Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अमोल केळकर on Mon, 07/28/2008 - 11:03
  • Log in or register to post comments
  • 6901 views

प्रतिक्रिया

Submitted by पद्मश्री चित्रे on Mon, 07/28/2008 - 11:18

Permalink

>>नेहमी

>>नेहमी मांसाहार करणारी मंडळी श्रावण महिन्यात मांसाहाराचे नाव काढत नाहीत. कां बरे असे ? माझ्या मते कारणे- १] सणवार खुप असतात. २] कोळी लोक समुद्रवर जात नाहित मासेमारीला-त्यमुळे बाजार कमी.( हल्ली हे कारण कमी च. कारण -मोठ्या बोटी जातात मासेमारी ला.उलट श्रावणात बाजार स्वस्त असतो ह्ल्ली) ३] माशांचा प्रजनन काळ असतो हा-म्हणुन. ४] आयुर्वेदाप्रमाणे- या काळात पचायला हलका आहार घेणे योग्य. पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 07/28/2008 - 11:29

In reply to >>नेहमी by पद्मश्री चित्रे

Permalink

:)

पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात. हा हा हा! आम्हीही त्यातलेच. आम्ही गटारी साजरी करतो, पण श्रावण पाळतच नाही! :) आपला, (ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 07/28/2008 - 21:09

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

ग्लेन मॉर्न्गी

तात्या, आपल्याकडेपण ग्लेन मॉर्न्गी मिळते? आधी माहित असतं तर विमानातून मी ओझं वाहिलं नसतं. माझ्याकडे बहुतेक यापेक्षाही जास्त जुनी आहे पण खात्री नाही. (बहुतेक सर्व महिन्यात श्रावण पाळणारी) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 07/28/2008 - 22:46

In reply to ग्लेन मॉर्न्गी by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

माझ्याकडे

माझ्याकडे बहुतेक यापेक्षाही जास्त जुनी आहे पण खात्री नाही. ठीक आहे, बघुया आपण! :)
  • Log in or register to post comments

Submitted by राधा on Mon, 07/28/2008 - 19:21

Permalink

श्रावण आला..............

आपल्या भारतीय ॠतुचक्रा नुसार श्रावण म्हण्जे पावसाळ्याची सुरुवात्............म्हणजे एक ॠतुबदल.......... या बदलाचा त्रास कमी व्हावा खासकरुन पोत खराब होउ नये म्हणुन हे बंधन आपले पुर्वज पाळत असतील.......... श्रावणात उपवास पण खुप आहेत....... ते यासाठीच असेल. म्हणजे शाकाहारी असो वा मांसाहारी दोघानाही बंधन अस्तात या महिन्यात........... आता कोण किति पाळतो ते आपण बघतोच की.........;)
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Mon, 07/28/2008 - 19:28

Permalink

पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात.

गटारी वरुन होस्टेलची आठवण झाली. होस्टेलवर असताना २ सण आम्ही दिवाळी सारखे ५-५ दिवस साजरे करायचो. १) रंगपंचमी (होळी) २) गटारी. (अर्थात श्रावण कधीच पाळायचो नाही.) आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Mon, 07/28/2008 - 19:57

In reply to पण गटारी करुन श्रावण न करणारेच खुप असतात. by आंबोळी

Permalink

हेच म्हणतो....

अगदी हेच म्हणतो. फक्त गटारी तेवढी "व्यवस्थित" पाळायची म्हणजे झाले, श्रावण हा पाळल्यासारखाच असतो मग. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Mon, 07/28/2008 - 21:19

Permalink

गटारी

गटारात लोळे पर्यंत टाकायची तव्हा कुठं गटारी साजरी व्हतियं. आन त्वांड बी गटार व्हतयं मंग! :T प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com