राती आभाळ रडलं अ — अनिल भारतियन, गुरुवार, 08/21/2008 - 21:45 प्रतिक्रिया द्या 1925 वाचन 💬 प्रतिसाद (4) व्वा!!! प्राजु Fri, 08/22/2008 - 00:14 नवीन मन छिन्न न खिन्नही आभाळी नक्षत्रही नाही या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! हे आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सुरवातीला.. अरुण मनोहर Fri, 08/22/2008 - 08:05 नवीन सुरवातीला...... राती आभाळ रडलं अंधारी नाही दिसलं नंतर पुढे...... या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! टायमींग प्रॉब्लेम वाटला. मस्त आनंदयात्री Fri, 08/22/2008 - 16:16 नवीन कविता आवडली. अजुन येउद्द्या अनिल भारनियमन राव. आवडली सुमीत भातखंडे Fri, 08/22/2008 - 19:03 नवीन कविता. अजून येउद्यात.
व्वा!!! प्राजु Fri, 08/22/2008 - 00:14 नवीन मन छिन्न न खिन्नही आभाळी नक्षत्रही नाही या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! हे आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सुरवातीला.. अरुण मनोहर Fri, 08/22/2008 - 08:05 नवीन सुरवातीला...... राती आभाळ रडलं अंधारी नाही दिसलं नंतर पुढे...... या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! टायमींग प्रॉब्लेम वाटला.
व्वा!!!
सुरवातीला..
मस्त
आवडली