सायलेंट गाणी
सध्या घरी बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे
कोणी all time favorite सायलेंट सोन्ग्स सुचवू शकता का?
बरेच चित्रपट येतात जातात , पण त्यातली गाणी चांगली असतात..
मला एक librari बनवायची आहे ,
मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे
कहीं तो - जाने तु या ना जाने ना - २००८
येही होता प्यार - नमस्ते लंडन - २००७
या रब्बा - सलाम - ए - इष्क - २००६
जग जा री गुडीया -ओंकारा - २००६
गेला गेला गेला - ऐतराज - २००४
परी परी - हंगामा - २००३
होश वालों को खबर -सरफरोश - १९९९
दिल मेरे तु दिवाना हैं - सूर्यवंशम - १९९९
तुम आये तो आया मुझे याद - जख्म - १९९८
जब किसी की तरफ - प्यार तो होना ही था - १९९८
घर से मस्जिद हैं बहोत दूर - तमन्ना - १९९७
मेरी सासों में बसा है - और प्यार हो गया - १९९७
घर से निकलते ही - पापा कहते हैं -१९९६
जादू भरी आखों वाली सुनो -दस्तक - १९९५
एक बात बताऊ - मिलन -१९९५
पहला पहला प्यार हैं - हम आपके हैं कौन -१९९४
ये दुआ हैं मेरी रब से -सपने साजन के -१९९२
मेरा दिल भी कितना पागल हैं -साजन -१९९१
टीपः वरील पैकी एखाद-दुसऱ्या गाण्यात गायक किंवा गायिका मध्येच अचानक किंचाळल्यासारखे गातात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गाणी मधुरच वाटतील.
अशी माहिती एका मित्राने (ई-मेलने) पाठवली होती
की ती साईट पाकिस्तानी साईट असून, साईटच्या वापरातून येणारा पैसा अतिरेकि कारवायांसाठी वापरला जातो.
तेव्हापासून मी ती साईट वापरणे बंद केले.
तसे गेल्या वर्षभरापासून स्मार्टफोनच्या वापरामुळे, व घर - कार्यालयात मिळणाऱ्या वाय फाय मुळे प्रत्यक्ष डाऊनलोड करून ऐकण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.
बाकी काहीही असो, साँग्ज. पीके वर जोरदार संग्रह आहे व शोधणेही सोपे आहे.
तुम जो आए जिंदगी में बात बन गयीं -वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई - २०१०
जिंदगी दो पल की -काईटस - २०१०
कैसे मुझे तुम मिल गयीं - गजनी - २००८
कुछ कम - दोस्ताना - २००८
जिंदगी -युवराज - २००८
खुदा जाने के -बचना ऐ हसीनों -२००८
मेरी मां - तारे जमीन पर - २००७
अलविदा - लाईफ इन अ मेट्रो - २००७
क्यों कीं इतना प्यार - क्यों की - २००५
जिंदगी इस तरह से - मर्डर - २००४
आओ ना - क्यूं हो गया ना -२००३
माही वे - कांटे - २००२
आसमा से चाँद लाऊ - कहता हैं दिल बार बार - २००२
पहली पहली बार हैं - क्या यही प्यार हैं -२००२
ये हवाए - बस इतना सा ख्वाब हैं - २००१
चांद छुपा बादल में - हम दिल दे चुके सनम - १९९९
दिल का आना - कच्चे धागे -१९९९
जिसके आने से -दिलजले - १९९६
तुम मिले - क्रिमिनल - १९९५
धीरे धीरे आप मेरे - बाजी - १९९५
तु ही रे - बाँबे - १९९५
एल्लो एल्लो - अंदाज अपना अपना - १९९४
पहला नशा - जो जिता वोही सिकंदर - १९९२
कैसे जियूंगा मैं - साहिबा -१९९२
तनहा दिल तनहा सफर - शान चा अल्बम २००१
टीपः वरील पैकी एखाद-दुसऱ्या गाण्यात गायक किंवा गायिका मध्येच अचानक किंचाळल्यासारखे गातात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गाणी मधुरच वाटतील.
1. शायद यही तो प्यार है - आशा भोसले
2. मौला मेरे लेले मेरी जान - चक दे इंडिया
3. जादू है नशा है
4. बहारा हुआ दिल पेहली बार
5. भिनी भिनी आस मोरी - श्री पार्ट्नर
6. जीव रंगला - जोगवा
7. कभी तो नजर मिलओ - आशा भोसले आल्बम
8. तन्हाई - दिल चाहता है
9. या रब्बा दे दे कोई जान भी अगर-कैलाश खेर
प्रतिक्रिया
सर्वांचे आभार
अजून काही...
एम पी ३ साठी चांगले संस्थळ?
bollyexclusive.com mi wma
धन्यवाद
साँग्ज. पीके बद्दल
बरे झाले सांगितले.
चुप तुम रहो,चुप हम
गली मे आज चांद निकला...
http://youtu.be/u4oQui_xBYo
अजून काही...
अरे वा शंभरी भरली का !!
1. शायद यही तो प्यार है - आशा
Pagination