गोव्यातली ठिकाणे
नमस्कार, ह्यावर्षी कंपनीची annual meeting गोव्याला आहे. ३ मे रोजी विमानाने निघणार असून Marriott मध्ये उतरणार आहोत. ३ तारखेला म्हणजे बुधवारी मिटिंग होईल त्यानंतर दोन दिवस फिरणे हा कार्यक्रम असेल. माझ्या मते Marriott मिरामार बीच जवळ आहे. गोव्यात काही हटके offbeat ठिकाणे सांगू शकता का जी बघता येतील, जवळ water-sport कुठे आहेत, गवि यांनी त्यांच्या धाग्यात सुचवल्याप्रमाणे अस्सल गोव्याच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी मार्टिन कॉर्नर्स मध्ये दुसऱ्या दिवशी दुपारी जायचे ठरवले आहे. मग अजून काही ठिकाणे सुचवू शकाल काय ? धन्यवाद .
प्रतिक्रिया
अप्रतीम अस्सल गोव्याचे जेवण
अवश्य
:) आवडले
कोकणी चिकट्ट हो !!
माहिती असलेच
कोळवा बीच तुलनेत शांत, सभ्य
पालोलीम ( पाळोले ?)
पाळोळे. कमी गर्दीचा आणि
आरंबोळ
शुभेच्छा!
खुपच छान.
पैसाताई दुष्ट आहेत...
पैकाकू नीरपणसाचे काप,
Mum's Kitchen (http://www.mumskitchengoa.com/ )
अरे बापरे...विमानाने जाणार
हॅ हॅ हॅ. गैरसमज हो
छान माहिती
आयता हा धागा आणि प्रतिसाद