्पाप आहेत वगैरे म्हणत लिहीत नाही. काँग्रेस मुस्लीमकार्ड वापरते, भाजपा हिंदू कार्ड तर डावे आणि त्यांचे विचारवंत हे वाट्टेल ते करून भय निर्माण करण्यासाठी मोदीकार्ड वापरतात असे वाटते. जितका सामाजीक तोटा हा सद्यस्थितीत मुस्लीम/हिंदू कार्डांमुळे होत नसेल तितका ह्या मोदीकार्डाने होतो असे मला वाटते. म्हणून या समाजभेदाच्या विरोधात मी आहे. तरी देखील तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतो. :-) भाजपापुढे मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यावाचून दुसरा पर्याय शिल्लक आहे का? इंदिरा गांधी गेल्यावर राजीव गांधींना काय येत होते म्हणून ते पर्याय ठरले? त्यामुळे अमूक एक व्यक्ती म्हणजेच पर्याय अशी अवस्था येण्या इतकी आपली लोकशाही दुर्बल नाही. काँग्रेस पक्षालाही सद्यस्थितीत असे धृवीकरण आवश्यक असल्यानेच -लेखात म्हटल्याप्रमाणे - शिंदेंकरवी संघाला अधिक हिंदुत्ववादी दिशेने ढकलून मोदींनाच उमेदवार घोषित करण्यास भाग पाडणे काँग्रेससाठीही पथ्याचे असेल काय? अजून दिल्ली दूर आहे. आता अफझल गुरूस फाशी देऊन झाल्यावर जर गृहमंत्रालयाकडून साधी चार्जशीटही साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहीत यांच्या विरोधात कोर्टात सादर केली गेली नाही तर काँग्रेसला शिंद्यांचे वक्तव्य कुपथ्य ठरेल... त्यामुळे नजीकच्या काळात नक्की काय घडणार आहे त्यावर हे अवलंबून असेल. मोदींना उमेदवार घोषित केल्यास भाजपामधील अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा खंडीत होण्याचा धोका आहे असे वाटते का? भाजपा हा संघटनात्मक (केडर बेस्ड) पक्ष आहे. जर भाजपाकडे बहुमत असेल तर ते वेगळ्या पद्धतीने पण चर्चा करून निर्णय घेतील. (राष्ट्रीय पातळीवर ते शक्य आहे. राज्यपातळीवर वेगळी परीस्थिती असू शकते). जर आघाडी असली तर आघाडीच्या मतानुसारच ठरेल असे मला वाटते. मग भाजपाला जर मोदी हवे असतील तर ते पटवण्याचा प्रयत्न करतील त्यात काही गैर नाही. एनीवे, "भाजपामध्ये अनेक नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायची परंपरा" आहे जी इतरत्र नाही हे आपल्याला देखील मान्य आहे हे पाहून डोळे पाणावले. ;) मोदींचा करिश्मा भाजपाला २०० जागा मिळवून देऊ शकेल काय? कॉलींग क्लिंटन! माझी अल्पमती: मोदींच्या करीश्म्यामुळे भाजपाला २०० जागा मिळतील असे वाटत नाही. आणि डाव्या विचारवंतांनी आणि माध्यमांनी कितीही बोटे मोडली तरी त्यामुळे पब्लीक स्वतःची मते बनवेल असे वाटत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा... "ऑल पॉलीटीक्स इज लोकल" (बॉस्टनचा अमेरीकन काँग्रेसमधील एक ऐतिहासीक काँग्रेसमन जो सभापती देखील होता, त्याचे हे प्रसिद्ध वाक्य आहे!). मोदींचा राष्ट्रीय पातळीवरील उगम तुम्हाला आपत्ती वाटतो की इष्टापत्ती? त्याचे उत्तर आधी दिले तेच आहे.... "मोदींच्या नावाने बोटे मोडणार्यांसाठी आपत्ती आहे. (कारण पोटशूळ इतकेच). इतरांसाठी (मोदी समर्थक, अलीप्त वगैरेंसाठी) ही आपत्ती देखील नाही आणि इष्टापत्ती देखील नाही. चांगला कारभार केला तर इष्ट ठरेल, केला नाही तर मागच्या पानावरून पुढे... इतकेच काय ते! "दंगल?
In reply to आम्ही कसले... by विकास
...
In reply to दंगल? by श्रीरंग_जोशी
स्पष्टीकरण
In reply to ... by विकास
चौकशी
In reply to स्पष्टीकरण by श्रीरंग_जोशी
चौकशी
In reply to चौकशी by विकास
मोदी नको
In reply to चौकशी by श्रीरंग_जोशी
असत्य
In reply to मोदी नको by आजानुकर्ण
The SIT also found no truth in the following incidents widely publicised by the NGOs:
* A pregnant Muslim woman Kausar Banu was gangraped by a mob, who then gouged out the foetus with sharp weapons * Dumping of dead bodies into a well by rioteers at Naroda Patiya * Police botching up investigation into the killing of British nationals, who were on a visit to Gujarat and unfortunately got caught in the riots Rohtagi said: "On a reading of the report, it is clear that horrendous allegations made by the NGOs were false. Stereotyped affidavits were supplied by a social activist and the allegations made in them were found untrue."...धन्यवाद
In reply to असत्य by विकास
माहिती
In reply to धन्यवाद by आजानुकर्ण
(No subject)
In reply to असत्य by विकास
दुवा hotos_stream">https:/
In reply to (No subject) by पुष्कर जोशी
इतक्या चांगल्या
In reply to आम्ही कसले... by विकास
थोडेसे अवांतर
In reply to इतक्या चांगल्या by ऋषिकेश
...
In reply to थोडेसे अवांतर by आजानुकर्ण
दुर्लक्ष
In reply to ... by विकास
उत्तर
In reply to दुर्लक्ष by आजानुकर्ण
अजून एक उदाहरण
In reply to उत्तर by विकास
एक काय अनेक उदाहरणे आहेत
In reply to अजून एक उदाहरण by निनाद मुक्काम …
नजमा हेपतुल्ला
In reply to एक काय अनेक उदाहरणे आहेत by श्रीरंग_जोशी
मुळ प्रतिक्रीयेला दिलेल्या
In reply to उत्तर by विकास
तुमच्या वरील प्रतिसादाबद्द्ल
In reply to मुळ प्रतिक्रीयेला दिलेल्या by ऋषिकेश
आभार
In reply to तुमच्या वरील प्रतिसादाबद्द्ल by विकास
हम बोलेगा तो
In reply to आभार by ऋषिकेश
असहमत
In reply to हम बोलेगा तो by विकास
सहमत
In reply to असहमत by ऋषिकेश
आजानुकर्ण
In reply to दुर्लक्ष by आजानुकर्ण
"नुकतीच बंगालमध्ये झालेली
In reply to आजानुकर्ण by चिंतामणी
मराठी बाणा ऑन
आकड्यांचे आणि आघा ड्यांचे गणित....
In reply to मराठी बाणा ऑन by खटपट्या
गेल्या ६-७ तासात परिस्थिती
लोकसत्ता
In reply to गेल्या ६-७ तासात परिस्थिती by श्रीगुरुजी
राजकारण
In reply to लोकसत्ता by विकास
.
In reply to राजकारण by आजानुकर्ण
उमेदवार की मुद्दे?
विश्वास
In reply to उमेदवार की मुद्दे? by सुनील
नवीन बाण...
In reply to विश्वास by विकास
सहज आट्।अवले म्हणून..
In reply to नवीन बाण... by विकास
महागाई आर्थिकमंदी आणि
In reply to उमेदवार की मुद्दे? by सुनील
भात्यातले बाण कमी कशाला?बक्कळ
In reply to उमेदवार की मुद्दे? by सुनील
बाण
In reply to भात्यातले बाण कमी कशाला?बक्कळ by अनामिका
+१
In reply to बाण by सुनील
अजून एक ...
In reply to बाण by सुनील
समजा
निर्विवाद....... नमो
सलया नगरपालीका निवडणूका
काय ठरलं मग?
ठरतंय ठरतंय!
In reply to काय ठरलं मग? by नाना चेंगट
ठरु द्या ठरु द्या
In reply to ठरतंय ठरतंय! by ऋषिकेश
त्यात काय ठरायचय!
मोदी व गुजरातमधील हिंसाचार
- माजी पंतप्रधान स्व इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये शिखांचे शिरकाण सुरू असताना शरद पवार (तेव्हा ते इंकाँमध्ये नव्हते), स्व. राजेश पायलट, स्व. माधवराव शिंदे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून हिंसक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
- १९९२-९३ मुंबईतील दंगलीमध्ये मुस्लिम वस्ती असणाऱ्या चाळींवर हल्ला झालाच तर प्रत्युत्तर म्हणून गच्च्यांवर मोठाल्या कढयांमध्ये तेल उकळत ठेवले जात असे. सत्ताधारी काँग्रेसचे नेते स्व सुनील दत्त स्वतः तेथे जाऊन मुस्लिम जमावाला शांत करत होते.
असे एकतरी उदाहरण गुजरातमध्ये त्या काळात ठळकपणे आढळले नाही. सरकारी आकड्यानुसार १२०० हून अधिक लोक मारले गेले. शेकडो लोक हरवले. अनेक लोकांना वाटते माध्यमे मोदींच्या विरोधात होती पण एवढ्या संख्येने लोक मारले गेलेच नं? माध्यमांच्या भूमिकेमुळे या हिंसक घटनांची तीव्रता बदलत नाही. या हिंसाचारामुळे भारतातल्या व भारताबाहेरच्याही इस्लामी दहशतवादी गटांना नव्या लोकांना आकृष्ट करण्यासाठी भरभरून कच्चा माल मिळाला. १२ मार्च १९९३ नंतर मुंबईवर १० वर्षे हल्ला झाला नव्हता. ऑगस्ट २००३ पासून दर वर्षा दोन वर्षांनी अनेक हल्ले झाले. अंदाजे ६०० हून अधिक निरपराध लोक मारले गेले. बहुतांश हल्यांच्यावेळी पकडले गेलेल्या संशयितांनी गुजरात मधील अन्यायाचा बदला हेच कारण सांगितले. या काळात कधी नव्हे ते महाराष्ट्र व दक्षिणेकडील राज्यांमध्येही इस्लामी दहशतवाद्यांचे जाळे सशक्त झाले. अन त्या काळात कुणी या गोष्टींना थोपवण्यात आलेल्या अपयशाबद्दल मोदी सरकारवर टिका केली की मोदी त्यास गुजराती अस्मितेचा अपमान हे शीर्षक देत. मोदींविरुद्ध कुणी काही बोलले म्हणून संपूर्ण गुजरातची अस्मिता का दुखावली जावी? 'पांच करोड गुजरातियो की अस्मिता' हे घोषवाक्य पुन्हा पुन्हा उच्चारले जात असे. या सर्व गोष्टींमुळे मतांचे धार्मिक धृवीकरण होऊन २००२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींना जोरदार विजय मिळाला. नंतर त्यांनी एकतंत्री कारभाराच्या जोरावर गुजरातची प्रगती करून दाखवली त्यात शंकाच नाही. पण त्यापाठीमागे शेकडो निरपराधांचे प्राण गेले होते हे कटुसत्य बदलत नाही. वैयक्तिक द्वेषापोटी संजय जोशींसारख्या अराजकीय संघटकाला कुठलेच पद भेटू नये यासाठी भाजप नेतृत्वाला ब्लॅकमेल करणे हे काय दर्शविते? या हिंसाचाराच्या काळात केंद्रातही भाजप आघाडीचेच सरकार होते पण २००४ साली केंद्रात सत्ताबदल झाल्यावर गुजरातमधील अन्यायाबाबत आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना बळ आले. काही खटले गुजरातमधील परिस्थितीमध्ये चालवणे शक्य नसल्याने महाराष्ट्रातील न्यायालयांत खटले चालवले गेले. पण एका मर्यादेपलीकडे न्यायालयीन लढायांना यश मिळू शकले नाही. न्यायालयीन खटल्यांमध्ये महत्त्वाचे घटक असतात गुन्ह्याच्या स्थळावरून पोलिसांनी गोळा केलेले फोरेन्सिक व इतर