Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रगती on Sat, 08/16/2008 - 19:20
  • Log in or register to post comments
  • 2548 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sat, 08/16/2008 - 19:44

Permalink

माझी गोष्ट

"माझी गोष्ट" हा विद्याधर बापट यांनी प्रस्तुत केलेला चित्रपट हा मनोरुग्णांच्या समस्यांवर आहे. चित्रपट पहाताना सुन्न होते. इथे काही माहिती. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 08/17/2008 - 04:54

Permalink

खरच अशा

खरच अशा लोकांना आधाराची गरज आहे.. रुग्णालयातील परिचारकांचा वर्ग माझ्या मते "देवदूत" १००% बरोबर. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sun, 08/17/2008 - 06:13

Permalink

माणूस...

लेख आवडला आणि त्यातील छायाचित्रांमुळे तो अजूनच माहीतीपूर्ण वाटला. माहीती वाचून अस्वस्थता नक्कीच येते.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Sun, 08/17/2008 - 06:22

Permalink

सुरेख

रोजमर्रा के जिंदगी मे काही विषय नेहमीच बाजुला पडतात त्यातील हा एक. असे म्हणतात की एकादा समाज किती प्रगत आहे हे तो समाज त्या देशातील मानसिक रुग्णांना, कैद्यांना कसे वागवतो यावरुन ठरते. धन्यवाद प्रगती. अतिअमापअवांतर - [हा काही लोक इथे धुमाकूळ घालून ह्या विषयाकडे लक्ष वेधत असतात खरे त्याबद्दल त्यासगळ्या 'रावसाहेबांचे' धन्यवाद ; - ) ] बोंबला! आता मला त्या मानसिक रुग्णांना सहानुभूतीने वागवले पाहीजे.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 08/17/2008 - 08:09

Permalink

मी खरंच

मी खरंच ह्यांच्यासाठी काय करु शकते? त्यांना पैशाची गरज नाही , त्यांना गरज आहे आपल्या आधाराची , आपल्या प्रेमाची. खरं आहे! चांगला लेख...
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Sun, 08/17/2008 - 19:05

Permalink

अगदि हेच म्हणतो..

>>मी खरंच ह्यांच्यासाठी काय करु शकते? त्यांना पैशाची गरज नाही , त्यांना गरज आहे आपल्या आधाराची , आपल्या प्रेमाची. प्रगती, अतिशय प्रांजळ लेख. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 08/18/2008 - 06:49

Permalink

धन्यवाद

लेख, चित्रे दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com