✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भांडे का लपविता ... ???

अ — अत्रुप्त आत्मा, Fri, 11/23/2012 - 15:53
(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-) प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239 नकळत चरे आले पातेले फळीवरुन पडले तू ताक घुसळायची रवि झालिस हे मलाच कसे नाही कळले??? गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे.. थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम... यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही... पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

प्रतिक्रिया द्या
49691 वाचन

💬 प्रतिसाद (128)

आडातच नाही तर पोहऱ्यात कशी

गणपा
Fri, 11/23/2012 - 15:57 नवीन
आडातच नाही तर पोहऱ्यात कशी अपेक्षा ठेवावी? ;)
  • Log in or register to post comments

आडात कितीही असलं तरी पोहर्

सूड
Fri, 11/23/2012 - 16:38 नवीन
आडात कितीही असलं तरी पोहर्‍याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

@!पोहर्‍याकडून मी फार अपेक्षा

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 23:19 नवीन
@!पोहर्‍याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाही. >>> टाइमपास ला सिरियसली घेतलं,,,की असं होतच :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वा वा वा वा

स्पा
Fri, 11/23/2012 - 16:01 नवीन
बुवा एक काम करा.. ह्या ताकाचा मठ्ठा करा नि ह्या जिलब्या बुडवून खा Image removed.
  • Log in or register to post comments

गंपा दादांची प्रतिक्रीया

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 16:04 नवीन
गंपा दादांची प्रतिक्रीया वास्तविक आणी म्हणुनच स्विकरणीय आहे... :-) पण स्पांडोबा आपण ??? हाय हाय आंम्ही बोलूच नये... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हे काय भांड उघड आहे

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 17:46 नवीन
Image removed. हे काय भांड उघड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अर्थ कळला नाही त्याअर्थी .....

चौकटराजा
Fri, 11/23/2012 - 16:30 नवीन
आम्हाला तरी या कवितेचा अर्थ कळला नाही. बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी.
  • Log in or register to post comments

बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी"

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 18:20 नवीन
बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी. >>> तुंम्हा हणुभवी लोकांच्या फोचलेल्या आध्यात्माणु सार बरोबर हाय :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आम्हाला तरी या कवितेचा अर्थ

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 17:05 नवीन
आम्हाला तरी या कवितेचा अर्थ कळला नाही. बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी. >>>> Image removed.
  • Log in or register to post comments

हसण बघुन वाचाच गेली

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 18:38 नवीन
हसण बघुन वाचाच गेली Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

हसण बघुन वाचाच गेली

श्री गावसेना प्रमुख
Fri, 11/23/2012 - 18:39 नवीन
हसण बघुन वाचाच गेली Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानराम

विडंबन छान झालयं..

ज्ञानराम
Fri, 11/23/2012 - 17:06 नवीन
विडंबन छान झालयं..
  • Log in or register to post comments

अत्रुप्त आत्म्याची त्रुप्त

बॅटमॅन
Fri, 11/23/2012 - 17:32 नवीन
अत्रुप्त आत्म्याची त्रुप्त कर्नारी जिल्बी!! हाउर आंदो!!
  • Log in or register to post comments

बुवा, आम्ही तुमच्या

प्रचेतस
Fri, 11/23/2012 - 18:56 नवीन
बुवा, आम्ही तुमच्या काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान आहोत. तेव्हा येऊ देत अजून एक कविता.
  • Log in or register to post comments

काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान

सूड
Fri, 11/23/2012 - 19:33 नवीन
काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान वैगरे ठीकै वल्लीबुवा, पण हे आताच प्रसवलेलं काव्य निदान रांगायला तरी लागू दे!! येवढी घाई बरी नव्हे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@येवढी घाई बरी नव्हे.>>> ह्हे

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/23/2012 - 19:46 नवीन
@येवढी घाई बरी नव्हे.>>> ह्हे ह्हे ह्हे ...! :-b
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ताक आणि भांडे

मालोजीराव
Fri, 11/23/2012 - 20:39 नवीन
ताक आणि भांडे यांच्या 'भांड'वलावर जोरदार जोडकविता झाली कि बुवा ...धन्य जाहलो !
  • Log in or register to post comments

चला बुवा आता पुढचे शब्द घ्या

५० फक्त
Fri, 11/23/2012 - 22:19 नवीन
चला बुवा आता पुढचे शब्द घ्या नाक आणि गोंडे चाक आणि धोंडे ओठ आणि तोडे अजुन काही अ‍ॅडवताय का कुणी बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

५० राव हे घ्या

अभ्या..
Sat, 11/24/2012 - 10:49 नवीन
नाक आणि गोंडे चाक आणि धोंडे ओठ आणि तोडे अफू आणि बोंडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

बाकी ह्या कवितेतील काव्यरसात

प्रचेतस
Sat, 11/24/2012 - 10:36 नवीन
बाकी ह्या कवितेतील काव्यरसात कोडाईकनाल, भूछत्री कसे काय आले ब्वॉ?
  • Log in or register to post comments

बाकी ह्या कवितेतील काव्यरसात

स्पा
Sat, 11/24/2012 - 10:53 नवीन
बाकी ह्या कवितेतील काव्यरसात कोडाईकनाल, भूछत्री कसे काय आले ब्वॉ?
बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले दिसतात :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

स्पांडू हरामखोर... तुमच्यात

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/24/2012 - 12:55 नवीन
स्पांडू हरामखोर...Image removed. तुमच्यात अविवाहिताचे हनिमून असते काय??? आं............................ स्पांडू<< >>बंदूक आत्मा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आवरा

प्रचेतस
Sat, 11/24/2012 - 13:17 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बाळ मिस्पाजी, वेध लागतात ते

५० फक्त
Sat, 11/24/2012 - 14:56 नवीन
बाळ मिस्पाजी, वेध लागतात ते ग्रहणाचे, हनिमुनचे नाही. हनिमुन प्रायव्हेट लिमिटेड प्रकार असतो. ते मन्या फेणॅ गेले होते म्हणे तिकडे काय झालं, आले का हो परत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले

बॅटमॅन
Sat, 11/24/2012 - 15:52 नवीन
बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले दिसतात :D
अगायायाया पार बाजारच उठवला :D असो, यावरून एक लै बेक्क्क्कार कोटी आठवली, पण जौंदे, बुवा जितेपणीच झपाटतील :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अशा वेळी इच्छुकांनी व्यनी करावा असे डिस्क्लेमर टाकायची पध्दत आहे

मोदक
Sun, 11/25/2012 - 11:22 नवीन
अशा वेळी "इच्छुकांनी व्यनी करावा" असे डिस्क्लेमर टाकायची पध्दत आहे. हीच रिक्वेष्ट समज आणि व्यनी कर. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

शंका.

गवि
Mon, 11/26/2012 - 12:46 नवीन
कोडाईकॅनाल तो खैर समझे, पण हनीमूनवर भूछत्राचा काय उपयोग असतो? काही औषधी वगैरे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मिपावरचे जुने-जाणते गाठा...

अर्धवटराव
Tue, 11/27/2012 - 01:13 नवीन
चांदीच्या पेल्याचे प्रयोग अजुनही ओले-हिरवे आहेत मिपावर अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>> भूछत्राचा काय उपयोग असतो?

वपाडाव
Wed, 11/28/2012 - 17:45 नवीन
>>> भूछत्राचा काय उपयोग असतो? >>> भुछत्राचा तर म्हैत नै... पण... असो... आपण सर्वज्ञ आहत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर

५० फक्त
Sun, 11/25/2012 - 12:23 नवीन
शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर फार खाली पडायला लागला तर त्याला सर्किट ब्रेकर लावुन त्यावर ट्रेडिंग थांबवतात अजुन नुकसान होउ नये म्हणुन, तसं इथं करायची वेळ आली आहे, बाजार उठणं ठिक आहे पण अगदी कट्ट्यासहित उठणं हे वाईट.
  • Log in or register to post comments

अजून एक सोबत मठ्ठा फ्री

लीलाधर
Mon, 11/26/2012 - 09:46 नवीन
अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा फ्री..... Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

पाणी पण घ्या उगीच त्रास नको

श्री गावसेना प्रमुख
Mon, 11/26/2012 - 10:03 नवीन
Image removed. पाणी पण घ्या उगीच त्रास नको तुम्हाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

@अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/26/2012 - 12:14 नवीन
@अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा फ्री.....>>> हात तेरी लिल्ल्या... Image removed. दुसर्‍याची जिल्बी,दुसर्‍याचाच मठ्ठा स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा

लीलाधर
Tue, 11/27/2012 - 09:15 नवीन
बरे ही घ्या हो ताजी ताजी हाय बगा अत्ताच काढलीये Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अबे हा कुठला नवा आकार? जिलबी

गणामास्तर
Tue, 11/27/2012 - 11:02 नवीन
अबे हा कुठला नवा आकार? जिलबी तर नाहीये अन धड इमरती पण वाटत नाहीये.. कुठे काढलास हा फटू? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

जिल्ब्रती

वपाडाव
Wed, 11/28/2012 - 17:45 नवीन
गणा, हिला जिल्ब्रती असं म्हंतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

वॉव हीला कुठ खलबत्त्यात

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 17:49 नवीन
वॉव हीला कुठ खलबत्त्यात कुटायची का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

अत्यंत अश्लिल कविता.

गणामास्तर
Mon, 11/26/2012 - 10:25 नवीन
अत्यंत अश्लिल कविता. ;)
  • Log in or register to post comments

असहमत.

मोदक
Mon, 11/26/2012 - 10:43 नवीन
असहमत. न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे. नवकवींना हतोत्साह करणार्‍या श्री गणामास्तर यांना कुणीतरी समज द्यावी काय? अशा विचारात पडलेला - मोदक. :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

@न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/26/2012 - 12:09 नवीन
@न्यूनImage removed.गंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे.>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद

गणामास्तर
Mon, 11/26/2012 - 11:00 नवीन
न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे.
का ब्वॉ?
नवकवींना हतोत्साह करणार्‍या श्री गणामास्तर यांना कुणीतरी समज द्यावी काय?
आजपर्यंत मिपावर एकापेक्षा एक उत्तमोत्तम द्वयर्थी,अनेकार्थी कविता,विडंबने पाडणार्‍या बुवांना नवकवी म्हणून त्यांचा अपमान करणार्‍या या मादकाला* समज द्यावी अशी मी मागणी करतो आणि पळतो. ;) *या नावाबद्दल जिज्ञासूंनी अधिक चौकशी सदर आयडी कडेचं करावी. ;)
  • Log in or register to post comments

आम्चे ५ पैसे.....

नाखु
Mon, 11/26/2012 - 13:47 नवीन
बुवांच्या आगामी (हो आगामीच आगाऊ नव्हे) कवितां (?) विषय ... १.गंड व गंडातर (न्युन सायलेंट) २.झाड व झडती (मा.वपा यांचा पुर्ण आदर राखून) ३.आपला तो वाव दुसर्याची ती ..... (हे वाक्य पुर्ण करण्याची ताकद फक्त व.पा. व सूड (सलिम-जावेद) यांच्यातच आहे. पुन्हा निरागस (नाद खुळा)
  • Log in or register to post comments

खुळे की काय तुम्ही...

वपाडाव
Wed, 11/28/2012 - 17:45 नवीन
खुळे की काय तुम्ही... ३. आपला तो वाव दुसर्‍याच्या त्या xxx... आलं का ध्यानात... तुम्हाला वचन कळत नै का...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

काय हो बुवा, स्वतःच्याच गोल

पिंगू
Tue, 11/27/2012 - 09:37 नवीन
काय हो बुवा, स्वतःच्याच गोल पोस्टमध्ये तुम्ही गोल केला हो.. - पिंगू
  • Log in or register to post comments

अत्यंत अश्लील प्रतिसाद..

मोदक
Tue, 11/27/2012 - 09:55 नवीन
अत्यंत अश्लील प्रतिसाद.. शब्दसौजन्य - गणामास्तुरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

सगळेचं प्रतिसाद तुम्हाला

गणामास्तर
Tue, 11/27/2012 - 10:45 नवीन
सगळेचं प्रतिसाद तुम्हाला अश्लील दिसायला लागलेतं..धाग्याचा परिणाम म्हणावा काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ऑ :-O

मोदक
Tue, 11/27/2012 - 10:51 नवीन
ऑ :-O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

आवरा !!!

मालोजीराव
Tue, 11/27/2012 - 11:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

घ्या हो ताजी आहे

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/28/2012 - 09:41 नवीन
Image removed. घ्या हो ताजी आहे
  • Log in or register to post comments

कशावरून ताजी आहे !!,,, शि .

ज्ञानराम
Wed, 11/28/2012 - 14:27 नवीन
कशावरून ताजी आहे !!,,, शि ..ळीही असू शकते..! ह्या बयेच्या हातात हाये म्हणून काय? ;)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा