Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Submitted by एकलव्य on गुरुवार, 04/10/2008 - 06:28

Permalink

लिखाण आणि चित्रे बाजूबाजूला असे येथे लिहिता येईल काय?

अंगठाबहाद्दर
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/10/2008 - 08:06

In reply to लिखाण आणि चित्रे बाजूबाजूला असे येथे लिहिता येईल काय? by एकलव्य

Permalink

कल्पना नाही!

एकलव्या, लिखाण आणि चित्रे बाजूबाजूला असे येथे लिहिता येईल काय? काय कल्पना नाय बा! नीलकांतशी बोलून घेतो एकदा. तूही लिही त्याला... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by एकलव्य on Fri, 04/11/2008 - 08:27

In reply to कल्पना नाही! by विसोबा खेचर

Permalink

धन्यवाद!

तात्या - बहुतेक उत्तर मिळाले आहे असे वाटते@@... त्यातूनही अडचण आलीच तर नीलकांतशी बोलेनच. (विद्यार्थी) एकलव्य
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/11/2008 - 08:59

In reply to धन्यवाद! by एकलव्य

Permalink

ओक्के..

त्यातूनही अडचण आलीच तर नीलकांतशी बोलेनच. हेच म्हणतो! अरे मेल्या तुझंच संस्थळ आहे हे! कंप्लेन्टी कसल्या रे करतोस? काय हवं नको ते नीलशी बोलत जा बिनधास्त! :) तो जेवढं जमेल तेवढं करतोच आहे रे! बाकी अडचणी या यायच्याच! तेव्हा जरा सांभाळून घ्या लेको! :) आपला, (मास्तर) तात्या. :)
  • Log in or register to post comments

Submitted by harshad shah on Mon, 08/24/2015 - 11:08

In reply to लिखाण आणि चित्रे बाजूबाजूला असे येथे लिहिता येईल काय? by एकलव्य

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिषेक पटवर्धन on Tue, 04/15/2008 - 16:11

Permalink

टीचकि

तात्या / नीलाकान्त, मिपा वर लेखन करताना जे दुवे दिले जातात त्यावर टीचकी मारल्यास वेब ब्राउझर समबन्धित सन्केतस्थळावर पोहोचतो. वेब ब्राउझर नव्या सन्केतस्थळावर गेल्याने मिपाशी असलेला सम्पर्क तुटतो. हाच दुवा जर नवीन ब्राउझर मधे पॉप अप झाला तर मिपाशी असलेला सम्पर्क तुटणार नाही अणि मिपा चा विरह सहन करावा लाग्नार नाही. उदाहरणा दाखल महाराष्ट्र टाईम्स चे स्थळ पहावे. ईथे एखाद्या बातमि वर टीचकी मारल्यास ब्राउझर त्या बातमी मध्ये जातो आणि मूळ पानाशी आपला सम्पर्क रहात नाही. हेच जर सकाळ च्या स्थळा वर पाहीले तर कोणत्याही बातमी साठी एक नवीन ब्राउझर पॉप अप होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Tue, 04/15/2008 - 17:50

In reply to टीचकि by अभिषेक पटवर्धन

Permalink

टिचकी देताना..

टिचकी देताना शिफ्ट दाबल्यास तो दुवा नव्या पानावर उघडतो. अप्रकाशित ठेवलेले लेखन तुम्हाला दिसेल आणि संपादकांना दिसेल अशी सोय आहे. माझी अशी शंका आहे की लोक त्या अप्रकाशीत ठेवा वर क्लिक करतात व नंतर प्रकाशित करायचे विसरतात. म्हणजेच लेखन साठवल्या जात नाही तर ते नाहिसे होते. अप्रकाशित करावर टिचकी दिल्यानंतर ते पान डेटाबेसमधे साठवल्या जाण्यासाठी प्रकाशित करने गरजेचे आहे. ते पान फक्त तुम्हाला व सरपंचांना दिसेन. जेव्हा लेखन पुर्ण झालं असं वाटतं तेव्हा त्या अप्रकाशित कराच्या चौकटीत पुन्हा टिचकी देऊन तो पर्याय काढून टाका, व पुन्हा प्रकाशित करा, म्हणजे ते लेखन आता सर्वांना दिसेल. आपलं लेखन अप्रकाशित आहे हे ओळखण्याची एक युक्ती आहे. ती म्हणजे अप्रकाशित लेखनाच्या पानावर खाली एक पिवळया रंगाची चावी दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by शुभानन गांगल on गुरुवार, 06/12/2008 - 07:19

Permalink

फाईल पोस्ट करता येते का?

नमस्कार, मिसळपाव मधे फाईल पाठवता येते का? फाईल मधील लेख प्रसिद्ध करणे शक्य आहे का? शुभानन गांगल
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on गुरुवार, 06/12/2008 - 11:04

In reply to फाईल पोस्ट करता येते का? by शुभानन गांगल

Permalink

फाईलचा दूवा देता येतो

गांगल साहेब मिसळपाव वर फाईल चढवायला सध्या परवाणगी नाही. मात्र ती फाईल इतर कुठल्या सर्व्हरवर चढवून त्याचा दूवा येथे देता येईल. यासाठी तुम्ही याहूची जीओसाईट किंवा गुगलची गुगलपेज ही सुविधा वापरू शकता. साधारणत: तुमचे लेखन पीडीएफ मधे असते किंवा तुमच्या गांगल फॉन्ट मधे असेल तर मग त्याचा फोटो करून येते चिकटवू शकता. नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by प्रगती on Sat, 06/14/2008 - 13:28

Permalink

मुली / स्त्रिया असण्याचे फायदे..... (२)

मुली / स्त्रिया असण्याचे फायदे हयावर प्रतीसाद देण्याकरीता मि.पा. करांना दोन पाना पर्यत जावं लागतं तरी त्यासाठी आपण दुसरा धागा सुरु करु शकतो का?
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Sat, 06/14/2008 - 14:45

In reply to मुली / स्त्रिया असण्याचे फायदे..... (२) by प्रगती

Permalink

करू शकता...

एखादा विषय खुप रंगला की त्याच्या वाढत्या प्रतिसादांमुळे त्या विषयाचा दूसरा भाग सुरू करू शकता. खरंतर सदस्यांची सोयच होते. एक मात्र करा की नव्या लेखाच्या सुरूवातीला पहील्या लेखाचा दूवा द्यायला विसरू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 06/27/2008 - 13:53

Permalink

स्वतः सुरू केलेले विषय

एखाद्या सभासदाने स्वतः सुरू केलेले विषय पहायचे असतील तर काय करावे? ज्याप्रमाणे स्वतःच्या खात्यामधले माझे लेखन पाहिले की स्वतः सुरू केलेले विषय दिसतात , तसे... ती वाटचाल पाहिली की प्रतिक्रियांसकट सगळेच दिसते, त्यामुळे काही महत्त्वाच्या व्यक्तींनी स्वतः सुरू केलेले विषय पाहण्याची इच्छा आहे...पण ते शोधणे अवघड जात आहे... त्याबद्दल माहिती दिल्यास बरे होईल... ( की मी कुठेतरी चुकीच्या ठिकाणी पाहत आहे?) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 06/27/2008 - 16:54

In reply to स्वतः सुरू केलेले विषय by भडकमकर मास्तर

Permalink

मास्तर,

मास्तर, ती वाटचाल पाहिली की प्रतिक्रियांसकट सगळेच दिसते, त्यामुळे काही महत्त्वाच्या व्यक्तींनी स्वतः सुरू केलेले विषय पाहण्याची इच्छा आहे...पण ते शोधणे अवघड जात आहे... एखाद्याचे फक्त लेखनच पाहायचे असेल तर त्याकरता त्या व्यक्तिच्या वाटचालीवर टिचकी मारून ते काम होणार नाही. तसे केल्यास आपण म्हणता त्याप्रमाणे प्रतिक्रियांसकट सगळेच दिसेल व त्या व्यक्तिने सुरू केलेले लेखन बघायला त्रासदायक होईल. पण आपल्याला जर एखाद्या व्यक्तिचे फक्त लेखनच पाहायचे असेल तर खालीलप्रमाणे करावे - १) समजा आपल्याला विसोबा खेचर या व्यक्तिरेखेचे सर्व लेखन एकत्रित पाहायचे आहे तर प्रथम त्याकरता आपल्याला विसोबा खेचर या व्यक्तिरेखेचा सभासद क्रमांक माहीत असायला हवा. ते काम अगदीच सोपे आहे. आपण उंदराला विसोबा खेचर य नावावर नेताच आपल्याला संगणकाच्या खालच्या पट्टीत http://www.misalpav.com/user/6 अशी अक्षरे दिसतील. यात शेवटी ६ हा आकडा आहे याचा अर्थ विसोबा खेचर याचा सभासद क्रमांक ६ आहे हे आपल्याला सहज शोधून काढता येईल. २) एकदा विसोबा खेचरांचा सभासद क्रमांक आपल्याला कळला की पुढचे काम सोपे आहे. एखादे नवीन पान उघडून तेथील about:blank च्या जागी आपण, http://www.misalpav.com/tracker/6/6 असे लिहायचे आहे व एंटरची कळ दाबायची आहे. त्यानंतर फक्त विसोबा खेचरांचे लेखन दाखवणारे पान आपल्यासमोर उघडेल! :) उदा - समजा मला आपले, म्हणजे भडकमकर मास्तरांचे लेखन पाहायचे आहे. तर प्रथम मी उंदराला आपल्या नावापाशी नेईन. थांबा हां, नेतो. हां, आता आपला सभासद क्रमांक ४१८ आहे हे मला समजले आहे. आता वर म्हटल्याप्रमाणे मी पत्त्याच्या जागेत (ऍड्रेस बार) मध्ये http://www.misalpav.com/tracker/418/418 असे लिहीन व एंटरची कळ दाबीन. मला आपले सर्व लेखन एकत्रित पाहायला मिळेल! पाहा बरे आपणही हे करून आणि सांगा मला जमते आहे का ते! :) आपला, विसोबा खेचर, बिल्ला क्रमांक ६
  • Log in or register to post comments

Submitted by स्रुजा on गुरुवार, 05/23/2013 - 07:10

In reply to मास्तर, by विसोबा खेचर

Permalink

नमस्कार

नमस्कार मी इथे नवीन अहे. मी तुम्हि दिलेला उपाय करुन पाहिला. पन मी जेन्व एखाद्या लेखकाच बिल्ला क्रमान्क देऊन लिन्क्क देते तेन्वा माला Access Denied यीते. Can you help me here please? For example: http://www.misalpav.com/tracker/12865/12865 - When I access this link, I get access denied message. Sorry for all the typos. I am still catching up on typing in Marathi. My next response or my article will be in 100 % Marathi :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 05/23/2013 - 08:36

In reply to नमस्कार by स्रुजा

Permalink

हे असं करा...

http://www.misalpav.com/user/707/authored मी दिलेली लिंक आणि लेखकाचा बिल्ला क्रमांक हा मिपाकर बल्लवाचार्य गणपा यांचा आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by पियू परी on गुरुवार, 05/22/2014 - 19:59

In reply to हे असं करा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

:(

मला दोन्ही पद्धतीने शोधता येत नाहीये. म्हणजे नंबर/नंबर किंवा नंबर/ऑथर्ड हे काहीही वापरले तरी अ‍ॅक्सेस डिनाईड येतंय :(
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 05/22/2014 - 20:20

In reply to :( by पियू परी

Permalink

पुन्हा खालील लिंक वापरुन पहा जमतंय का?

भडकमकर मास्तर यांचे लेखन: http://www.misalpav.com/user/418/authored विसोबा खेचर यांचे लेखन: http://www.misalpav.com/user/6/authored वरील प्रतिसांदामध्ये दिलेल्या लिंक्समध्ये 'tracker' न लिहीता 'user' हे लिहावयाचं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Mon, 09/30/2013 - 12:28

In reply to मास्तर, by विसोबा खेचर

Permalink

सगळ्यांचा कमांक कसा काय शोधून काढावा

आपण उंदराला विसोबा खेचर य नावावर नेताच आपल्याला संगणकाच्या खालच्या पट्टीत
पण बाकी सगळ्यांचा कमांक कसा काय शोधून काढावा आ? म्हणजे सगळे त्या साठी हॉटेलात हजार असावे लागत असतील काय? त्या शिवाय उंदीर कसा काय त्या नावावर न्यायचा?
  • Log in or register to post comments

Submitted by जिज्ञासु आनन्द on Tue, 06/02/2015 - 14:48

In reply to मास्तर, by विसोबा खेचर

Permalink

व्यक्तिरेखेचे सर्व लेखन एकत्रित पाहायचे आहे

http://www.misalpav.com/tracker/6/6 नुसार अक्सेस दिनाईड असे लिहुन येते..ऊपाय सुचवा..
  • Log in or register to post comments

Submitted by निसर्ग on Mon, 07/28/2008 - 11:07

Permalink

तात्या

तात्या , प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठि काय करावे ? आपला-- नवीन झालेला सभासद्-निसर्ग " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Mon, 07/28/2008 - 11:09

In reply to तात्या by निसर्ग

Permalink

'गमन' वर

'गमन' वर टिचकी द्या सखाराम गटणे आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on Tue, 08/05/2008 - 07:49

Permalink

वाचने

"माझे लेखन" ह्या पानावर प्रत्येक "पोस्टची वाचने " हा जर कॉलम घातला तर बरं होईल www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश on Mon, 09/08/2008 - 19:32

Permalink

१. ह्ये

१. ह्ये सगल्या लेखांचा मालक कोन ? लीवनारा क मिपा ? २. वाचनखुन म्हन्जे क हाय? ३. लासला पंचलाइन टाकन्यासाटी येगली सोय हाय क दर येलला टाइप कराची ? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Mon, 09/08/2008 - 20:15

In reply to १. ह्ये by ब्रिटिश

Permalink

ह्ये

ह्ये सगल्या लेखांचा मालक कोन ? लीवनारा क मिपा ? ह्याचे स्पष्टीकरण इथे मिळेल. वाचनखुन म्हन्जे क हाय? वाचनखूण म्हणजे जसे Internet Explorer मधील Favourites आणि FireFox मधील Bookmarks. एखाद्या आवडत्या लेखाचा दुवा पुन्हा लवकर मिळण्याकरीता ह्याचा वापर करावा. लासला पंचलाइन टाकन्यासाटी येगली सोय हाय क दर येलला टाइप कराची ? इथे वाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by मीचनूतन on Sun, 11/09/2008 - 19:45

Permalink

खरडफळा आणि खरडवही

खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय?
  • Log in or register to post comments

Submitted by निशिगंध on Fri, 03/13/2009 - 19:58

Permalink

Sign out

मला सांगा Sign out कसे करायचे
  • Log in or register to post comments

Submitted by विद्याधर३१ on Fri, 03/13/2009 - 20:05

In reply to Sign out by निशिगंध

Permalink

गमन

डाव्या कोपर्‍यातील गमनवर टिचकी मारा. विद्याधर
  • Log in or register to post comments
Profile picture for user सातारकर

Submitted by सातारकर on Mon, 04/06/2009 - 14:38

Permalink

अक्षर रंग चालत नाहीत

अक्षर रंग चालत नाहीत, काय करावे लागेल? अक्षरं तिरकी (इटॅलिक), जाड होतात. खाली रेषदेखील ओढता येते, परंतू रंग मात्र दिसत नाहीत. आत्तादेखील खालील सहीमधे ट्रेवेल्यान चे नाव रंगवायचा प्रयत्न केला आहे, पण ते तसं दिसत नाहीये. मी I.E. 6 वापरतो आहे. ----- Education... has produced a vast population able to read but unable to distinguish what is worth reading. G. M. Trevelyan
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Mon, 04/06/2009 - 15:07

In reply to अक्षर रंग चालत नाहीत by सातारकर

Permalink

अदिती यांनी

इथे सांगितले आहे. तसं करा.
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on गुरुवार, 04/30/2009 - 11:21

Permalink

नविन प्रवेशाबद्दल......

तात्या, गेले काही दिवस नवीन प्रवेश घेताना ब-याच अडचणी येत आहेत. त्याचे काही कारण आहे का??? प्रत्येक वेळेला प्रवेश घेतल्यावर ई मेल आयडी वर येणा-या मेल मध्ये "pending for approval" चा मेसेज येतो......
  • Log in or register to post comments

Submitted by सुनिल पाटकर on Tue, 09/22/2009 - 22:11

Permalink

मार्गदर्शन करावे

इतर जालावरिल स्वत:चे लेखन मिपावर प्रसिद्ध करता येते का ? मार्गदर्शन करावे
  • Log in or register to post comments

Submitted by काजुकतली on Fri, 07/16/2010 - 11:57

Permalink

सदस्याचे

सदस्याचे सगळे लेखन एकत्र पाहण्याची काही सोय आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Wed, 08/04/2010 - 08:17

Permalink

लिंक चे नांव

लेखनात एखादी दुसर्या साईटची लिंक टाकता येते. पण ही लींक त्या पत्यासह म्हणजे, उदा. http://72.78.249.107/esakal/index.htm अशी दिसते. टायटल टेक्स्ट मधे "इथे" असे टंकले, पण ते दिसतच नाही. असे आल्टर्नेटीव्ह टेक्स्ट कसे द्यायचे ते कृपया सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 08/13/2010 - 15:06

In reply to लिंक चे नांव by अरुण मनोहर

Permalink

१ इथे असा शब्द टंकावा. २. तो

१ इथे असा शब्द टंकावा. २. तो इथे हा शब्द सिलेक्ट करावा (जेवढे शब्द सिलेक्ट केले असतील तेवढे हायपरलिंकमध्ये पूर्वी रंगीत दिसायचे. नव्या व्हर्जनमध्ये दिसत नाहीत. म्हणून दुवा आहे असे दर्शवण्यासाठी मी [इथे] असा कंस टाकतो). ३. वरच्या टूलबारमधील इन्सर्ट्/एडिट लिंक या आयकॉनवर क्लिकवावे ४. येणार्‍या पॉपअप खिडकीत यूआरएल भरावी ५. ओके वर क्लिकवावे.
  • Log in or register to post comments

Submitted by जान्ह्ववी मेहेत्रे on गुरुवार, 09/16/2010 - 12:31

Permalink

darshan

darshan कसे लिहीतात ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 09/17/2010 - 18:26

In reply to darshan by जान्ह्ववी मेहेत्रे

Permalink

सर्वप्रथम कळफलकावरी 'डीए'

सर्वप्रथम कळफलकावरी 'डीए' टंका. त्या नंतर 'आरएसएच' टंका आणि शेवटी 'एन' टंका 'दर्शन' हे ही अक्षरे उमटतील. अधिक माहितीसाठी या टंकन साह्याचा उपयोग करा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by sukhada singh on Sat, 07/02/2011 - 11:03

Permalink

सद्स्य नाम कसे बदलावे??

मला माझे सद्स्य नाम बदलायचे आहे?म्ह्ण्णजे ते मराथि मध्ये लिहायचे आहे,किन्वा बद्लायचे आहे,मदत करा.
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Tue, 07/05/2011 - 11:29

In reply to सद्स्य नाम कसे बदलावे?? by sukhada singh

Permalink

सदस्य नाम

सदस्यनाव माझ्या माहिती प्रमाणे स्वतः बदलता येत नाही. नीलकांत यांना व्यनि करावा. ते त्याबद्दल माहिती देऊ शकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by तुझ्याच शोधात.... on Sun, 07/03/2011 - 18:30

Permalink

krupa शब्द कसा लिहु?

krupa शब्द कसा लिहु?
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Mon, 07/04/2011 - 12:36

In reply to krupa शब्द कसा लिहु? by तुझ्याच शोधात....

Permalink

kRupaa

kRupaa
  • Log in or register to post comments

Submitted by मृणमय on Mon, 09/16/2019 - 11:40

In reply to krupa शब्द कसा लिहु? by तुझ्याच शोधात....

