वल्ली जर " इंडियना जोन्स " तर ........
मिपा वरील बातमीपत्रात श्री रा. रा. वल्ली साहेब यांचा उल्ल्लेख " इंडियाना जोन्स" असा वाचला. यावरून एक वात्रट पण गमतीशीर धागा सुचला.इथे एक का अनेक पात्रे आहेत. ती कोणा कोणाशी साधर्म्य दाखवितात ? कोण जेम्स बाँड, सुपरमॅन, फॅन्ट्म, पँथर, शेरलॉक पेरी मेसन, काळापहाड, समर्थ, काउंट ड्राक्युला , किंग कॉंग , गॉड झिला, स्कारामांगा, एक्झॉर्सिस्ट, जॉ, पिरान्हा, डर्टी हॅरी, झुंजार, राजाराम राजे.........ई...ई
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अच्छा.. म्हणजे त्याला अजून
यक्कु
मेलो...मेलो...यक्कू आणी सौरभ
ये च्यामायला... आयला मानुस
अरेरे
आणखी काही हिंट्स
हा हा...
नाही रे मना, तु जालावरचा बाल
@तु जालावरचा बाल गंगाधर टिळक
आभार....
आम्हांला सध्या काहीच सुचत
कारण मी फक्त हल्ली रामदास