Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुक्राची चान्दनी on गुरुवार, 08/14/2008 - 16:31
  • Log in or register to post comments
  • 6954 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रकाश घाटपांडे on गुरुवार, 08/14/2008 - 16:46

Permalink

राज्य सरकारी नोकर

केंद्राला भेटला कि राज्याला बी भेटतुय! आमाला बी भेटनार! सेवानिवृत्तीची तारीख- ३० सप्टेंबर २०२० स्वेच्छानिवृत्तीची तारीख- ३१ मार्च २००७ पैशे भेटतीन तव्हा खरं म्हनायचं. सरकारनी आतापर्यंत आमच्या तोंडाला लई पान पुसली. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

Submitted by शुक्राची चान्दनी on गुरुवार, 08/14/2008 - 16:50

In reply to राज्य सरकारी नोकर by प्रकाश घाटपांडे

Permalink

राज्य सरकारी नोकर

अगदी ख्ररा आहे तुमचा पन यावेलि मिलेल असा अन्दाज आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/14/2008 - 16:59

Permalink

आनंदाची बातमी

राज्यसरकारही सप्टेंबरांपासून लागू करेल असे वाटत नाही. ते नेहमीप्रमाणे पैसे कुठून आणायचे म्हणुन रडत राहतील. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (सहाव्या वेतन आयोगाची अमंलबजावणीच्या नुसत्या बातमीने आनंदीत)
  • Log in or register to post comments

Submitted by शुक्राची चान्दनी on गुरुवार, 08/14/2008 - 17:06

In reply to आनंदाची बातमी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

आनंदाची बातमी

नाही हो लगेच नाही मिलनार पैसे २००८ मधे ४० % आनि २००९ मधे ६० % रक्कम मिलेल
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/14/2008 - 17:13

In reply to आनंदाची बातमी by शुक्राची चान्दनी

Permalink

हम्म :(

फरक नकोच आत्ता... फक्त नियमित पगार सप्टेंबरापासून सहाव्या वेतन आयोगानुसार दिला तरी खूप आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (आयकर किती भरावा लागेल याच्या हिशोबात गुंतलेला)
  • Log in or register to post comments

Submitted by visshukaka on गुरुवार, 08/14/2008 - 17:08

Permalink

महागाई

शेवटि सरकार ला पण जाग आलि म्हणायचि.
  • Log in or register to post comments

Submitted by विदुषक on गुरुवार, 08/14/2008 - 17:12

Permalink

नीवडणुका

नीवडणुका आल्या रे ..... ;) मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments

Submitted by शुक्राची चान्दनी on गुरुवार, 08/14/2008 - 17:18

Permalink

नीवडणुका

नीवडणुका आल्या रे ..... मजेदार विदुषक माझ्या आनन्दावर पानी ओतले तुम्ही :(
  • Log in or register to post comments

Submitted by दिनेश on गुरुवार, 08/14/2008 - 17:38

Permalink

ऊतम!!!

अभीनन्दन म्हणजे आता भ्रष्टाचार नाहिसा होणार तर्...पगार वाढला ना!!! लगे रहो!!! दिनेश
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 08/14/2008 - 20:26

In reply to ऊतम!!! by दिनेश

Permalink

हेहेहे...

म्हणजे आता भ्रष्टाचार नाहिसा होणार तर्...पगार वाढला ना!!! वाट बघा...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 08/14/2008 - 20:30

In reply to हेहेहे... by प्राजु

Permalink

बरोब्बर

आता चिरीमीरीत भागणार नाही. टेबलाखालचे रेट पण भाववाढ.. :?
  • Log in or register to post comments

Submitted by rjbendre on Fri, 08/15/2008 - 13:25

In reply to ऊतम!!! by दिनेश

Permalink

corruption

there is no relation between curruption and income. curruption is a tendency. it is fall for easy money. it is part of one's character.
  • Log in or register to post comments

Submitted by चंबा मुतनाळ on Fri, 08/15/2008 - 19:27

In reply to corruption by rjbendre

Permalink

मराठी प्रतीसाद

बेंद्रेकाका, आपले म्हणणे पटले, परंतु आपला प्रतीसाद मराठीमध्ये द्यावा चंबा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 08/15/2008 - 05:58

Permalink

वाटलेच होते.....

महाराष्ट्र सरकारची भुमिका सकारात्मक आहे, पण तिजोरीचा विचार करावा लागेल पाहा बातमी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com