Permalink

कृपा

कृपा
  • Log in or register to post comments

Submitted by उदयन on Wed, 08/17/2011 - 15:42

Permalink

नाव बदलण्यासाठी

नाव बदलण्यासाठी काय करावे.....युसरनेम जे आहे ते बदलायचे आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 08/20/2011 - 01:17

In reply to नाव बदलण्यासाठी by उदयन

Permalink

नीलकांतला व्य. नि. करावा

नीलकांतला व्य. नि. करावा लागेल. ड्युप्लिकेट आय डी असल्याचे पकडले गेल्यास सगळे आय डी रद्द होतात. नुकतेच काही केले आहेत म्हणून ही सुचना.
  • Log in or register to post comments

Submitted by pramanik on Fri, 08/19/2011 - 12:13

Permalink

RSS फीड मध्ये कमेन्ट्स दीसतील

RSS फीड मध्ये कमेन्ट्स दीसतील असे काहीतरी प्लीझ करा,आम्ही बरेचसे RSS feed नेच मिपा वाचत असतो. असे झाल्यास खुप बरे होईल्,आज ईथे प्रश्न विचारतात हे समजले म्हणुन विचारले.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश खेडकर on Fri, 11/18/2011 - 20:01

Permalink

थोडीशी मदत कराच

मला जर माझे लेखण प्रतिक्रिया देनारांव्य्तिरीक्त कुनी कुनी वाचले हे पहायचे असेल तर कसे पहावे. कृपा करुन कळवा. मी ऑनलाईन असतांना माझ्या लिखानातील गेस्टबुक उघडुन पाहीले तर मला यु आर नॉट ऑथराइजड असे आढ्ळ्ले. मला व्ययक्तिक संदेश पाठवून कळ्वा. प्लीज.
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 11/18/2011 - 20:09

In reply to थोडीशी मदत कराच by अविनाश खेडकर

Permalink

मला जर माझे लेखण प्रतिक्रिया

मला जर माझे लेखण प्रतिक्रिया देनारांव्य्तिरीक्त कुनी कुनी वाचले हे पहायचे असेल तर कसे पहावे. कृपा करुन कळवा.
प्रतिसाद देणार्‍यांशिवाय अजुन कुणी कुणी आपले लेखन वाचले ते सांगता येणं शक्य नाही. एकंदर किती वाचनं झाली ते मात्र तुम्हाला तुमच्या लेखाच्या खालीच दिसेल.
मी ऑनलाईन असतांना माझ्या लिखानातील गेस्टबुक उघडुन पाहीले तर मला यु आर नॉट ऑथराइजड असे आढ्ळ्ले. मला
जर तुम्ही लॉग ईन केल असेल तर तुम्हाला (तुमच्या स्वत:च्या व इतरांच्या) खरडवहीत प्रवेश मिळवता येईल. पण एकादया सदस्याने त्याची खरड्वही बंद केली असेल वा तो सदस्य निलंबीत झाला असेल तर ते शक्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कमवू on Mon, 08/22/2016 - 12:52

In reply to मला जर माझे लेखण प्रतिक्रिया by गणपा

Permalink

तुम्ही ती ओळ कॉपी करून तिला

तुम्ही ती ओळ कॉपी करून तिला highlight कशी केली प्लीज सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Mon, 08/22/2016 - 17:32

In reply to तुम्ही ती ओळ कॉपी करून तिला by कमवू

Permalink

अशी:

तुम्हाला जे हायलाईट करायचंय, ते आधी "टाईप करायच्या जागेत" टाईप करा किंवा पेस्टवा. मग ते सिलेक्ट करा. मग टाईप करायच्या बॉक्सच्या वर जे छोटे छोटे आयकॉन आहेत, त्यातलं अकरावा क्लिक करा. (
"
अशा दुहेरी अवतरण चिन्हांसारखा असणारा) एकदा पूर्वपरीक्षण करून बघा..
  • Log in or register to post comments

Submitted by दिशा on Tue, 12/20/2011 - 09:31

Permalink

ऑफिस मधून मिसळ पाव.कॉम पाहू शकत नाही.

मी ऑफिस मधून मिसळ पाव.कॉम पाहू शकत नाही. I am getting IP address is banned message. आपण माझी काही मदत करू शकाल का ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुमित_सौन्देकर on गुरुवार, 08/14/2014 - 03:02

In reply to ऑफिस मधून मिसळ पाव.कॉम पाहू शकत नाही. by दिशा

Permalink

मदत गुगल करु शकेल

तुम्हाला याबाबत Google वर सुर्च केल असता माहिति मिलेल, टाइप करा How to use ban sides in office. खुप लिन्क्स आहेत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 710610 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com