Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by लिखाळ on Wed, 08/13/2008 - 20:02
  • Log in or register to post comments
  • 5057 views

प्रतिक्रिया

Submitted by लिखाळ on गुरुवार, 08/14/2008 - 02:13

Permalink

प्रेरणा

वर दिलेला दुवा साप्ताहिक सकाळचे मुख्य पान उघडतो आहे. लेखाचा दुवा तयार होत नाहिये. कृपया मुख्य पानावर डावीकडे प्रेरणा या सदरामध्ये पहावे. लेख तेथेच आहे. कळावे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघना भुस्कुटे on गुरुवार, 08/14/2008 - 06:45

Permalink

वेगळे आहे

वेगळे आहे भाषण. पण भाषांतर काहीसे कृत्रिम वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by दिगम्भा on गुरुवार, 08/14/2008 - 12:14

Permalink

अत्यंत आवडले, धन्यवाद

लिखाळराव हे भाषण अत्यंत आवडले, सर्व जवळच्या मित्रांना आवर्जून पाठवण्याजोगे आहे. नजरेला आणून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. आपल्या पारखी नजरेचे कौतुक करावे तितके थोडे आहे. - दिगम्भा
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 08/14/2008 - 15:32

In reply to अत्यंत आवडले, धन्यवाद by दिगम्भा

Permalink

धन्यवाद

आपल्या पारखी नजरेचे कौतुक करावे तितके थोडे आहे. आभारी आहे दिगम्भा :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 08/14/2008 - 13:05

Permalink

भाषण..

भाषण आवडलेच,मेघना म्हणते तसे भाषांतर थोडे कृत्रिम वाटते आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by II राजे II (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 08/14/2008 - 13:12

In reply to भाषण.. by स्वाती दिनेश

Permalink

वाचले

वाचले ! आवडले ! पण कृत्रिम वाटत नाही... ती भाषातराची चुक आहे असे मला तरी वाटते ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on गुरुवार, 08/14/2008 - 14:16

Permalink

मूळ दुवा

http://www.saptahiksakal.com/sapsakal/08142008/NT00065216.htm
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 08/14/2008 - 15:15

Permalink

धन्यवाद

चांगल्या दुव्या करता लिखाळ यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on गुरुवार, 08/14/2008 - 15:31

Permalink

आभार

प्रतिसाद दिल्याबद्दल आणि स्वारस्याबद्दल आपणा सर्वांअचे आभार. हेच भाषण यु-ट्युब वर पहायला मिळेल. http://video.google.de/videoplay?docid=-7042428362278438455&ei=cgGkSPbiBIXq2QLs_5Uj&q=J+K+rowling+Harvard+commencement+2008&vt=lf&hl=en व्यक्तिशः मला अनुवाद आवडला. तो कृत्रीम अजिबातच वाटला नाही. यु-ट्युब वर ऐकतानासुद्धा जाणवते की साप्ताहिक सकाळ मध्ये केलेला अनुवाद चांगलाच आहे. आपलाच, --लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on गुरुवार, 08/14/2008 - 15:44

Permalink

फारच छान.

फारच छान भाषण . लिखाळ, एका उत्तम दुव्याबद्दल धन्यवाद. भाषण मलातरी अजिबात कृत्रिम भासले नाहि. भाषणाच्या भाषांतरापेक्षा त्यातील "आशय" महत्वाचा वाटतो. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by कलंत्री on गुरुवार, 08/14/2008 - 17:51

Permalink

अपयश.

अपयश, अपयशातुन आलेले नैराश्य, उपजत असलेली उदासिनता, यशाचा अपुर्ण प्रयत्न इत्यादी गोष्टी जगण्यातच मजा आहे. यातील काही व्याख्या / वाक्ये आवडली. काहीवेळेस यशातून आंतरिक सुरक्षा प्राप्त होते तर कधी अपयशातून अशी शक्ती आपल्या अंतरंगात किती आहे याचा प्रत्यय येतोच येतो. सकाळचे अश्या विलक्षण लेखाबद्दल अभिनंदन करावयालाच हवे. अपयश आपल्या स्वताकडे बघण्याची स्वतंत्र अशी दृष्टी देतो हेही खरे आहे. आगे बढो.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on गुरुवार, 08/14/2008 - 18:47

Permalink

आवडले!

लिखाळांना या दुव्या संदर्भात धन्यवाद! असेच अजून एक आवडलेले भाषण आहे ते ऍपल कॉम्प्यूटर्सच्या (आणि अर्थातच आयपॉड/आय फोनच्या, पिक्सार ऍनिमेशन स्टूडीयोच्या ) स्टीव्ह जॉब्ज चे. प्रेरणा देणारे हे मूळ भाषण आहे. २००५ सालचे हे भाषण आहे पण तेंव्हा वाचले आणि कायमचे लक्षात राहीले. सुदैवाने दुवा मिळाला म्हणून देत आहे. वाचले नसल्यास अवश्य वाचा! मुख्य गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्याने स्वतः कधीच कुठली पदवी मिळवली नव्हती.... (सुरवातीचे वाक्य: I am honored to be with you today at your commencement from one of the finest universities in the world. I never graduated from college. Truth be told, this is the closest I've ever gotten to a college graduation.)
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Fri, 08/15/2008 - 14:57

Permalink

आभार

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. विकास, आपण दिलेल्या दुव्यातील भाषण पाहिले. फार छान आहे. धन्यवाद. --(भुकेला आणि खुळा) लिखाळ.
  • Log in or register to post comments

Submitted by दीपक साळुंके on गुरुवार, 08/06/2009 - 14:52

Permalink

तांत्रिक अडचण

साप्ताहिक सकाळच्या संकेतस्थळावर हा लेख शोधत होतो, मिळाला नाही. मागील अंक पाहण्याची सुविधा काही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे असे दिसते. त्यावेळी कुणी हा लेख सेव करुन ठेवला होता का ? किंवा आणखी कुठे हा लेख उपलब्ध आहे का ?
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com