✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी डेटिंग केले नाही..!

उ — उपटसुंभ, Wed, 08/06/2008 - 11:31

प्रतिक्रिया द्या
9467 वाचन

💬 प्रतिसाद (30)

वा वा

पक्या
Wed, 08/06/2008 - 11:42 नवीन
वा वा मस्त...एकदम भारी कविता :)
  • Log in or register to post comments

मज जन्म

मेघना भुस्कुटे
Wed, 08/06/2008 - 11:49 नवीन
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो. मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो. मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही. मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.
खि:खि:खि:! सहीये!
  • Log in or register to post comments

मस्त चालीत

विजुभाऊ
Wed, 08/06/2008 - 11:57 नवीन
मस्त चालीत ठेक्यात बसते आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

हा हा हा..

केशवसुमार
Wed, 08/06/2008 - 12:00 नवीन
वा दातेशेठ, एकदम झकास विडंबन.. विषय आणि गाण्याची चपखल निवड. (चालीत म्हणताना काही ठिकाणी गडबड वाटते आहे.. जरा तपासून बघा) केशवसुमार
  • Log in or register to post comments

जबरा हो दातेशेठ,

चतुरंग
Wed, 08/06/2008 - 18:50 नवीन
मस्तच विडंबन! (केसुंशी सहमत. विडंबन काही ठिकाणी हमरस्त्याऐवजी जरा बाजूच्या गल्लीतून गेले आहे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

मस्त...

स्वाती दिनेश
Wed, 08/06/2008 - 12:02 नवीन
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो. मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो. मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही. मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही. मस्त! विडंबन आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

खल्लास !!

मुक्तसुनीत
Wed, 08/06/2008 - 12:05 नवीन
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो. मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो. मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही. मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही. बॉस ! मान गये तुमको ! केसु भौ , आम्हाला विडंबन पर्फेक्ट वाटातेय ! तुम्ही मूळ गाणे ऐकलेत का ? ऐकलेत तर विडंबनातल्या शब्दांच्या वजनाची व्हेरिएशन्स तुम्हाला समजतील असे वाटते.
  • Log in or register to post comments

मी असतो जर

अनिल हटेला
Wed, 08/06/2008 - 12:07 नवीन
मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो. सही रे !!! मस्तच !!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

मस्त

स्वाती फडणीस
Wed, 08/06/2008 - 13:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त

मनस्वी
Wed, 08/06/2008 - 14:07 नवीन
खूपच सुंदर! भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना, कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना. मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा. मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही. मी डेटिंग केले नाही.. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

मज जन्म

भडकमकर मास्तर
Wed, 08/06/2008 - 15:43 नवीन
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो. मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो. मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही. मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही. हे अफलातून आहे... आपण हे गाणे पाठ करणार... ... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

:)

ब्रिटिश टिंग्या
Wed, 08/06/2008 - 15:49 नवीन
छान झालेय रे विडंबन! याच गाण्यावरचा आमचा फसलेला प्रयत्न येथे पहावा -> http://www.misalpav.com/node/1121
  • Log in or register to post comments

उत्तम !!!

भाऊ ठाकुर
Wed, 08/06/2008 - 15:56 नवीन
केशवसुमाराशी बिलकुल सहमत. विडंबन उत्तम पण चालीत बसवण्यासाठी सुधारणा शक्य. प्रवास सुरु ठेवा, नक्किच ईष्ट स्थळी पोहोचणार.
  • Log in or register to post comments

चांगले विडंबन मात्र

ऋषिकेश
Wed, 08/06/2008 - 16:05 नवीन
चांगले विडंबन मात्र चालीत काहि ठिकाणी फसतंय
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो. मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो. मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही. मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.
हे विषेश आवडले -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

हा हा हा हा....

अविनाश ओगले
Wed, 08/06/2008 - 18:08 नवीन
झकास विडंबन...
  • Log in or register to post comments

मस्तच

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/06/2008 - 18:08 नवीन
मस्तच जमलंय ... बिपिन.
  • Log in or register to post comments

मस्त,

शितल
Wed, 08/06/2008 - 18:20 नवीन
छानच विडंबन झाले आहे.
  • Log in or register to post comments

पर्फेक्ट....

प्राजु
Wed, 08/06/2008 - 20:29 नवीन
दाते साहेब, अप्फाट केले आहे विडंबन " मी मोर्चा नेला नाही" चे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्तच रे अभिजीत

संदीप चित्रे
Wed, 08/06/2008 - 20:41 नवीन
>> मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो. मी असतो जर का व्हिलन, तर "जीवन" झालो असतो. मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही. मी "शाहिद" झालो नाही, "शक्ती" ही झालो नाही.>> खूपच मस्त जमलय !! तुला विडंबनाची नस मस्त सापडलीय :) -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

मस्त!

यशोधरा
Wed, 08/06/2008 - 22:17 नवीन
मस्त! आवडले विडंबन!
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

श्रीकृष्ण सामंत
Wed, 08/06/2008 - 22:25 नवीन
वाचायला खूप आवडली www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

सहिच

चिन्या१९८५
Wed, 08/06/2008 - 22:44 नवीन
सहिच
  • Log in or register to post comments

जबरा !!!!!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 08/06/2008 - 22:47 नवीन
केसुच्या निवृत्तीनंतर "आता पुढे काय?" ह्या प्रश्नाने आमची झोप उडाली होती. आज ती काळजी दूर झाली. मस्त ! - सर्किट
  • Log in or register to post comments

+१

धनंजय
Wed, 08/06/2008 - 23:00 नवीन
मस्तच! > केसुच्या निवृत्तीनंतर "आता पुढे काय?" ह्या प्रश्नाने आमची झोप उडाली होती. > आज ती काळजी दूर झाली. आम्हाला आधीही काळजी नव्हती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

हाहाहाहाहाहा

बेसनलाडू
Wed, 08/06/2008 - 23:03 नवीन
जबराट विडंबन. शाहिद,शक्ती,लफडा केले नाही - सगळेच खल्लास!!!!! मस्त मजा आली. (हसरा)बेसनलाडू काही ओळींमध्ये पर्यायी शब्दयोजना केली तर वजनात मार खाणे कमी होऊ शकेल नक्कीच. नक्की कुठे हे सांगण्यासाठी बारकाईने पुन्हा वाचावे,गुणगुणावे लागेल. (सूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

विशेष सुचना

भाऊ ठाकुर
गुरुवार, 08/07/2008 - 10:35 नवीन
मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही. - च्या ऐवजी मी 'मनात' सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही. हे बघा बरं कसे वाटते चालित. केशवसुमाराची उणिव भासत नाहि राव तुमच्या विडंबनामुळे,
  • Log in or register to post comments

एकदम

मदनबाण
गुरुवार, 08/07/2008 - 18:05 नवीन
एकदम झ-का-स..... मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

हा हा हा हा ही ही ही ही

बेचवसुमार
Sun, 08/10/2008 - 14:41 नवीन
मज जन्म नटाचा मिळता मी "हंगल" झालो असतो....जबरी..फुल्ल हसलो.. अवांतर माहीती : अरे पण तु हंगल्,अशोककुमार आणि अनुपकुमार या त्रयींचा "शौकिन" हा चित्रपट पाहीला आहेस का? तीन वृध्दांचे म्हातारचळ विनोदी पध्दतीने दाखविले आहे त्यात..तो पाहीलास तर "हंगल" ही तुला तुझ्यापेक्षा बरा वाटेल...!
  • Log in or register to post comments

एक दुरुस्ती

बेसनलाडू
Sun, 08/10/2008 - 15:48 नवीन
बेचवसुमार, 'शौकीन' त्रयीमध्ये अनुपकुमार नाही तर उत्पल दत्त होते. अनुपकुमार 'चलती का नाम गाडी'च्या त्रयीमध्ये होते. (सुधारक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेचवसुमार

बरोबर..बे.ला

बेचवसुमार
Sun, 08/10/2008 - 23:27 नवीन
होय.शौकीन मध्ये उत्पल दत्त होते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा