Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीमंत दामोदर पंत on गुरुवार, 08/14/2008 - 12:32
  • Log in or register to post comments
  • 9362 views

प्रतिक्रिया

Submitted by II राजे II (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 08/14/2008 - 12:34

Permalink

मस्त...

मस्त... खरोखर जन्नत आहे शिमला ( डिसेंबर ते जानेवारी मध्येच ) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीमंत दामोदर पंत on गुरुवार, 08/14/2008 - 12:36

In reply to मस्त... by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

धन्यवाद

धन्यवाद राजे........... आपल्या सहकार्याशिवाय हे फोटो चढवण शक्य नव्हतं.........:)
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 08/14/2008 - 12:37

Permalink

सही !!!! ४ आणी

सही !!!! ४ आणी ५ नंबरचा फोटो जास्त आवडला........ -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीमंत दामोदर पंत on गुरुवार, 08/14/2008 - 12:39

In reply to सही !!!! ४ आणी by अनिल हटेला

Permalink

धन्यवाद........

धन्यवाद............
  • Log in or register to post comments

Submitted by मनी on गुरुवार, 08/14/2008 - 12:52

Permalink

खुप छान

खुप छान फोटो मस्तच :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 08/14/2008 - 12:56

Permalink

फोटो..

फोटो छानच आहेत.. पण त्याबरोबर थोडीफार टिप्पणी असती तर अजून मजा आली असती. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीमंत दामोदर पंत on गुरुवार, 08/14/2008 - 12:57

Permalink

फोटो छानच

फोटो छानच आहेत.. पण त्याबरोबर थोडीफार टिप्पणी असती तर अजून मजा आली असती. स्वाती काय टिपण्णी देणार स्वाती ताई..........? अग हनीमून ला गेलो होतो तेव्हाचे फोटो आहेत हे..................
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 08/14/2008 - 13:02

In reply to फोटो छानच by श्रीमंत दामोदर पंत

Permalink

:)

नको नको,टिप्पणी नको,:) स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 08/14/2008 - 13:25

In reply to फोटो छानच by श्रीमंत दामोदर पंत

Permalink

हनीमून

हनीमूनला गेले असताना निसर्गचित्रे काढायची वेळ आली, हीच सगळ्यात मोठी टिप्पणी नव्हे काय स्वातीताई? =)) (अविवाहित)बेसनलाडू श्रीमंत, कृपया हा चहाटळपणा अत्यंत हलकेच घ्या. फोटो आवडले; फक्त थोडे आणखी मोठे हवे होते असे वाटले. (खोडकर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on गुरुवार, 08/14/2008 - 22:03

In reply to हनीमून by बेसनलाडू

Permalink

तसं नव्हे...

मधुचंद्राला जाउनसुद्धा 'आम्ही खोलीबाहेर पडलो होतो' ह्याचा पुरावा म्हणून काढलेले फोटो आहेत ते :) (कृपया अत्यंत हलके घ्या...)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 08/14/2008 - 13:38

Permalink

मस्त रे

मस्त रे दामू!!! खल्लास फोटो :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on गुरुवार, 08/14/2008 - 14:39

Permalink

छानच

छानच आलेत फोटो. सहीच
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 08/14/2008 - 14:39

Permalink

सुंदर फोटु

मोठ्या आकारात डकवायला हवे होते. हेच शिकवल का तुमच्या मास्तरांनी ! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 08/14/2008 - 18:25

In reply to सुंदर फोटु by आनंदयात्री

Permalink

-१

बरोबर .. मिपावरती पण युजर ट्रेनिंग प्रोग्राम हवा ............ नाय तर हे फोटू आम्हला येवस्थित मोठ्या आकारात दिसले आस्ते... राजेंच ट्रेनिंग आर्धवट असावं ... असो ... फोटू फारच झकास .. आम्ही ऊगाच मुनला बाहेर जायचे स्वप्न बघत होतो ... पण फोटू पाहून ईचार बदल्लू... आहो पंत .. टिपण्णी सोडाच .. पण भावी हनिमुनर्स साठी काहीतरी माहीतीवजा लेख लिहायचा ना राव ... हत्त्त्त्त ... वेटिंग क्यु मधला -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

Submitted by मिंटी on गुरुवार, 08/14/2008 - 16:08

Permalink

का

का हो................फोटो टाकायला कधी शिकलात? :?
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 08/14/2008 - 17:49

Permalink

सुंदर फोटोग्राफी.

फोटो मस्तच आहेत पण जरा मोठे आकारात हवे होते. वाहत्या पाण्याचा तर अप्रतिम आहे. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 08/14/2008 - 18:06

Permalink

मस्त

मस्त आहेत.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 08/14/2008 - 18:48

Permalink

सुंदर फोटो..

अजून एक दोन महिन्यानी अमेरिकेतही असेच दृष्य दिसू लागे.. :S - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 08/15/2008 - 00:53

Permalink

छान रे

छान रे दामू! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on Fri, 08/15/2008 - 10:09

Permalink

चित्रे छान

चित्रे छान आहेत. मोठी असती तर अजुन चांगले दिसले असते असे माझेसुद्धा मत. -सूर्य
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com