एरन स्वार्त्झ काळाच्या पडद्या आड?? आत्महत्या??
लेखनप्रकार
या जगात काय चाललेले आहे?
गदिमांच्या भाषेत " पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा" हेच खरे.
इंटर्नेट वर Really Simply Sindcation किंवा Rish Site Summary (RSS) सारखा एक खुप उपयुक्त अॅप्लिकेशन वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तयार करणारा तरूण काळाआड झाला हे वाचून खुप दु:ख झाले. वास्तविक कुणाचा कोण स्वात्झ्र (ज्याला काळा की गोरा बघितला तर नाहीच पण त्याच्या नावाचा धड उच्चार ही करता नाही), पण आत कुठे तरी कळ येउन गेली. जास्त वाईट वाटले ते आत्महत्या केली हे वाचून.
मिपा परिवाराला त्याची सर्व हिस्टरी माहिती तरी असेलच ( हिस्ट्री तर कसे म्हणावे, अवघे २६ वर्षे आयुष्य).
काही वैशिष्ठ्ये अशी.
फक्त टेक्नोक्रॅट नव्हे. तर एक विचारवंत
ओपन सोर्स चा खंदा समर्थक.
कायदेशीर आणि सरकारी कडक कारवाईच्या भितीने आत्महत्या केली असण्याची शक्यता.(त्याने बरीच बेकायदेशीर क्रुत्ये केली असली तरी त्याची कणव का यावी असे वाटते.)
काहीही डायरेक्ट संबंध नसताना उगाच यकूची आठवण आली!
काही लिन्का
.

वाचन
3493
प्रतिक्रिया
0