प्रभो
स्त्रियांच वय आन पुर्षांचा पगार ईचारु नये म्हंतात ब्वॉ!
अणेक स्त्रिया खुप वर्ष २९ आनि त्यापेक्षाही जास्त वर्ष ३९ वर्र्षांच्यात असत्यात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
माधुरी दिक्षित सारख्या नितांत सुंदरीची जेंव्हा वांग्या तोंडाच्या भिक्कार*ट ऐश्वर्या राय-बच्चन बरोबर तुलणा केल्या गेली , तो दिवस अंमळ कष्टदायी होता .
:)
प्रतिक्रिया
15 May 2010 - 12:01 pm | बिपिन कार्यकर्ते
हाऽऽऽऽय!!!!! .... असो.
माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
बिपिन कार्यकर्ते
15 May 2010 - 12:11 pm | मदनबाण
माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. :)
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
15 May 2010 - 12:26 pm | पर्नल नेने मराठे
:X माधुरीला अनेक शुभेच्चा... ४२-४५ ची असेल ना ती. :D
चुचु
15 May 2010 - 12:28 pm | प्रभो
चुचे, कशाला दुसर्यांची वयं काढतेस??
15 May 2010 - 12:31 pm | पर्नल नेने मराठे
=))
चुचु
16 May 2010 - 8:58 pm | प्रकाश घाटपांडे
प्रभो
स्त्रियांच वय आन पुर्षांचा पगार ईचारु नये म्हंतात ब्वॉ!
अणेक स्त्रिया खुप वर्ष २९ आनि त्यापेक्षाही जास्त वर्ष ३९ वर्र्षांच्यात असत्यात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
15 May 2010 - 12:39 pm | jaypal
माधुरीस वाढदिवसाच्या शुभेच्छा.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
15 May 2010 - 3:29 pm | शुचि
जयपाल साहेब मल हे चित्र खूप आवडलं
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
15 May 2010 - 12:40 pm | दिपक
दिल की रानी माधुरीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!! :-)
15 May 2010 - 7:14 pm | अनिल हटेला
माधुरीबाला स वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !! :)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
15 May 2010 - 2:49 pm | नरेन
तुम जियो हजारो साल.......!
15 May 2010 - 2:49 pm | नरेन
तुम जियो हजारो साल.......!
15 May 2010 - 4:19 pm | टारझन
चुचु ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
15 May 2010 - 7:07 pm | पर्नल नेने मराठे
अरे वे़ळ आहे अजुन =))
चुचु
15 May 2010 - 7:54 pm | मीली
...झाल्या बहु, होतीलही बहु, 'परी' हिच्यासम हीच...
मीली
15 May 2010 - 10:04 pm | प्रशु
माधुरीस वाढदिवसाच्या शुभेच्छा..........
16 May 2010 - 7:21 pm | भारद्वाज
जगातल्या सर्वात मोहक हास्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
16 May 2010 - 7:22 pm | पर्नल नेने मराठे
पुरे आता =)) रोज का साजरा होणार आहे ....
चुचु
16 May 2010 - 7:36 pm | भारद्वाज
पुरे कसे...'काल' करे सो 'आज' कर... <:P <:P <:P
16 May 2010 - 8:56 pm | टारझन
माधुरी दिक्षित सारख्या नितांत सुंदरीची जेंव्हा वांग्या तोंडाच्या भिक्कार*ट ऐश्वर्या राय-बच्चन बरोबर तुलणा केल्या गेली , तो दिवस अंमळ कष्टदायी होता .
:)
17 May 2010 - 6:06 am | शुचि
हेहे वांग तोंड =))
ज्याची त्याची आवड, ज्याची त्याची सौन्दर्यदृष्टी रे.
17 May 2010 - 11:17 am | जे.पी.मॉर्गन
माधुरीचं होतं ! तिचं लग्न झालं त्या दिवशी आम्ही टी.ई. प्रॉडच्या पोरांनी काळ्या फिती बांधल्या होत्या ! :))
असो ! लिहायला लागलो तर वेगळा लेख होईल. सध्या तरी नुसते फोटोच बघतो. 'मोहिनी'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
जे पी
15 May 2012 - 12:16 pm | मृगनयनी
माधुरीला वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा!!! :)
15 May 2012 - 10:07 pm | पर्नल नेने मराठे
४५ व्या वाढदिवसाच्या माधुरीला अने़क शुभेच्छा !!!
15 May 2012 - 10:18 pm | जेनी...
लयिच गर्दि झालिय इथे ... ;)
हॅप्प्पिवाला बड्डे ..माधुरि ....:)