ह्या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देणार्या भोलानाथ उर्फ दगडूचे आणि दगडू भक्ताचेही अभिनंदन!
आपणा दोघांना आणि समस्त मिपा परिवाराला ६२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
वरच्या शुभेच्छांमध्ये '६२व्या' वरचे ते निळे अशोकचक्र बाकी 'मिपा परिवाराला' वर हवे होते ... पांढर्या रंगाच्या बरोब्बर मध्यभागी :) .. येथे हिरव्याला चिकटून आल्याने देश हिरव्याच्या अधिक जवळ, भगव्यापासून लांब वगैरे भलत्या शंकाकुशंका काढणार्यांच्या हाती कोलीत दिल्यागतच होईल :)
(धर्मनिरपेक्ष)बेसनलाडू
हे तर लक्षातच आले नाही बेला !
झेंडा समीक्षण समितीचाही सदस्य आहेस की काय ?
- सर्किट
(स्वगतः तसेही हल्लीचे सरकार हिरव्यांच्याच अधिक जवळचे आहे, असे भगवे म्हणतात.)
सर्किट हाच सर्किट ली म्हणून वावरतो.
=))
सहज म्हणून सांगितले
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
सर्किट
सरकीट
सर्कीट
सर्किट ली
यांच्यातिल फरक कळला नाहि तर स्वतःच्या बुद्धिची कींव करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे, शांती करणे जरुरी आहे
(सर्व शांति करणारा) खरा सर्किट
वा वा वा
समस्येने ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी जे विविध लोक पुढे येत आहेत ते पाहुन बरे वाटले
असेच गावोगाव भटकत राहुन लोकरजना बरोबर लोकशिक्षण करण्याचे जे व्रत आपण अंगिकारले आहे हे पाहुन बरे वाटले
आपणास शुभेच्छा
नाना
आभारी आहोत नाना!
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
ठराव किती मतांनी पास झाला ते तरी लिहा कि!!!
आता हे काम तर आपला नानाच करु शकतो बॉ! त्यालाच सांगा तुम्ही.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
प्रतिक्रिया
सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय?
अभिनंदन!!!!!
हा
छिद्रान्वेषीपणामुळेच
अभिनंदन -
मस्त !!!!!!!
खी खी खी
माझीही प्रार्थना
दगडूला
दगडूला
सखाराम
आनंद
ठ्टो...
काल
मला वांगे
आज की ताजा खबर
सर्किट सरक
कोण रे तु?
सरकटले
सुरस आणि चमत्कारिक...
सचित्र लेख आवडला
नंदीबैल
वा वा
धन्यवाद!
वा...
ना! ना!!