✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फाळणी

स — सौरभ वैशंपायन, Mon, 08/25/2008 - 22:04

प्रतिक्रिया द्या
2686 वाचन

💬 प्रतिसाद (9)

मला तरी ही

कोलबेर
Mon, 08/25/2008 - 22:28 नवीन
मला तरी ही कविता जरा जास्तच भडक वाटली. अर्थात हे माझे वैयक्तिक मत.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Tue, 08/26/2008 - 08:31 नवीन
शेवटचे कडवे वगैरे... चालायचेच. एवढच म्हणू इच्छीतो की नाव पाहून मोठ्या आशेने वाचायला आलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर

थोडी भडक

भाग्यश्री
Mon, 08/25/2008 - 23:25 नवीन
थोडी भडक आहे, पण बाँबस्फोटांनंतर लगेच केली असल्यामुळे तसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही.. कविता, त्यातला आशय आवडला, भिडला.. हे सगळं कधी बदलणार कोण जाणे..
  • Log in or register to post comments

आशय छान आहे..

प्राजु
Tue, 08/26/2008 - 00:09 नवीन
छान कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर

विसोबा खेचर
Tue, 08/26/2008 - 06:29 नवीन
सुंदर कविता...! तात्या.
  • Log in or register to post comments

कविता आवडली.

शितल
Tue, 08/26/2008 - 06:32 नवीन
ही कविता आम्ही पहिल्यांदा वाचली होती तेव्हा ही आवडली होती आता ही आवडली. मस्तच आहे.:)
  • Log in or register to post comments

प्रखर

सुचेल तसं
Tue, 08/26/2008 - 11:18 नवीन
प्रखर वास्तवाची जाणीव करुन देणारी कविता.. (लोक बिनधास्त दुसर्‍याचा लेख, कविता copy-paste करुन forward करतात आणि त्याहुन वाईट म्हणजे मुळ लेखक/कवीचं नाव बिनदिक्कत काढुन टाकतात. "जाने तू..." आणि "फाळणी" हे दोन्ही आधी forward आले होते. सौरभ खुपच छान लिखाण...) Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

खरंय..

राघव१
Tue, 08/26/2008 - 12:16 नवीन
ही कविता मीही आधी वाचलेली आहे. नाव तर नव्हतेच पण सोबत १-२ कडवीही नव्हती त्यात. कविता खूप मस्त. कमी शब्दांत प्रखर भाष्य केलंय. आपल्यास एकदम पट्या आणि आवड्या. शुभेच्छा. राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं

आवडली...

प्रभाकर पेठकर
Tue, 08/26/2008 - 17:40 नवीन
आवडली कविता. छान लिहीली आहे. तुमच्या संवेदनशीलतेला प्रणाम.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा