✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ज्ञानियांच्या मेळ्यामध्ये

अ
अंकुश चव्हाण यांनी
Wed, 08/13/2008 - 17:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4140 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

अंकुश जी

अनिल हटेला
Wed, 08/13/2008 - 17:28 नवीन
अंकुश जी !! येउ देत !! सुरुवात छान आहे !!! अजुनही ओव्या येउ देत !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

अरे ... एकदम सह्ह्ही!

प्राजु
Wed, 08/13/2008 - 17:35 नवीन
अंकुशभाऊ, मस्त आहे कविता. बाकीचे शब्द कधी ओवीबद्ध करताय सांगा? सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त रे ....

कुंदन
Wed, 08/13/2008 - 17:46 नवीन
जरा सरावुद्या हात, नीट वळू द्यावे शब्द. मग करू अमुची व्यथा तुम्हासाठी ओवीबद्ध. येउ देत अजुन ...
  • Log in or register to post comments

येउ देत

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/13/2008 - 18:36 नवीन
येउ देत अजुन...
  • Log in or register to post comments

क्या बात

विसोबा खेचर
गुरुवार, 08/14/2008 - 09:14 नवीन
क्या बात है, सुंदर कविता...! तात्या.
  • Log in or register to post comments

झकास!!! http://suchel

सुचेल तसं
गुरुवार, 08/14/2008 - 09:37 नवीन
झकास!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

हा हा हा

सहज
गुरुवार, 08/14/2008 - 09:49 नवीन
अंकुश आवडेश!! :-)
  • Log in or register to post comments

वा छान!

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 08/14/2008 - 09:54 नवीन
आवडली कविता! अंकुश प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

छान

यशोधरा
गुरुवार, 08/14/2008 - 10:00 नवीन
छान लिहिलय, आवडली कविता.
  • Log in or register to post comments

सुन्दर

सुमीत भातखंडे
गुरुवार, 08/14/2008 - 10:22 नवीन
सुन्दर ओव्या. अभिनंदन
  • Log in or register to post comments

कविता आवडली, अंकुशराव!

पिवळा डांबिस
गुरुवार, 08/14/2008 - 10:30 नवीन
जन्म अंधारात गेला, अमुचे सूर्याशी वाकडे. जरा समजून घ्यावे हेची तुम्हासी साकडे. जरा सरावुद्या हात, नीट वळू द्यावे शब्द. मग करू अमुची व्यथा तुम्हासाठी ओवीबद्ध. हे विशेष आवडले.... "कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही... सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे..." याची आठवण झाली... जियो!
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

बेसनलाडू
गुरुवार, 08/14/2008 - 10:54 नवीन
(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सहमत

लिखाळ
Tue, 08/26/2008 - 01:50 नवीन
कवीता छान आहे. आवडली. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ज्ञानियांच्या मेळ्यामधे...

अंकुश चव्हाण
Mon, 08/25/2008 - 19:14 नवीन
नमस्कार मंड्ळी, तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल मी तुमचा आभारी आहे. असाच क्रुपावर्शाव राहु द्या. आपला क्रुपाभिलाशी, अंकुश चव्हाण.
  • Log in or register to post comments

फारच छान !

केशवराव
Tue, 08/26/2008 - 00:38 नवीन
अतिशय सोप्या शब्दात मनाची व्यथा मांडलीत. व्यथा मनाला भिड्ली. अजुन कविता येउद्या. फारच छान!
  • Log in or register to post comments

सुंदर!

चतुरंग
Tue, 08/26/2008 - 00:48 नवीन
अंकुशराव, असेच काव्य वाहूदेत! चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा