आजकाल मिपावर येवढे घाबरत घाबरत आणि वरण भात लिंबू लिखाण करणारे दुसरे कोण आहे?
याला म्हणतात 'घरचा अहेर'!!!
:)
बाकी परत आलास नाना? बरं केलंस!!
तुला मिस केलं आम्ही!!
आणि हो!
सर्व मिपाकरांना महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा!!!
आपल्या उत्कट आणि तात्काळ प्रतिसादाबद्दल ऋणी आहे...आपल्यामुळे माझ्यासारख्या असंख्य मी पा वाचकांना आजच्या सुदिनी ह्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण घडले तरी आजचा दिस सार्थकी लागेल...१०६ हुतात्म्यांना सद्गती व मोक्ष लाभो हीच ईशचरणी विनंती...
मुंबईत हुतात्मा चौकात (ज्याला मुंबईकर अत्यंत निर्लज्जपणे फ्लोरा फौंटन म्हणतात ना, तो चौक) ही सर्व नावे कोरून ठेवली आहेत. तिथे कधी गेलो की एकदा ती वाचून येतो..
१८६० पासुन तो भाग फ्लोरा फाउंटन म्हणुन ओळखला जातो, १९६० पासुन हुतात्मा चौक. फोटोत दोन्ही दिसत आहेत. नावावरुन भांडणारी इतर लोक व शहरे असताना जाउ द्या ना मुंबईकरांना प्रगती करु दे.. ;-)
प्रतिक्रिया
नान्या
नानुडी
संपूर्ण सहमत! (पण हा नक्की
नाही नाही!!
कशावरून?
आजकाल मिपावर येवढे घाबरत
=))
:)
मी टु
शुभेच्छा ! आज काय सुट्टी वगैरे नाही का?
महाराष्ट्र दिनानिमित्त त्या
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र
आपल्या उत्कट आणि तात्काळ
मुंबईत हुतात्मा चौकात (ज्याला
चालायचेच
म्हाराष्ट्र डेच्या बरोबरच
त्याच बरोबर ज्या राज्याचा
शुभेच्छा!
महाराष्ट्र दिनाच्या मन्गलमय
शुभेच्छांबद्दल धन्यवाद!