✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जराशी खिडकी उघडा राव..!

उ — उपटसुंभ, Fri, 07/25/2008 - 10:43

प्रतिक्रिया द्या
4319 वाचन

💬 प्रतिसाद (15)

तुम्हाला

मदनबाण
Fri, 07/25/2008 - 11:40 नवीन
तुम्हाला आपली एकच काळजी बिघडेल आपली कडक इस्त्री. पण कधी शोधून पहा ना धुक्यामधली अनोखी मिस्ट्री..! हे फार आवडल.. (मिस्ट्रीयस बॉय) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

प्रमोद देव
Fri, 07/25/2008 - 12:32 नवीन
+१ मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

बरेच दिवस

अनिल हटेला
Fri, 07/25/2008 - 12:38 नवीन
बरेच दिवस खेळला नसाल खेळून बघा हाही डाव..! पाऊस कधीचा साद घालतोय, जराशीच खिडकी उघडा राव..! मस्तच !!!!!! ( नेहेमी पावसात मनसोक्त भिजणारा ) -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

थेट कविता आवडली

बेसनलाडू
Fri, 07/25/2008 - 14:28 नवीन
(थेट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सगळीच कविता आवडली.

शितल
Fri, 07/25/2008 - 18:49 नवीन
मस्तच रचली आहे. सर आणी साधे शब्द वापरून केलेली कविता आवडली.
  • Log in or register to post comments

१ नंबर............

राधा
Fri, 07/25/2008 - 19:22 नवीन
अगदी मनातल लिहिलत...............
  • Log in or register to post comments

सुंदर! अत्यंत सुंदर!

चतुरंग
Fri, 07/25/2008 - 20:16 नवीन
मनमुराद आवडली कविता!! (अवांतर - मागच्या आठवड्यात मुसळधार पावसात माझ्या मुलाबरोबर बाहेर चिंब भिजण्यासाठी गेलो आणि त्याच्याबरोबरच डबक्यातून उड्या मारत मारत घरी आलो ती आठवण पुन्हा ताजी झाली! :)) चतुरंग
  • Log in or register to post comments

झक्क जमली आहे कविता

मिसळपाव
Fri, 07/25/2008 - 23:21 नवीन
अभिजीत, सुंदर कविता आहे. साधासा आशय, पण काय सुरेख मांडला आहे. व्वा!
  • Log in or register to post comments

जबरदस्त...

प्राजु
Sat, 07/26/2008 - 00:00 नवीन
कविता वाचून भिजवासे वाटते आहे पावसात... अभिजित, अभिनंदन..! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा वा!

विसोबा खेचर
Sat, 07/26/2008 - 07:23 नवीन
वा वा! सुरेख कविता...! प्रत्येक कडवं दाद देण्याजोगं! या ओल्याचिंब कवितेबद्दल अभिनंदन दातेसाहेब! तात्या.
  • Log in or register to post comments

मस्तच

यशोधरा
Sat, 07/26/2008 - 09:12 नवीन
मस्तच कविता!! अगदी सगळ्यांच्या मनातलं लिहिलय!!
  • Log in or register to post comments

सुंदर कविता!

नरेंद्र गोळे
Sun, 07/27/2008 - 06:48 नवीन
कविता हे अंतरीचे गूज सांगण्याचे माध्यम आहे. अभिजीत, तुम्हाला खरेच काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे. म्हणूनच कविता सुंदर झाली आहे. शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

channe !!!

मनी
गुरुवार, 07/31/2008 - 11:59 नवीन
channe !!! :)
  • Log in or register to post comments

सुरेख!!!!!!

जितेन्द्र
Fri, 09/05/2008 - 16:49 नवीन
सुरेख!!!!!!
  • Log in or register to post comments

सुरेख

ईश्वरी
Sat, 09/06/2008 - 01:13 नवीन
सुरेख कविता. प्रत्येक कडवं छान जमलयं . आवड्ली कविता. ईश्वरी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा