✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सत्यनारायण..

प
प्राजु यांनी
गुरुवार, 08/21/2008 - 01:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6156 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

देसीटोरेंटवर..

खादाड_बोका
गुरुवार, 08/21/2008 - 01:31 नवीन
मी घरी गेल्यावर देसीटोरेंटवर पाहुन सांगतो. श्रीराम जयराम जयजय राम ...
  • Log in or register to post comments

कॅसेट

संदीप चित्रे
गुरुवार, 08/21/2008 - 01:38 नवीन
माझ्याकडे कॅसेट आहे... पाहिजे तर कॉपी करून देतो पण रविवारपर्यंत कशी मिळेल तुला ? न्यू जर्सी हून कोणी येणार आहे का तिथे ?
  • Log in or register to post comments

संदीप..

प्राजु
गुरुवार, 08/21/2008 - 01:41 नवीन
तू ती सीडी वर कॉपी करू शकशील का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

esnips

रवि
गुरुवार, 08/21/2008 - 01:39 नवीन
येथे भेट देउन पहा ........ http://www.esnips.com/web/SatyanarayanPooja
  • Log in or register to post comments

हे घे

खादाड_बोका
गुरुवार, 08/21/2008 - 01:40 नवीन
http://www.badongo.com/file/2300940 मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments

धन्यवाद बोकोबा

प्राजु
गुरुवार, 08/21/2008 - 01:45 नवीन
मिळाली लिंक. मी फेवरेट्स मध्ये ऍड केली आहे. धन्यवद .. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका

माझ्या

विसोबा खेचर
गुरुवार, 08/21/2008 - 17:20 नवीन
माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा करायचा मानस आहे. कोणाकडे त्या पूजेची मराठीतून एम पी ३ आहे का? किंवा कोणत्या साईटवर ऑडीओ पूजा मिळू शकेल .. हे सांगेल का कोणी? पूजा सांगायला मी येऊ का? दोन बियर सुटतील इतकी दक्षिणा घेईन! :) तात्याभट.
  • Log in or register to post comments

सव्वा बाटली

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 08/21/2008 - 19:19 नवीन
पूजा सांगायला मी येऊ का? दोन बियर सुटतील इतकी दक्षिणा घेईन
आम्ही सव्वा बाटलीत भविष्य सांगायचो. ( पाव बाटली साठी आख्खी एक बाटली लागायचीच ना . अशी वायली कशी करता येनार?)पन नंतर बुर्जीपाव मोफत पाहिजे अशी अट होती. तसे आम्ही अल्पसंतुष्टीच. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तात्या,

बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/22/2008 - 00:30 नवीन
तात्या, सत्यनारायणाच्या पूजेत सव्वाला महत्व असते. बिअर सव्वा बाटली (किंवा पिंप) मागा... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

आम्हाला

रेवती
गुरुवार, 08/21/2008 - 19:41 नवीन
तिर्थ प्रसादाचं आमंत्रण नाही आलं. रेवती
  • Log in or register to post comments

जरूर यावे..

प्राजु
गुरुवार, 08/21/2008 - 19:44 नवीन
सर्वांनी तिर्थ प्रसादाल जरूर यावे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

प्रसाद नको. तीर्थ हवंय!

आपला अभिजित
गुरुवार, 08/21/2008 - 23:09 नवीन
प्राजुताई, काही जण पूजा सांगण्याच्या बहाण्याने फक्त `तीर्था'ची अपेक्षा करतायंत. प्रसादाची नाही. असो. तुम्हाला एखाद्या सत्शील, सदाचारी ब्राह्मणाला जेवायला घालायचंय का? जरूर कळवा. दक्षिणा म्हणून फक्त पुणे-अमेरिका (न्यू जर्सी का काय ते अमेरिकेतच आहे ना? आमचे भूगोलाचे वांधे आहेत!) यायचा - जायचा खर्च दिलात, म्हणजे झालं!
  • Log in or register to post comments

ह. घ्या.

भास्कर केन्डे
Fri, 08/22/2008 - 00:49 नवीन
आपल्या कडे न.पा. च्या निवडनुकीत उमेद्वार सत्यणारायन करीतात... अन मग त्या-त्या वेळी महाग असलेल्या वस्तू (जसे कधी कांदे-बटाटे) भेट म्हणून देतात. येथे सध्या निवडणुकांचा हंगाम आहेच... सत्यनारायण करून तिर्थ प्रसादा ऐवजी (वा सोबत) गॅसोलीन वाटलेत तर!! ... थांबा आत्ता ही कल्पना ओबामा अन मॅकेन च्या चंबूत कळवतो. आपला, (प्रसादभक्षक) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments

प्राजु.......

खादाड_बोका
Fri, 08/22/2008 - 00:51 नवीन
हा बोका "दे.ब्रा. " आहे. केव्हाही ब्राह्मण म्हणुन बोलवा..ऐकदम तयार :D मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments

आम्हाला

रेवती
Fri, 08/22/2008 - 05:39 नवीन
हाच अनुभव को. ब्रा. बद्द्ल आहे! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खादाड_बोका

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा