Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by केशवसुमार on गुरुवार, 08/07/2008 - 17:40

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 08/07/2008 - 17:45

Permalink

घे रे बाबा भटा !!

साक्षात गुरुवर्यांची समाधी भंग केलिस .. भोग आता फळे !! >>महान तुम्ही कवी घाटीचे अन तुमची कविता भारी >>प्रदार्पणातच तुम्ही खिलवली 'विडंबनाची भेळपुरी' :) (रंगाशेठ श्टाईल स्वगतः आता गुरुवर्य समाधीत परत नाय गेले तर तुला कोण विचारणार टुकारा ?)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on गुरुवार, 08/07/2008 - 17:48

In reply to घे रे बाबा भटा !! by आनंदयात्री

Permalink

माफी

हा समाधी भंग नाही .. हे विडंबन नाही ही कविता आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 08/07/2008 - 17:55

Permalink

केसुशेठ,

केसुशेठ, पुनरागमन समजायचे काय? म्हणजे आता मजा येणार की.... आनंदयात्री साहेब, गुरूवर्यांची समाधी भंग करायला मेनकेलाच यावे लागेले होते... ते काय एखाद्या गल्लीतल्या छबी बाबी ला जमले असते काय? भटाची महती मान्यच करावी लागेल, कसें? :) बिपिन.
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on गुरुवार, 08/07/2008 - 18:18

In reply to केसुशेठ, by बिपिन कार्यकर्ते

Permalink

नाही

बिपीनशेठ, निवृत्त मी विडंबनातून , ही तर आहे 'उत्तर' कविता काढू नका या कविते मधूनी अर्थ तुम्ही भलता सलता (निवृत्त)केशवसुमार
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 08/07/2008 - 18:41

Permalink

(निवृत्त)केशवसुमार यांसी

मज्जा आली! कविता माझी तू हलकी घे, आहे जरा ती यथातथा मला तर अजिबातच यथातथा वाटली नाही ... आणि हे यथातथा तर उत्तम काय बरं असतं? :?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 08/07/2008 - 19:31

Permalink

पुनरागमनाय च !

मोठे मोठे खेळाडू निवृत्तीतून बाहेर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना जो आनंद होतो तो झाला आहे :-) केसु आणि अअ : एकाइतकाच दुसरा प्रिय. एकाला आवाज मिळवून देण्याकरता दुसर्‍याला झाकण्याची गरज नाही :-) वेल्कम ब्याक !
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 08/07/2008 - 20:17

Permalink

वा..

वा, ह्या गाडीवरची भेळपुरीही टेस्टी बरं का.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 08/07/2008 - 20:27

Permalink

वा वा!

नसो विडंबन असो कविता देण्या उत्तर कवनात बघुनि काव्य हे 'केसुशेठचे' हर्ष माइना हृदयात चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 08/07/2008 - 20:31

Permalink

जबरदस्त...

पुन्हा एकवार केसु.... जबरदस्त.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बेचवसुमार on गुरुवार, 08/07/2008 - 22:25

Permalink

घाटावरच्य

घाटावरच्या भटांचे श्राध्द जाहले सुरु.. श्राध्दासाठी चक्क प्रकटले ई-डंबन गुरु... श्राध्दासाठी पहा जमले..कुठुन कुठुन कावळे.. मागुन पुढुन वरुन खालुन सगळे त्यांना शिवले.. भटांना मिळता मुक्ती घाटावरी.. कावळ्यांनी ओरपली..मनसोक्त भेळपुरी.. कावळे नव्हतेच मुळी..ते बगळे सारे साले... विडंबनाच्या रुपाआडुन काक बनुनि आले... घाटावरच्या भटांचा आता आत्मा लटकला.. मिपावरती कविता होऊन पहा इथे प्रकटला... ... जय विडंबन.... .......... बेचवसुमार...
  • Log in or register to post comments

Submitted by संजय अभ्यंकर on गुरुवार, 08/07/2008 - 22:32

Permalink

भेळपुरीच्या गाड्या ...

केशवसुमार भाऊ, कदापी रिटायर होऊ नका! तुम्ही रिटायर झाल्याचे पाहून ईतके विडंबनकार मैदानात उतरले की मि.पा. चे मुखपृष्ठ विडंबनांनीच भरले. या सर्वांनी तुम्हाला मैदानात उतरायला भाग पाडले. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 08/08/2008 - 04:22

Permalink

केसुगुरुजींचे उत्तर

केसुगुरुजी, आवडले आपले उत्तर.... माझा विडंबनावर आक्षेप नाही, त्याच्या अतिरेकावर आहे (आणि थोडीशी गम्मत पण करायची लहर आली होती) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 08/08/2008 - 08:54

Permalink

सात्विक

सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे म्हणून झाल्या भेळपुरीच्या गाड्या या जिकडेतिकडे हम्म! खरं आहे! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Fri, 08/08/2008 - 09:16

Permalink

खास!

सात्विक थाळी महाग झाली भूक मिटावी कुणीकडे म्हणून झाल्या भेळपुरीच्या गाड्या या जिकडेतिकडे हे खास आणि चपखल. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments

Submitted by khadilkarguru on Fri, 08/08/2008 - 16:38

Permalink

सुरेख !!!

मस्त . कविता आवडली.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5142 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com