✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

योध्दा आणि इतर चित्रे.

र
रामदास यांनी
Fri, 08/08/2008 - 06:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3525 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

काटेरी मुकूट

धनंजय
Fri, 08/08/2008 - 08:43 नवीन
बघितला की ख्रिस्ताची आठवण येते. असंख्य बाणाने विद्ध योद्ध्याला बघून संत सेबास्तियान याची आठवण आधीच आली होती. या सर्व चित्रांवर पाश्चिमात्त्य आयकोनोग्राफीचा प्रभाव मला जाणवतो. अर्थातच चित्रकाराची स्वतःची छापही आहेच.
  • Log in or register to post comments

लै

विसोबा खेचर
Fri, 08/08/2008 - 11:12 नवीन
लै भारी! शार्दुलराव, जियो...! धन्यवाद रामदासराव.. तात्या.
  • Log in or register to post comments

वा

लिखाळ
Fri, 08/08/2008 - 19:13 नवीन
योद्धा आणि वीरभद्र आवदले. योद्धा तर थेट कुरुक्षेत्रावरुन आलेला दिसतो. शार्दूलरावांचे अभिनंदन आणि रामदासांचे आभार. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

योद्धा आणि वीरभद्र छान!

चतुरंग
Fri, 08/08/2008 - 21:35 नवीन
वीरभद्रमधली ऍनाटॉमी तर लाजवाब! रेषांचा तोल, आणि शरीराकृतीचा डौल नजर खिळवून ठेवतो! जियो शार्दूल!! चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा