सायलेंट गाणी
सध्या घरी बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे
कोणी all time favorite सायलेंट सोन्ग्स सुचवू शकता का?
बरेच चित्रपट येतात जातात , पण त्यातली गाणी चांगली असतात..
मला एक librari बनवायची आहे ,
मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे
१. रजनीगंधा फुल तुम्हारे - रजनीगंधा
२. आप यु फासलोसे गुजर्ते रहे - शंकर हुसेन
३. कई बार यु ही देखा है - रजनीगंधा
४. नाम गुम जायेगा - किनारा
५. हम थे जिनके साहारे - सफर
६. जिवन से भरी तेरी आखे - सफर
७. तुझसे नाराज नही - मासूम
८. राहा पे रेहेते है यादो पे बसर करते है
९. कई दूर जब दीन ढल जाये - आनंद
१०. जिंदगी कैसी है पहेली - आनंद
११. जब दीप जले आना -चितचोर
१२. आज से पहले - चितचोर
१३. दिल ढूंडता है फिर वही - मौसम (भुपेंद्रच्या आवाजातील)
१४. तुम हो मेरे दील की धडकन - मंझील
१५. न जाने क्यु होत है ये जिंदगी के साथ - छोटीसी बात
१६. तुम्हे हो ना हो मुझको तो इतना यकी है - घरोंदा
१७. बडी नाझुक है ये मंझील - जॉगर्स पार्क
काही तेलुगू गाणी पण आहेत अर्थ कळत नसला तरी संगीत मेलोडी अनुभवायला.
आठवेल तस लिहिल परत
अमृत
मीनाक्षीतै - हा तर फार जिव्हाळ्याचा विषय. यासाठी आपले मनापासून आभार.
हिंदी
तूने जो ना कहा - न्यु यॉर्क (२००९)
ओ रे पिया - आजा नच ले (२००७)
बोल ना हल्के हल्के - झूम बराबर झूम (२००७)
मैं जहां रहूं - नमस्ते लंडन (२००७)
तू जो नहीं तोह कुछ भी नहें है -वोह लम्हे (२००६)
रुबरू - रंग दे बसंती (२००६)
तूम्ही देखों ना - कभी अलविदा ना कहना (२००६)
मन की लगन - पाप (२००५)
क्यूं हवा आज यूं - वीर झारा (२००४)
छोडों ना मुझे यूं बेकरार सा - रूल्स (२००३)
कैसी हैं ये ऋत की - दिल चाहता हैं (२००१)
कोई फरियाद - तुम बीन (२००१)
आन मिलो सजना - गदर (२००१)
होशवालों को खबर क्या - सरफरोश (१९९९)
मदहोश दिल की धडकन - जब प्यार किसी से होता हैं (१९९८)
ऐ अजनबी - दिल से (१९९८)
रूठ के हम से कही - जो जिता वही सिकंदर (१९९२)
चलते चलते - मैने प्यार किया (१९८९)
मराठी
मन उधाण वाऱ्याचे - अगबाई अरेच्या (२००४)
गारवा अल्बम सर्वच गाणी- मिलिंद इंगळे (१९९८)
तेलुगू
फील माय लव्ह -आर्या (२००५)
प्रियतमा तेलुसुणा - जय्यम (२००४)
इंग्रजी
माय हार्ट विल गो ऑन - टायटॅनिक (१९९७)
फ्रोझन - मॅडोनाचा अल्बम (१९८८)
खरे तर ही यादी न संपणारी आहे, पण आता इथे थांबतो... पुन्हा लिहिनच...
नोकरी शोधा... कामाला लागा... कुटाळक्या काय करत बसलाय... स्वतःचा अन इतरांचा येळ खाउ नका...
खुप खुप धन्यवाद...
-(रोहयो कामगार) वप्या.
आज मेरे पास फेसबुक है, ऑर्कुट है, ट्वीटर है और जी+ है, तुम्हारे पास क्या है ??
मेरे पास कामधंदा है !!!
अहो आजकाल कार्यालयातले काम आभासी खाजगी जालावरूनही करता येते काही कंपन्यांमध्ये.
रोज रोज कार्यालयात जायची गरज नाही.अधून अधून विशेष बैठका असतील तेव्हा जायचे.
शेवटी किती सारी उर्जाबचत होते या पद्धतीने, नाही का?
जोशी सर , बैठका हा शब्द आवडला बघा.
एकदम सगळे जी.एम. / वी. पी. मंडळी खाकी अर्धी चड्डी घालून , उपविष करून बसले आहेत असे चित्र डोळ्यापुढे उनोट भे राहिले आणि हसू आले.
विशेष बैठका हा खास "संघाचा" शब्द प्रयोग.
आणखी काही गाणी....
छुपाना भी नही आता - बाजीगर (१९९३)
दिल मेरा चुराया क्यु - अकेले हम अकेले तुम(१९९५)
दिल कहता हे - अकेले हम अकेले तुम(१९९५)
मेने दिल से कहा - रोग(२००५)
लम्हा लम्हा - गॅंगस्टर(२००६)
आओगे जब तुम - जब वी मेट (२००७)
तुमसेही - जब वी मेट (२००७)
बाते कुछ अनकही सी - लाईफ ईन अ मेट्रो(२००७)
ये जो देस हे तेरा - स्वदेस
सुना सुना - क्रुष्णा कॉटेज
कभी खुशबु - साया
रात का नशा - अशोका
अभी मुझमे कही - अग्नीपथ नवा
खेळ मांडला - नटरंग
जीव दंगला - जोगवा
आमचा एक फेसबुक मैतर आहे १९६० च्या अगोदरची व आसपास ची लताबाईंची जवळ जवळ १०० टक्के गीतांचा त्याचा संग्रह आहे. त्यास लताबाई ओळखतात. त्याच्या मते १९६० सालातच संगीताचे " सुवर्ण युग" संपले. नंतर रोप्य युग चालू झाले. माझ्या मते १९९० ला संगीताचे ब्राँझ युगही संपले. पण असो आपल्याही मताचे स्वागत. पसंद अपनी अपनी........
मला देखील जुनी गाणी आवडतात. पण पहिले प्राधान्य स्वतःच्या काळाला.
मॅकग्राची गोलंदाजी आवडत असली तरी माझा आवडता गोलंदाज अजित आगरकर. कारण तो आपल्या देशासाठी खेळतो (अजुन निवृत्त झालेला नाहीये).
आताचे युग भंगार वगैरे मात्र नाही . लाकडाचे म्हणता येईल फारतर. पण लाकडाचे ही नाद निर्मितीत एक वेगळे स्थान आहेच. उदा. तंबोर्याचा भोपळा. काष्ठ तरंग हे वाद्य ई.ई तसे आज
ही एखादी दुसरी नादमधुर धुन निर्माण होतेही. कैलाश ख्रेर सारखा आवाज आजही सुखावून
जातो.पण "युग" म्हणण्यास एवढे पुरत नाही.
>>>माझ्या मते १९९० ला संगीताचे ब्राँझ युगही संपले.
काक्काजान... रेहमान १९९० नंतरच उदयास आला ना?
(नुसते ऑस्करवरून त्याचे मूल्यमापन करत नाहीये, स्लमडॉग मिलेनीयर पेक्षा एखाद्या RJ ची वायफळ बडबड ऐकणे जास्त पसंत करतो.)
कुठे कुठे लख्खपणे चमकलेले शंकर - एहसान - लॉय ही आमच्याच पिढीचे. ;-)
काही दिवसापूर्वी विजय सेल्स मधे गेले होतो. तिथला ऑडीओ मधला सेल्समन विचारीत होता
आर डी बर्मन म्हणजे कोण ? त्याचं वय असेल २५ च्या आसपास. कारण १९८५ नंतर काही अपवाद सोडता आर्डी ने फारसे स्म्ररणीय काम केले नाही. तुझा मुलगा ही विचारेल हे ए आर
रहमान कोण ?
मिनाक्षीजी,
१९९० म्हणजे ५-१० वर्सं इकडं तिकडं पकडली तर चालतील का?
सायलेंट म्हणजे तुम्हाला धांगडधिंगा नसलेली मनाला शांतपणा देणारी गाणे असे गृहीत धरु का? (तेच गृहीत धरुन पुढील काही गाणी देतोय ;) ) दिशा बरोबर आहे का बघा. असेल तर अजून गाणी देईन. नसेन तर उदाहरणादाखल तुम्हीच एखादे गाणे सांगा :) )
स्पॉन्सर्ड बाय : जय हो टी सिरिज बाबा की :)
१. जाते हो परदेस पिया जातेही खत लिखना (चित्रपट : जीना तेरी गली में)
तुनळी दुवा : http://www.youtube.com/watch?v=GTvabyuR-1A
२. क्या करते थे साजना यू हमसे दूर रहके (चित्रपट : लाल दुपट्टा मलमलका)
तुनळी दुवा: http://www.youtube.com/watch?v=5PUaIjSnK3o
३. कितने दिनोंके बाद है आई सजना रात मिलन की (चित्रपट : आई मिलन की रात)
४. आशकी, दिल है के मानता नही, साजन, तुम बीन या चित्रपटांची गाणी पाहून तुम्हाला हवी ती सायलेंट गाणी निवडा
प्रतिक्रिया
फारच मोघम ...
खूप आहेत
धन्स
खरे सांगायचे तर
कमलाहसन
कमलाहसन
............. ; ; ;
पुष्पक मधील गाण्यांपेक्षा
गुगलून बघा हवी ती आणि हवी तशी
थोडी असहमती
काळीज काढुन का ठेवत नाहि
'पू' चा 'भिड्या रोग' हा शब्दच
अमच्यापण काळजाला हा "भिड्या
>>काळीज काढुन का ठेवत नाहि
लाष्ट अँड फौंड मधे जावा की हो
लाष्ट अँड फौंड ??
का हो, सारसबागेंत कसे काय
आता तें सांगून हरवतें कांय ?
तीं पांहतांच बाला, कलिजा खलास
तरीच परवा तो काहीतरी
तरी पण
काळीज हरवलं ठीक आहे, हरकत
परम आवश्यक सल्ला
हो तर !!
तुला स्पा चावला काय रे ?
अश्लील अश्लील...
गप्प बसायचे ठरविले आहे.
धागा आवडला
आरे हा सायलेंट गाणी म्हणजे
ब्वॉर्र...
नवलेखकुंच्या मनाचे खच्चीकरण
घरी बसून काम आहे ते
विशेष बैठका ???
श्रीरंग जोशी यांचे कलेक्शन आवडले...
उत्तम संग्रह
सहमत. नवीन ऐकलेले 'मोरा पिया
१९९० चे दशक
चौरा
म्हणजे सध्या भंगार युग सुरू असावे...
आताचे युग भंगार वगैरे मात्र नाही .
>>>माझ्या मते १९९० ला संगीताचे ब्राँझ युगही संपले.
मीदक , सहज गंमत म्हणून.
सहमत आहे. रेहमानने टुकार
वल्ली दादा, या वर नवीन धागा
खी खी खी. तुम्हीच काढा
दिलवाले दुल्हनिया ले
कारण की ...
खुशियाँ ही खुशियाँ हो दामन मे
सायलेंट गाणी अन त्यांचा
मिनाक्षीजी, १९९० म्हणजे ५-१०
Pagination