विकसनासाठी आयडीयाची कल्पना द्या.
नमस्कार मंडळी,
आमची ३५ एकर पडीक जमीन आहे. सोबत फोटो जोडले आहेत. सदरच्या जमीनीचे विकसनासाठी आपापल्या आयडीया कळवा.
लोकेशन :
ही जागा पुणे-नाशिक हायवेवर आहे. पुणे आणि नाशिकच्या मध्यावर आहे (अंदाजे १०० किमी अंतर).
पायथ्याशी पाण्याचा स्पॉट आहे. तिथून पाण्याची व्यवस्था करता येईल.
धन्यवाद.

प्रतिक्रिया
-पडीक म्हणजे नापीक असं गृहीत
आता नेमकी कुठे आहे जमीन यावर
सागाची
गवि डोंगरावर शेतं आहेत.
विकसन
विकसन या शब्दामागे व्यावसायिक
एमूपालनाचा विचार अजिबात करु
एमूपालनाचा विचार अजिबात करु
किल्ला
देउळ बांधा.
बेष्ट आन्सर
अगदी अगदी !!
अर्धी तरी जमीन (कमीत कमी)
नविन आयडिया देतो.
सर्वप्रथम..
श्री. बन्याबापु, सध्याच्या
मी एक उत्तमशी निवासी शाळा
जळ्ळलं मेलं ...
पदिक जमिन
विकता का हो १-२ एकर?
अस करता येऊ शकेल.
विकणे असल्यास व्यनि करावा
३५ एकर जगेचा वापर