दूरदेशी... प — पद्मश्री चित्रे, Wed, 07/30/2008 - 16:41 प्रतिक्रिया द्या 3985 वाचन 💬 प्रतिसाद (13) घे पापणी मिटूनी आनंदयात्री Wed, 07/30/2008 - 16:48 नवीन >>घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी मस्त !! स्सही !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/30/2008 - 18:06 नवीन घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी क्या बात अनिल हटेला Wed, 07/30/2008 - 16:52 नवीन क्या बात है" मस्तच " -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~ वा !! मनीषा Wed, 07/30/2008 - 16:58 नवीन कविता खुप छान आहे... आवडली असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी ... हे खुप आवडले छान कविता आहे मिसळपाव Wed, 07/30/2008 - 17:04 नवीन फुलवा, भावपूर्ण कविता आहे. 'तू लांब दूर तेथे, हूरहूर मात्र येथे' या जुन्यातल्या भावगीताची आठवण झाली. कविता आवडली. शितल Wed, 07/30/2008 - 17:57 नवीन तुमच्या कडुन अजुन एक सुदंर कविता. :) शपथ्थ... प्राजु Wed, 07/30/2008 - 18:59 नवीन काय सुंदर लिहिली आहे कविता...सगळ्याच ओळी सुंदर. डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा या जास्ती आवडल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सुरेख ... संदीप चित्रे Wed, 07/30/2008 - 22:57 नवीन >> डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा >> माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा खूपच सुरेख लिहिलं आहेस :) भावपूर्ण बेसनलाडू गुरुवार, 07/31/2008 - 05:19 नवीन कविता आवडली. (वाचक)बेसनलाडू छान कविता! चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 05:41 नवीन (रविकिरण मंडळातल्या एखाद्या कवीची असावी असे भासले!) चतुरंग छान आहे, विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 14:06 नवीन फुलवा, कविता छानच आहे... फारच सुंदर मदनबाण Fri, 08/01/2008 - 11:20 नवीन फारच सुंदर कविता.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda एक नम्बर पारिजातक Fri, 08/01/2008 - 13:02 नवीन एक नम्बर कविता... भरून आल हो एकदम (हे उपरोधाने बोलने नव्हे. ) !!!! :''( पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
क्या बात अनिल हटेला Wed, 07/30/2008 - 16:52 नवीन क्या बात है" मस्तच " -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
वा !! मनीषा Wed, 07/30/2008 - 16:58 नवीन कविता खुप छान आहे... आवडली असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी ... हे खुप आवडले
छान कविता आहे मिसळपाव Wed, 07/30/2008 - 17:04 नवीन फुलवा, भावपूर्ण कविता आहे. 'तू लांब दूर तेथे, हूरहूर मात्र येथे' या जुन्यातल्या भावगीताची आठवण झाली.
शपथ्थ... प्राजु Wed, 07/30/2008 - 18:59 नवीन काय सुंदर लिहिली आहे कविता...सगळ्याच ओळी सुंदर. डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा या जास्ती आवडल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सुरेख ... संदीप चित्रे Wed, 07/30/2008 - 22:57 नवीन >> डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा >> माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा खूपच सुरेख लिहिलं आहेस :)
छान कविता! चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 05:41 नवीन (रविकिरण मंडळातल्या एखाद्या कवीची असावी असे भासले!) चतुरंग
फारच सुंदर मदनबाण Fri, 08/01/2008 - 11:20 नवीन फारच सुंदर कविता.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
एक नम्बर पारिजातक Fri, 08/01/2008 - 13:02 नवीन एक नम्बर कविता... भरून आल हो एकदम (हे उपरोधाने बोलने नव्हे. ) !!!! :''( पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
घे पापणी मिटूनी
स्सही !!!
क्या बात
वा !!
छान कविता आहे
कविता आवडली.
शपथ्थ...
सुरेख ...
भावपूर्ण
छान कविता!
छान आहे,
फारच सुंदर
एक नम्बर