✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रामूची आग अन्. आपली होरपळ!

आ
आपला अभिजित यांनी
Fri, 08/29/2008 - 21:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3028 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

सत्या मला

डॉ.प्रसाद दाढे
Fri, 08/29/2008 - 22:20 नवीन
सत्या मला खूप आवडला, अजुनही पाहात असतो. र॑गीलातल्या काही गोष्टी मात्र अनाकलनीय आहेत. मिलीच्या धाकट्या भावाचे नाव 'मोतीलाल'? आणि तोही एव्हढा काळा? आणि वयातही डिफरन्स जरा जास्तच वाटतो.
  • Log in or register to post comments

अभिजीत

मृगनयनी
Sat, 08/30/2008 - 10:38 नवीन
अभिजीत जी....... रामूचा "फुंक" बघायला मी आणि काही मिपा सदस्या जायचा विचार करत होतो, परंतु संभ्रमात आहोत , अजुनही ....... पण आता तो विचारच रहित करावा.. अशी अंतर्मनाची साद येऊ लागलीये.... कारण आमच्या सदसद्विवेकबुद्धीचे मोल ५ लाखापेक्षा नक्क्कीच जास्त आहे.... :) संकटाची पूर्वकल्पना दिल्याबद्दल आभारी आहे................ :) (केदार शिंदे चा " गलगले निघाले" कसाये हो? :-? ) :) :) :) हॅपी विकांत!
  • Log in or register to post comments

"मस्त"

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 08/30/2008 - 15:30 नवीन
आठवाः "रंगीला' सोडून कुठल्याही चित्रपटातली ऊर्मिला मातोंडकर किंवा अंतरा माळी!) त्यातून "रात', "भूत', "वास्तुशास्त्र', "डरना मना है', "डरना जरूरी है' आणि आता "फूंक' असे चित्रपट काढून ... राव, तुम्ही "मस्त" विसरलात का? तो पण तेवढाच टुकार होता/आहे. पण त्यात उर्मिला आणि अंतराच्या ऐवजी आफताब विचित्र आहे. बाकी रामूचं काहीही असो एक गोष्ट मान्य करायलाच लागेल, रामूनेच उर्मिला, संदीप चौटा, सुनिधी चौहान असे भारी भारी लोक किती गुणी आहेत ते दाखवलं. (मस्त बघून आफताबची एकेकाळी दीवानी झालेली) अदिती
  • Log in or register to post comments

बरोबर आणि

सुचेल तसं
Sat, 08/30/2008 - 15:53 नवीन
बरोबर आणि अजुन एक: नुकताच येऊन (लगेच गेलेला) कॉंट्रॅक्ट Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरोबर, आणि

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 08/30/2008 - 15:55 नवीन
बरोबर, आणि त्यात रामूने दगडाकडून काम करवून घेतलंय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

मी आग

भडकमकर मास्तर
Sun, 08/31/2008 - 12:29 नवीन
मी आग नावाचा सिनेमा पाहिला... रिलीज झाला त्या पहिल्या दिवशी... गेला ऑगस्ट किंवा सप्टेंबर असेल... पहिला भाग मी कसाबसा सहन केला.... पुढे काहीतरी भारी असेल , वगैरे आशा होत्या मला.... मी इतकी आशा कशी केली म्हणून मला बरोबर आलेले मित्र खूप हसले.......ते तर सुरुवातीपासूनच जाम हसत होते , दुसर्‍या भागात महान विनोदी प्रकार सुरू झाले.... मग धमाल एंजॉय केला सिनेमा.... अमिताभ नावाच्या माणसाने इतका किळसवाणा रोल का केला असे काही क्षुल्लक प्रश्न अधून मधून पडले... त्यानंतर रामगोपाल वर्माचा कोणताही सिनेमा थिएटरला पाहणार नाही असा पण केला... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा