सायलेंट गाणी
सध्या घरी बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे
कोणी all time favorite सायलेंट सोन्ग्स सुचवू शकता का?
बरेच चित्रपट येतात जातात , पण त्यातली गाणी चांगली असतात..
मला एक librari बनवायची आहे ,
मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे
इकतारा - वेक अप सीड - २००९
ख्वाजा मेरे ख्वाजा - जोधा अकबर -२००८
मैं अगर कहूं - ओम शांती ओम - २००७
तोसे नैना लागे पिया - अन्वर - २००७
तुझे देख देख सोना -कलियुग - २००५
येह जो देश हैं तेरा - स्वदेश - २००४
कुछ तो हुआ हैं - कल हो ना हो - २००३
कसम की कसम - मैं प्रेम की दिवानी हूं - २००३
चुपके से- साथिया - २००३
दिल का रिश्ता -दिल का रिश्ता - २००२
बैरी पिया - देवदास - २००२
छाया हैं जो दिल पे - दिल हैं तुम्हारा - २००२
आँख हैं भरी भरी - तुम से अच्छा कौन हैं - २००२
जब तुझे मैने देखा नही था - प्यार इश्क और मोहब्बत - २००१
चुपके से सुन - मिशन काश्मीर - २०००
रात का नशा - अशोक - २०००
कितना प्यारा हैं ये प्यार - जोश -२०००
पंछी नदिया - रेफ्युजी - २०००
दो प्यार करने वाले - जंगल - २०००
ओ पालनहारे - लगान -२०००
और क्या - फीर भी दिल हैं हिन्दुस्तानी - २०००
क्यूं आती हैं पवन - कहो ना प्यार हैं - २०००
मुझे रात दिन - संघर्ष - १९९९
दिल मेरा चुरा लो - करीब - १९९८
हम यहां - जख्म - १९९८
मैं कोई ऐसा गीत गाऊ - यस बॉस -१९९७
दो दिल - परदेस - १९९७
हमे जब से - बॉर्डर - १९९७
हम को सिर्फ तुमसे प्यार हैं - बरसात - १९९५
ये सफर - १९४२ अ लव्ह स्टोरी - १९९४
चेहरा क्या देखते हो - सलामी - १९९२
तु मेरे साथ साथ आसमाँ के आगे चल - राजु बन गया जंटलमन - १९९२
अल्बम
डूबा डूबा - सिल्क रूट - १९९८
और आहिस्ता -पंकज उधास - २००२
ओ पिया - फाल्गुनी पाठक - २००१
वा श्रीरंग जोशी
मस्तच कलेक्शन आहे तुमच्याकडे.
सो कॉल्ड भंगार युगातही अशी गाणी तयार होतात..
हि लिस्ट एक्सेल मध्ये उतरवून घेतली आहेत.
गवि, चिंतामणी काका मदत करतीलच :)
आपण कोणत्या आधारावर या युगाला भंगार म्हणता हे कळु शकेल का जरा ? कलियुग असेल हे पण भंगार निश्चितच नाही, ज्या मिपावर तुम्ही हे लिहिताय, ज्या आंतरजालावर बागडताय, ज्या एक्सेलमध्ये ही लिस्ट करणार आहात, ह्या सगळ्या याच युगाच्या देणग्या आहेत, होतं का हे सगळं तुमच्या त्या सो कॉल्ड सुवर्ण युगात ? आणि त्या सुवर्ण युगात सुद्धा भगारगिरी नव्हती का काय ?
ए अजनबी - दिलसे
ये हसी वादियां - रोजा
दिलको तुमसे प्यार हुवा - रहना हे तेरे दिल मे
ये दुरियां - लव आज कल
कितने दफे - तनु वेड्स मनु
आजा माहिया - फिजा
ए नाजनी सुनो ना - दिल ही दिल मे
अरे रे अरे - दिल तो पागल हे
कभी शाम ढले तो - सुर
कही तो होगी वो - जाने तु या जाने ना
बिते लम्हे
रहना तु - दिल्ली ६
पिया ना रहे मन बसिया - तनु वेड्स मनु
दिवस असे की - संदिप खरे
जान, याद अल्बम - सोनु निगम
बरिच आहेत...
आत्ता इथेच थांबते...
निषेध निषेध निषेध!.. वरीलपैकी एकाही कलेक्शनमध्ये "बॉम्बे" तील "तू..ही..रे.." गाणं नाहीये!... :)
सर्वांत सायलेन्ट आणि काळजाला भिडणारं.. तसेच डोळ्यांतून पाणी काढणारं गाणं आहे ते!!! :)
तसेच "तू मिलेsss.. दिल खिलेsss और जीनेको क्या चाहिये"... हे एक भारी सायलेन्ट गाणं आहे.. नागार्जुन आणि मनिषा कोईरालाचं... :)
=)) ;) नाही तो मला सेट मॅक्स'ला वाहिलेला "डॉन नं. १" वाटतो! ;) ;)
मला साऊथकडचा काळ्यांतला गोरा... "अरविन्दनस्वामी" सेक्सी वाट्टो!... त्याचे नशीले स्वप्नाळू डोळे... आई ग्ग्ग... अरविन्दनस्वामी ---एक मॅच्युअर्ड लस्टी हिरो !!!... तो दिसला की वाळवन्टातही "हसीं वादिया" असल्यासारखं वाटतं!!! हाऊ रोमॅन्टिक्क ना!!! ;)
तो शेट्टीबुवा कोणत्याही सिनेमात, कोणत्याही प्रसंगात एकाचप्रकारे म्हणजे पळून दम लागल्यावर बोलतात तसे बोलतो. त्याच्यापेक्षा चांगले आपले मिपाकर बोलतील. उदाहरणच द्यायचं झालं तर तु एक आहेस ;) आपला मोदक , अमोल किंवा सूडही आहे. ;)
सायलेंट गाणी हा शब्द आवडला. आमच्या वाडीत सभ्य, शांत स्वभावाच्या मुलाला 'एकदम सायलेंट मुलगा' म्हटले जायचे याही आठवण झाली.
खालील लिंक वापरलीत तर बरीच छान गाणी सापडतील..
http://www.dhingana.com/top-playlists
मै लैला लैला चिल्लाऊंगा (अनाड़ी नं १.)
आईला रे लड़की मस्त मस्त तू (जंग)
गले में लाल टाई, घर में एक चारपाई (हम तुम्हारे है सनम)
तडपाये तरसाए रे, दिल्ली की सर्दी (जमीन)
जवानी से अब जंग होने लगी (वास्तव)
दरवाजा खुला छोड़ आई, नींद के मारे (नाजायज)
जाओ चाहे दिल्ली मुंबई आगरा (कुरुक्षेत्र)
मम्मी को नहीं है पता (चॉकलेट)
अधिक गाण्यांसाठी इथे भेट द्या...
http://www.misalpav.com/node/17065
मा. श्री. वपाडावजी, आपण दिलेली गाणी खाली दिलेल्या सायलेंट या शब्दाच्या व्याखेत बसत नाहीत, त्यास्तव योग्य अशी गाणी सुचवावीत अशी नम्र विनंती.
si·lent (slnt)
adj.
1. Marked by absence of noise or sound; still.
2. Not inclined to speak; not talkative.
3. Unable to speak. - काही गाणी अशी आहेत हे मान्य.
4. Refraining from speech: Do be silent.
5. Not voiced or expressed; unspoken: a silent curse; silent consent.
6. Inactive; quiescent: a silent volcano.
7. Linguistics Having no phonetic value; unpronounced: the silent b in subtle.
8. Having no spoken dialogue and usually no soundtrack. Used of a film.
9. Producing no detectable signs or symptoms: a silent heart attack.
थोडा आमचाही हातभारः
१) तू जब जब मुझको पुकारे मै दौडी आऊ नदिया किनारे
२) तेरी आंखो मी समा जाऊ काजल कि तरह
३) ये आखें नशीली, ये पलके गुलाबी
४) ओय राजू प्यार ना करीयो
५) अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का
अल्ताफ राजा आणि सोनू निगम चा बाप आगम कुमार निगम यांची सर्व गाणी.
विशेष करून आगम कुमार निगम चे 'बेवफाई' व 'फिर बेवफाई' हे अल्बम ऐकाचं.
बास आता टंकायचा कंटाळा आला, बाकीची नंतर कधी तरी.
सायलेंट गाणे ऐकण्याची कृती -
१) कोणतेही गाणे लावा
२) आवाज (volume) शून्यावर ठेवा
३) आणि मस्त एन्जॉय करा - सायलेंट गाणे
;)
टीप - ह्या पद्धतीत कुठल्याही भाषेतील गाणे एन्जॉय करता येते.
मजकडे एक जुन्या गाजलेल्या संगीत प्रधान इंग्रजी चित्रपटाची - साउंड ऑफ म्युझिक ची सी डी आहे त्याचा साउंड ट्रॅक ऑफ आहे. त्यावर " सायलेंट गाणी ऐकण्याची सोय " केलेली आहे.
'भंगार' युगातली....
१. साथियाँ- दोस्तोंसे झूटी मुटी ... चुपके से लग जा गले
२. फना - मेरे हाथ में तेरा हाथ हो...
३. बंटी और बबली - देखना तेरे सर से
४. गजनी- ची २-३
५. अग्नीपथ- नवीनच आहे शब्द आठवत नाहीत.
अशी सहज आठवलेली शांत गाणी.
भरपूर मोठी लिस्ट निघेल.
हा माझा १०० वा प्रतिसाद!!!!
अभिनन्दन!!!... शम्भरी गाठल्याबद्दल!!!
ये हसीं वादिया... ये खुला आसमां.. आ गये हम कहां.. ए मेरे साजना....!!!!! (रोजा)
आय लव धिस सॉन्ग... अ लॉट्ट्ट्ट्ट!!! :)
मृगनयनी - कृपया या दोह्याचा अर्थ समजावून सांगावा...
ह्म्म्म.-- :)
त्या बाईला ज्या प्रियतमाने नाकात घालण्यासाठी नथ दिली..... त्या प्रियतमाबद्दल तिला केवढे कौतुक वाटते.. ..येणार्या जाणार्या प्रत्येकाला ती नथ दाखवून ती आपल्याला देणार्या प्रियतमाचे / नवर्याचे वारेमाप कौतुक करते. नथ दिया जिस यारने.. उसकू स्मरे बारोबार
पण ज्या प्रभू प्रियतमाने ती नथ घालण्यासाठी नाक दिले आहे.. त्याला मात्र ही नारी सपशेल विसरून जाते.... हे नाकच नसेल.. तर त्या नथीचा काय उपयोग? :) नाक दिया जिस यारने, उसकू भूल गयी नार...!
तात्पर्यः- आपले सुन्दर अव्यन्ग शरीर ज्या प्रभूने दिले.. त्याचे नेहमी स्मरण ठेवा.. आणि आपल्या आराध्य प्रभूला कधीही विसरू नका... कारण तो आहे.. म्हणून सगळं आहे.. तो नसेल.. तर कोई कुछ भी नही!!!! :)
तु मुस्कुरा - युवराज - २००८
पियू बोले - परिणिता - २००५
भूली बिसरी यांदों में - विरुद्ध - २००५
दिल ने तुम को - झंकार बीटस - २००३
मेरे दिल को ये -इष्क विष्क प्यार व्यार - २००३
दिल को - रहेना हैं तेरे दिल में - २००१
नगमें हैं - यादें - २००१
हमारा दिल आपके पास हैं - हमारा दिल आपके पास हैं- २०००
हम तुमपे मरते हैं - हम तुमपे मरते हैं - २०००
मेरा एक सपना हैं - खूबसुरत - २०००
मेरी दुनिया हैं - वास्तव - १९९९
मुसू मुसू - प्यार में कभी कभी - १९९९
नही सामने - ताल - १९९९
हम तुमसे ना कुछ कह पाये -जिद्दी - १९९७
बाहों के दरमियाँ - खामोशी द म्युझिकल - १९९६
नैन तेरे - अंजाने - १९९५
एक हसीन निगाह का - माया मेमसाब -१९९२ (संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर)
प्यार के कागज पे -जिगर - १९९२
प्रतिक्रिया
१९९० - २०१२ च्या अजागल स्तनातून
चिंतामणी काकांकडे खुप सारी
आणखी काही गाणी...
ओक्के.
वा
आपण कोणत्या आधारावर या युगाला
५० रावांशी बाडिस.
आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी...
काय संबंध?
जवळचा संबंध
सावकाश रे !! बादवे तुझ्या
खरडवहीतत सांगतो. उगा धाग्याचा
अरे हो, त्यातून श्लोकात
नाय हो. उलट अतिशय सोज्वळ
५०काका मी भंगार म्हणत नाहीये
हे पहा,
आणखी काही गाणी...
सहीच...
निषेध निषेध निषेध!.. वरीलपैकी
मृग्गे,
तुला नागार्जुनाही सेक्सी वाटत
@(सदस्या- पुणे युनिवर्सल
तो शेट्टीबुवा कोणत्याही
खरंच गं... ही दोन्ही अप्रतिम (ऑल टाईम) गाणी मी कशी काय विसरले..
थॅंक्स..
तुमचा काळ जुना म्हणजे नक्की किती जुना आहे हो काकू? ;-)
जबसे तुमको देखा है
आवाज दो हमको
बरोबर साथिया तुने क्या
शब्द आवडला
काही सायलेंट गाणी माझ्याकडुन...
मा. श्री. वपाडावजी, आपण
वपाडाव
सायलेन्स अॅन्ड ऑल
थोडा आमचाही हातभारः १) तू जब
मास्तर...
एक राहीले
सायलेंट गाणी
विकी डोनरमधील पानी दा रंग हे
माझ पण एकच पण फार सुरेख
'वो तो है अलबेला' हे ही माझ
मजकडे
'भंगार' युगातली.... १.
५. अग्नीपथ- नवीनच आहे शब्द आठवत नाहीत.
हा माझा १०० वा
दोह्याचा अर्थ?
मृगनयनी - कृपया या दोह्याचा
वाह... अप्रतिम..!
अजून काही...
एकदा हे गाणं ऐकुन
Pagination