✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अर्थातच राष्ट्रपतीपदाचे आणखी अवमूल्यन.

क
कलंत्री यांनी
Wed, 05/23/2012 - 17:33  ·  लेख
लेख
http://www.esakal.com/esakal/20120523/4617244213726099706.htm आजच्या सकाळमधील आजची बातमी वाचण्यासारखी आहे. राष्ट्रपतीपदाचे आपले एक उमेदवार संगमा हे सोनीयांच्या पाठींब्यासाठी त्यांची माफी मागायला तयार आहे. ( त्यांनी त्यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित केला होता). प्रंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर सर्व पदांचे अगोदरच बर्‍यापैकी अवमूल्यन झालेले आहे किंवा होत आहे. आता राष्ट्रपतीपदाचे अवमूल्यन होऊ नये ( होऊन ये) असे वाटते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3623 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

पारदर्शक

विकास
Wed, 05/23/2012 - 17:40 नवीन
यातून एकच सिद्ध होते की श्री. संगमांचे व्यक्तीमत्व पारदर्शक आहे आणि ते प्रामाणिक आहेत. आत-बाहेर काही ठेवत नाहीत. :-) आता राष्ट्रपतीपदाचे अवमूल्यन होऊ नये ( होऊन ये) असे वाटते. "वाटत होते" असे म्हणायचे आहे का? आणिबाणीच्या काळात फक्रुद्दिन अली अहमद, नंतरच्या काळात ग्यानी झैलसिंग यांना ज्या पद्धतीची वागणूक मिळाली-दिली-घेतली त्यावरून हे आधीच झाले आहे असे वाटते. (झैलसिंगांना तर "महाभियोग" खटल्याला सामोरे जावे लागेल असा मेसेज मिळेल अशा पद्धतीने वंदता चालू केल्याच या संदर्भात आठवते...).
  • Log in or register to post comments

नेहरु - राजेंद्रप्रसाद यांचे

नाना चेंगट
Wed, 05/23/2012 - 19:17 नवीन
नेहरु - राजेंद्रप्रसाद यांचे संबंध कसे होते ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

येथे

विकास
गुरुवार, 05/24/2012 - 00:48 नवीन
येथे चांगली आणि थोडक्यात माहीती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

अवमूल्यन

चिंतामणी
गुरुवार, 05/24/2012 - 00:53 नवीन
काय व्हायचे बाकी आहे? मधल्या काळातील काही राष्ट्रपतींची (आत्ताच्या सकट) नावे आठवुन बघा. खात्री पटेल.
  • Log in or register to post comments

राष्ट्रपतीपदाचे आणखी अवमूल्यन.

jaydip.kulkarni
Fri, 05/25/2012 - 17:56 नवीन
ह्या मागे पण काहीतरी "पावर" गेम असावी , कारण ह्यांच्या घराच्या लोकांनी पाठींबा दिला नाहीये .........आणि खरच राष्ट्रपतीपदाचे अवमूल्यन झाले नाही काय ह्या आधी , गेल्या शतकात राष्ट्रपतीपदावरील व्यक्ती नव्वदी पार केलेली होती, किती कार्यक्षम असतील नाही हे...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा