Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चौकटराजा on गुरुवार, 02/23/2012 - 08:26
मिपा वरील बातमीपत्रात श्री रा. रा. वल्ली साहेब यांचा उल्ल्लेख " इंडियाना जोन्स" असा वाचला. यावरून एक वात्रट पण गमतीशीर धागा सुचला.इथे एक का अनेक पात्रे आहेत. ती कोणा कोणाशी साधर्म्य दाखवितात ? कोण जेम्स बाँड, सुपरमॅन, फॅन्ट्म, पँथर, शेरलॉक पेरी मेसन, काळापहाड, समर्थ, काउंट ड्राक्युला , किंग कॉंग , गॉड झिला, स्कारामांगा, एक्झॉर्सिस्ट, जॉ, पिरान्हा, डर्टी हॅरी, झुंजार, राजाराम राजे.........ई...ई
  • Log in or register to post comments
  • 11352 views

प्रतिक्रिया

Submitted by मोदक on गुरुवार, 02/23/2012 - 09:47

Permalink

स्पा - फास्टर फेणे..

स्पा - फास्टर फेणे.. :-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 02/23/2012 - 13:31

In reply to स्पा - फास्टर फेणे.. by मोदक

Permalink

टॉक्क!

:) मस्त. मला तरी तो कॅप्टन जॅक स्पॅरो सारखा भासायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 02/23/2012 - 14:12

In reply to टॉक्क! by आत्मशून्य

Permalink

भूतकाळ..??

मला तरी तो कॅप्टन जॅक स्पॅरो सारखा भासायचा. तू स्पा ला (त्याच्या) लहानपणापासून बघतो आहेस का..? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 02/23/2012 - 16:21

In reply to स्पा - फास्टर फेणे.. by मोदक

Permalink

@स्पा - फास्टर फेणे.. >>>

@स्पा - फास्टर फेणे.. >>> Image removed. व्वा..व्वा मोदक...अतिशय योग्य...मॅच शोधलात
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 02/23/2012 - 21:59

In reply to स्पा - फास्टर फेणे.. by मोदक

Permalink

स्पास्टर फेणे

स्पास्टर फेणे Image removed. सौ:आंजा
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 02/23/2012 - 14:11

Permalink

हम्म..

बाकी आयडींची तुलना करायला बरेच जण घाबरतायत बहुतेक.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 02/23/2012 - 14:15

Permalink

आत्मशून्य - Monk Who Sold his Ferrarri मधला ज्युलिअन मँटल

आत्मशून्य - Monk Who Sold his Ferrarri मधला ज्युलिअन मँटल.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 02/23/2012 - 14:22

In reply to आत्मशून्य - Monk Who Sold his Ferrarri मधला ज्युलिअन मँटल by मोदक

Permalink

!

!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 02/23/2012 - 14:26

Permalink

डान्या = कॅप्टन दीप परा= बॅ

डान्या = कॅप्टन दीप परा= बॅ अमर विश्वास धम्या = ऑलोव्हर हर्डी प्रीमो= रजनी काटकर गवी = स्टॅन्ली लॉरेल प्रभु मास्तर = मि. बीन रामदास = मोगँबो मदनबाण = डॉ वॉटसन यक्कु = बाँड जेम्स बाँड ( हो याची वळख अशीच द्यायची असते) पैसा = श्यामची आई सोत्रि = किशोर प्रधान बिका = ( सुपर म्यान ठरु शकला असता पण तो कपडे योग्य क्रमाने घालतो ही अडचण आहे) श्रावण मोडक = पेरी मेसन. प्राजू = एलीझा डूलिटल सध्यातरी हीच आठवताहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/23/2012 - 14:28

In reply to डान्या = कॅप्टन दीप परा= बॅ by विजुभाऊ

Permalink

धमु आणि माझी उलटापालट झाली

धमु आणि माझी उलटापालट झाली काय हो विजुभौ..??
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 02/23/2012 - 14:33

In reply to धमु आणि माझी उलटापालट झाली by गवि

Permalink

धमु आणि माझी उलटापालट झाली

धमु आणि माझी उलटापालट झाली काय हो विजुभौ..?? मुद्दामच.... निदान आम्हाला तसे स्वप्नात तरी पाहू द्या की .
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 02/23/2012 - 15:03

In reply to डान्या = कॅप्टन दीप परा= बॅ by विजुभाऊ

Permalink

यक्कु = बाँड जेम्स बाँड ( हो याची वळख अशीच द्यायची असते) ?

बाँड ? यक्कुला "टॉम क्रुज" म्हणतात अशी कुजबुज ऐकली आहे, रेफरन्स आठवत नाही, जाणाकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 02/23/2012 - 15:06

In reply to यक्कु = बाँड जेम्स बाँड ( हो याची वळख अशीच द्यायची असते) ? by आत्मशून्य

Permalink

अरे ए बाबा हो.. कशाला उगाच

अरे ए बाबा हो.. कशाला उगाच माझी बदनामी लावलीय.. मी आपला यक्कुच बरा आहे.. यक्कु: जो कभी न था, न होगा ;-) सब माया है भैया.. वो इंदुर के रास्ते पर खडा पुलिस इन्स्पेक्टर क्या कह रहा था सुना नहीं क्या..
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on गुरुवार, 02/23/2012 - 15:11

In reply to अरे ए बाबा हो.. कशाला उगाच by यकु

Permalink

खुपसलं नाक लगेच मधे.

आंखे फुटगी के ? "जाणाकारांनी प्रकाश टाकावा. " लिहलेलं दिसलं नाही काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 02/23/2012 - 23:59

In reply to डान्या = कॅप्टन दीप परा= बॅ by विजुभाऊ

Permalink

ओऽऽऽऽ... विजुभाउ.... अशी

ओऽऽऽऽ... विजुभाउ.... अशी दिसते का हो मी.... वा रे वा!! "Image removed."
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Fri, 02/24/2012 - 15:42

In reply to डान्या = कॅप्टन दीप परा= बॅ by विजुभाऊ

Permalink

पैसा = श्यामची आई आईचा श्याम

पैसा = श्यामची आई आईचा श्याम कोण होउ शकेन...? माझ्या मते चे सु गु , सॉरी कै.चे सु गु ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 02/24/2012 - 16:53

In reply to पैसा = श्यामची आई आईचा श्याम by पक पक पक

Permalink

गवि=लॉरेल

तसंच आहे ते!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 02/23/2012 - 14:28

Permalink

टारझन= जियान डोरेमॅन , नोबिता

टारझन= जियान डोरेमॅन , नोबिता , शिजुका यांच्यासाठी कोण योग्य वाटतय? मदनबाण = शिनच्यान
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/23/2012 - 14:32

In reply to टारझन= जियान डोरेमॅन , नोबिता by विजुभाऊ

Permalink

शिजुका कोण ते फिक्स झाले की

शिजुका कोण ते फिक्स झाले की नोबिता, सुनियो आणि डेकिसुगी ठरवता येतील.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 02/23/2012 - 14:34

Permalink

कुंग फु पांडा

आम्हास लै कोणी ओळखत नसल्याने स्वतःला "कुंग फु पांडा" म्हणवून घेत आहे .. सौरभ आणि मोहनच्या अनुमोदनाच्या प्रतीक्षेत ...
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 02/23/2012 - 16:36

In reply to कुंग फु पांडा by कपिलमुनी

Permalink

स्वत:च स्वताला नावे पाडुन

स्वत:च स्वताला नावे पाडुन घ्यायची नसतात मुनीवर!
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on गुरुवार, 02/23/2012 - 18:25

In reply to स्वत:च स्वताला नावे पाडुन by मोहनराव

Permalink

+१

मोहनशी सहमत आपला आहेस म्हणून तुझं खरं :)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 02/23/2012 - 16:45

Permalink

५०फक्त= चाचा चौधरी वपाडाव=

५०फक्त= चाचा चौधरी वपाडाव= डिंकू गवि= ब्याटम्यान मधले पेंग्विन ओक आणी पका काका= साबु और राका वल्ली= (हल्ली इंडियाना जोन्स असले तरी) ... ही म्यान...बाय दी पॉवर ऑफ दी ग्रेस्कल,Image removed. आय हॅव दी पॉवर.. Image removed. पिवशा=क्याट वुमन... >>> ब्बाबौ...आता पळा पळा पळा Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 02/23/2012 - 16:51

In reply to ५०फक्त= चाचा चौधरी वपाडाव= by अत्रुप्त आत्मा

Permalink

ग्रेट!

अत्रुप्त आत्मा = शकुनी मामा!! >>>> मी पण पळतो. आता स्माइलींचा डोंगर पाठीमागे लागणार! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 02/23/2012 - 17:02

In reply to ग्रेट! by मोहनराव

Permalink

@अत्रुप्त आत्मा = शकुनी

@अत्रुप्त आत्मा = शकुनी मामा!!>>> Image removed. @आता स्माइलींचा डोंगर पाठीमागे लागणार!>>> भांजे..तुझे छोडुंगा नही मै.. Image removed. अब जब मिलोगे तब यही होगा तेरा हाल Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 02/23/2012 - 17:08

In reply to @अत्रुप्त आत्मा = शकुनी by अत्रुप्त आत्मा

Permalink

ये ले ले तोहरा फुटो मामंजी!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 02/23/2012 - 22:02

In reply to ये ले ले तोहरा फुटो मामंजी! by मोहनराव

Permalink

मामंजी??

मामंजी?? सासरेबुवा ??
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 02/23/2012 - 22:54

In reply to ग्रेट! by मोहनराव

Permalink

तुफान...

अत्रुप्त आत्मा अन मोहनराव, दोघांना सलाम.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 02/23/2012 - 17:07

In reply to ५०फक्त= चाचा चौधरी वपाडाव= by अत्रुप्त आत्मा

Permalink

पिवशा=क्याट वुमन... हम्म...

पिवशा=क्याट वुमन... हम्म... अस्स का अत्रुप्त आत्मा तुम्ही Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 02/24/2012 - 08:46

In reply to पिवशा=क्याट वुमन... हम्म... by पियुशा

Permalink

चालेल मी वटवाघुळम्यान ...

अय्या...! मी वट-वाघुळ-म्यान..? चालेल,चालेल... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चिमी on गुरुवार, 02/23/2012 - 18:53

In reply to ५०फक्त= चाचा चौधरी वपाडाव= by अत्रुप्त आत्मा

Permalink

स्ट्रेन्ज

आज सकाळी हा धागा पाहिल्याबरोबर माझ्यापन डोक्यात अगदी हेच कोम्बिनेशन आल होत. ५०फक्त= चाचा चौधरी परा = राका पियुशाचा फोटो अजून पाहिला नाही पन तिला मी 'स्माओल वन्डर' मधील व्हिक्टोरिआ/विकी म्हणेल. प्रीत मोहोर - पोवर पफ गर्ल्स मधील ब्लोसम आणि अत्रुप्त आत्मा = तेनालीरामा.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 02/23/2012 - 23:50

In reply to स्ट्रेन्ज by चिमी

Permalink

@अत्रुप्त आत्मा =

@अत्रुप्त आत्मा = तेनालीरामा.>>> राम राम राम Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/23/2012 - 16:51

Permalink

प्रासभाऊ द जिन...

प्रासभाऊ द जिन... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 02/23/2012 - 17:01

In reply to प्रासभाऊ द जिन... by गवि

Permalink

मग, अलादिन अन जास्मिन कोण???

मग, अलादिन अन जास्मिन कोण???
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/23/2012 - 17:02

In reply to मग, अलादिन अन जास्मिन कोण??? by वपाडाव

Permalink

व्यनीखेरीज बाहेर सांगायचं

व्यनीखेरीज बाहेर सांगायचं नाही असं ठरलंय ना आपलं...?!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 02/23/2012 - 17:04

In reply to मग, अलादिन अन जास्मिन कोण??? by वपाडाव

Permalink

जास्मिन मिळाली असेल तर तुच

जास्मिन मिळाली असेल तर तुच हो की !! अलादिन पर्भणीकर !! :D
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/23/2012 - 17:09

In reply to जास्मिन मिळाली असेल तर तुच by सूड

Permalink

ठीक आहे.. वपाडाव आणि

ठीक आहे.. वपाडाव आणि .................. : Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 02/23/2012 - 17:16

In reply to ठीक आहे.. वपाडाव आणि by गवि

Permalink

रिकाम्या जागा भरा स्पर्धा

रिकाम्या जागा भरा स्पर्धा चालु! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 02/23/2012 - 19:04

In reply to ठीक आहे.. वपाडाव आणि by गवि

Permalink

छे... छे...

आम्ही अलादिन वेग्रे नाहीत... हां तसं कालीन, माकडं अन पोपटं लै हैत आपल्याकडं पण जास्मिन साला काय भेटत नाय... गविकाका, तुमचं समुपदेशनाचं सदर सुरु झाल्यावर तिथे ही शंका विचारीन म्हणतो...
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 02/23/2012 - 17:06

In reply to मग, अलादिन अन जास्मिन कोण??? by वपाडाव

Permalink

वळखलं हो मनातलं तुझ्या! आता

वळखलं हो मनातलं तुझ्या! आता विचारु नगंस काय ते!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/23/2012 - 16:58

Permalink

यकु.. विनय येडेकर

यकु.. विनय येडेकर Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 02/23/2012 - 17:04

In reply to यकु.. विनय येडेकर by गवि

Permalink

@यकु.. विनय येडेकर >>>

@यकु.. विनय येडेकर >>>Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 02/23/2012 - 17:05

In reply to यकु.. विनय येडेकर by गवि

Permalink

त्याचं नाक भलतं फत्ताडं आहे

त्याचं नाक भलतं फत्ताडं आहे हो गवि.. माझं टोकदार आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/23/2012 - 17:07

In reply to त्याचं नाक भलतं फत्ताडं आहे by यकु

Permalink

त्यातल्यात्यात साम्य शोधायचंय

त्यातल्यात्यात साम्य शोधायचंय ना?! ऑलिव्हर हार्डी तरी काय? माझ्यापेक्षा किती बारीक आहे.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on गुरुवार, 02/23/2012 - 17:17

In reply to त्यातल्यात्यात साम्य शोधायचंय by गवि

Permalink

>>>त्यातल्यात्यात साम्य

>>>त्यातल्यात्यात साम्य शोधायचंय ना?! >>>ऑलिव्हर हार्डी तरी काय? माझ्यापेक्षा किती बारीक आहे.. --- अहो वरुन त्या विनय येडेकराच्या सगळ्या भूमिका बावळट असतात.. आता असेल माझ्यात थोडासा बावळटपणा... पण थेट त्यासाठी विनय येडेकर म्हणजे.. सूडाण्णा वनफोर्थ, नशीब कानस म्हणालास.. बतई नाही मागवलीस.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 02/23/2012 - 17:25

In reply to >>>त्यातल्यात्यात साम्य by यकु

Permalink

बरं.. तुला दुसरं नाव शोधू....

बरं.. तुला दुसरं नाव शोधू.... थांब जरा... लेका तूच वर बूच मारलंस.. आता कसं बदलू... ?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 02/23/2012 - 17:08

In reply to त्याचं नाक भलतं फत्ताडं आहे by यकु

Permalink

कोणीतरी कानस घेऊन या रे....

कोणीतरी कानस घेऊन या रे....
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on गुरुवार, 02/23/2012 - 18:41

Permalink

मी आपला पिंगू च बरा... -

मी आपला पिंगू च बरा... - पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on गुरुवार, 02/23/2012 - 18:46

Permalink

बॉर्र

प्रास भाऊ = जीन तर स्पाडू = अल्लदीन ---- = जास्मिन (अधिक माहितीसाठी किसन देव मदत करु शकतील अशी अपेक्षा आहे) धन्याला मोगली असं म्हणावं का? असा प्रश्न सतावत आहे.. जाणकारांनी मत द्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 02/23/2012 - 18:55

In reply to बॉर्र by मी-सौरभ

Permalink

@धन्याला मोगली असं म्हणावं

@धन्याला मोगली असं म्हणावं का? >>> Image removed. प्रचंड अनुमोदन आणी टाळ्या
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com