पुरावे, प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी इत्यादी. हे खटले लगेच सुरू झाले असते तर प्रत्यक्षदर्शी अधिक जोमाने पुढे आले असते. पण काही वर्षे निघून गेल्यावर अन जसे जमेल तसे का होईना सुरळीत जीवन सुरू झालेले असताना कोणास पुन्हा दुष्टचक्रात अडकावेसे वाटेल? काही साक्षीदार तर मधल्या काळात मरणदेखील पावले होते. लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुमताने सत्तेवर आलेल्या व्यक्तीची जबाबदारी असते जनतेच्या जीविताचे संरक्षण करणे. अन त्यापैकी अल्पसंख्याक समुदाय जर बहुसंख्यांकडून बाधित होत असेल तर ही जबाबदारी अधिकच वाढते. या जबाबदारीचे पालन करण्यास नरेंद्र मोदी हे निःसंदेहपणे अपयशी ठरले आहे. असा माणूस जर देशाचा सर्वोच्च पदी बसू पाहत असेल तर लोकशाही व्यवस्थेसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. कल्पना करा, हिंदू अल्पसंख्य असणाऱ्या राज्यातील गैरहिंदू मुख्यमंत्र्याने हिंदूविरुद्धचा या तीव्रतेचा हिंसाचार थोपवला नसता अन नंतर त्या राज्यात विक्रमी विकास केला असता तर आपण त्यास भारताच्या पंतप्रधानपदी बसण्यास खुला पाठिंबा दिला असता का?शंका
In reply to मोदी व गुजरातमधील हिंसाचार by श्रीरंग_जोशी
उत्तर
In reply to शंका by आजानुकर्ण
"जे कारण वृत्तपत्रांत छापून
In reply to मोदी व गुजरातमधील हिंसाचार by श्रीरंग_जोशी
कॄपया माझा प्रतिसाद नीट वाचा
In reply to "जे कारण वृत्तपत्रांत छापून by श्रीगुरुजी
२) गुजरातमध्ये संघपरिवाराला
In reply to "जे कारण वृत्तपत्रांत छापून by श्रीगुरुजी
फुकट खात होते असे वृत्तपत्रात
लोकसत्तेमध्ये वाचले होते
In reply to फुकट खात होते असे वृत्तपत्रात by श्री गावसेना प्रमुख
पण त्या कटात तर गोध्र्याचे
In reply to लोकसत्तेमध्ये वाचले होते by श्रीरंग_जोशी
मीही पूर्वनियोजित कटच म्हंटले आहे
In reply to पण त्या कटात तर गोध्र्याचे by श्री गावसेना प्रमुख
क्रियेची प्रतीक्रिया येणारच्.
In reply to मीही पूर्वनियोजित कटच म्हंटले आहे by श्रीरंग_जोशी
क्रियेची प्रतिक्रिया!!
In reply to क्रियेची प्रतीक्रिया येणारच्. by श्री गावसेना प्रमुख
ईष्टापत्ती
सहमत...
अरे
नारायन नारायन्,भगवंत तुम्ही
In reply to अरे by विकास
राहुल आदर्शवादी आणि चांगली व्यक्ती आहे. देशातील तळागाळातील लोकांविषयी त्यांना आस्था आहे. तर मोदी उत्तम प्रशासक आहेत. खुल्या मनाचे आहेत. एक माणूस व्यवस्थेवर आपली छाप सोडू शकतो हे त्यांनी गुजरातमधील विकासकामांतून दाखवून दिले आहे.असे वक्तव्य केले असणार, पण आदर्शवादी आणि चांगली व्यक्ती देशासाठी काय करणार् ह्याचे उत्तर काळच देउ शकतोलाल किल्ला
२००४ च्या भाजप च्या अनपेक्षित
जाणकार नाही पण
In reply to २००४ च्या भाजप च्या अनपेक्षित by पिंपातला उंदीर
पण माझया मते गुजरात दंगली
>>> पण माझया मते गुजरात दंगली
In reply to पण माझया मते गुजरात दंगली by पिंपातला उंदीर
गुरुजी या पक्षानी सोडचिठ्ठी
In reply to >>> पण माझया मते गुजरात दंगली by श्रीगुरुजी
>>> गुरुजी या पक्षानी
In reply to गुरुजी या पक्षानी सोडचिठ्ठी by पिंपातला उंदीर
तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात.
In reply to >>> गुरुजी या पक्षानी by श्रीगुरुजी
>>> तुम्ही माझा पॉइण्ट मिस
In reply to तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात. by पिंपातला उंदीर
>>> तुम्ही माझा पॉइण्ट मिस
In reply to तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात. by पिंपातला उंदीर
>>> तुम्ही माझा पॉइण्ट मिस
In reply to तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात. by पिंपातला उंदीर
>>> बिहार मध्ये जवळ पास १६ %
In reply to तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात. by पिंपातला उंदीर
>>> बिहार मध्ये जवळ पास १६ %
In reply to तुम्ही माझा पॉइण्ट मिस केलात. by पिंपातला उंदीर
>>>भाजप सुरवातीपासूनच
In reply to >>> बिहार मध्ये जवळ पास १६ % by श्रीगुरुजी
>>> याबद्दल जास्त ऐकायला
In reply to >>>भाजप सुरवातीपासूनच by गुलाम
बराच संबंध आहे
In reply to >>> पण माझया मते गुजरात दंगली by श्रीगुरुजी
- मार्च २००२ पासूनच गुजरातमधील राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने हिंसाचाराला आटोक्यात आणायला कठोर पावले उचलली असती अन बळी गेलेल्यांना न्याय मिळवून देण्यात कसर ठेवली नसती.
- किंवा केंद्राचे ऐकत नाही म्हणून राज्यसरकार बरखास्त केले असते. फार फार तर एक नवा स्थानिक पक्ष निघाला असता. ५ - १० वर्षे भाजप गुजरातमध्ये सत्तेवर नसता. पण कदाचित आजही केंद्रात सत्तेवर असता.
भाजपच्या व देशाचाही दुर्दैवाने भाजप त्याच मार्गावरून चालत असल्याचे दिसत आहे... :-( अवांतर - युती शासनाच्या काळात महाराष्ट्रात एकही धार्मिक दंगल झाली नाही किंवा गुजरात वगळता संपूर्ण देशात १९९८ ते २००४ मध्ये गुजरात सारखा धार्मिक हिंसाचार झाला नाही या खूप सकारात्मक गोष्टी होत्या ज्यावर गुजरातमधील हिंसाचाराने पाणी ओतले.यावर एक विनोदी युक्तिवाद होता
In reply to बराच संबंध आहे by श्रीरंग_जोशी
काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादीवाले अधिक म्हणायचे
In reply to यावर एक विनोदी युक्तिवाद होता by पिंपातला उंदीर
ते पण आहेच. मतांच्या ध्रुवी
In reply to काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादीवाले अधिक म्हणायचे by श्रीरंग_जोशी
+१
In reply to ते पण आहेच. मतांच्या ध्रुवी by पिंपातला उंदीर
>>> त्यामुळेच कॉंगेस ची सुप्त
In reply to ते पण आहेच. मतांच्या ध्रुवी by पिंपातला उंदीर
>>> २००४ व २००९ च्या लोकसभा
In reply to बराच संबंध आहे by श्रीरंग_जोशी
दीर्घकालिन निकालांमध्ये फरक आहे.
In reply to >>> २००४ व २००९ च्या लोकसभा by श्रीगुरुजी
मीही तेच म्हणतो आहे.
In reply to दीर्घकालिन निकालांमध्ये फरक आहे. by श्रीरंग_जोशी