✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विरूचा दणका

च
चिंतामणी यांनी
गुरुवार, 12/08/2011 - 18:45  ·  लेख
लेख
आजच्या एक दिवसीय मॅचमधे विरूने २१९ रन्स कुटल्या. भारताने ५० षटकात ४१८ धावा केल्या. विरूचे अभीनंदन. त्याचे द्विशतक झाले तो क्षण
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31310 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

आमच्या कुंपणीतले सगळे लोक्स

प्रीत-मोहर
गुरुवार, 12/08/2011 - 19:44 नवीन
आमच्या कुंपणीतले सगळे लोक्स आज टीवीसमोर पडिक होते :)
  • Log in or register to post comments

मिपाकरांचा तीव्र णिषेढ. हाच

गणपा
गुरुवार, 12/08/2011 - 21:20 नवीन
मिपाकरांचा तीव्र णिषेढ. हाच पराक्रम सचिनने केला तेव्हा दुथडी भरुन शुभेच्छा आल्या होत्या. आवांतर : सच्याचा २००चा रेकॉर्ड मोडण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसात होतं त्याने आज अपेक्षाभंग केला नाही. हॅट्स ऑफ टु यु विरु.
  • Log in or register to post comments

आगलाव्या गणपाशेठचाही

प्रभो
गुरुवार, 12/08/2011 - 21:46 नवीन
आगलाव्या गणपाशेठचाही णिषेढ.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गंपाशी सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/08/2011 - 22:10 नवीन
मिपाकरांचा तीव्र णिषेढ. हाच पराक्रम सचिनने केला तेव्हा दुथडी भरुन शुभेच्छा आल्या होत्या. सहमत आहे. सच्याच्या नावातलं नुसतं 'स' जरी दिसलं असतं तर कौतुकात किती लिहू आणि किती लिहू नको असं मिपाकरांना झाल असतं. एकाच विषयावर दुसरा धागाही असून सेहवाग मिपावर काही चालेना. :) सच्याचा २००चा रेकॉर्ड मोडण्याचं सामर्थ्य ज्या एका माणसात होतं त्याने आज अपेक्षाभंग केला नाही. अगदी सहमत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

विरूचे अभिनंदन. भारताकडून

प्रचेतस
गुरुवार, 12/08/2011 - 22:30 नवीन
विरूचे अभिनंदन. भारताकडून कसोटी पाठोपाठ एकदिवसीय सामन्यातही सर्वोच्च धावा करणारा एकमेव खेळाडू.
  • Log in or register to post comments

अजून काही व्हिडीओ अपलोडस

चिंतामणी
Fri, 12/09/2011 - 00:08 नवीन
१
  • Log in or register to post comments

हा जो कोणी विरु आहे त्याचे

शिल्पा ब
Fri, 12/09/2011 - 02:21 नवीन
हा जो कोणी विरु आहे त्याचे मनापासुन अभिनंदन. मला क्रीकेटातलं कै समजत नै पण चांगली कामगीरी केली आहे तर कौतुक का नको करायला?
  • Log in or register to post comments

विरु म्हणलं की शोले आठवला

५० फक्त
Fri, 12/09/2011 - 08:20 नवीन
विरु म्हणलं की शोले आठवला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

>>>मला क्रीकेटातलं कै समजत

प्यारे१
Fri, 12/09/2011 - 09:43 नवीन
>>>मला क्रीकेटातलं कै समजत नै कशातलं समजतं? ;) - प्यारे ढ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

कशातलंच समजत नै कारण मी कै

शिल्पा ब
Fri, 12/09/2011 - 10:26 नवीन
कशातलंच समजत नै कारण मी कै तुमच्यासारखी विद्वान नै!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओ श्या द्याचं काम नाय आदीच

प्यारे१
Fri, 12/09/2011 - 13:06 नवीन
ओ श्या द्याचं काम नाय आदीच सांगून ठिवायलोय. इद्वान कुनाला म्हनतासा? ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

बगा गुर्जी..

मी-सौरभ
Fri, 12/09/2011 - 19:07 नवीन
बै ना 'इद्वान' ही शिवी हाय ते बी माहीत णाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आन ह्ये तुम्हास्नी कुनी

शिल्पा ब
Sat, 12/10/2011 - 07:59 नवीन
आन ह्ये तुम्हास्नी कुनी सांगितलं वो? आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

वीरेंद्र सेहवागचे अभिनंदन

जाई.
Fri, 12/09/2011 - 09:45 नवीन
वीरेंद्र सेहवागचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन विरु

दिपक
Fri, 12/09/2011 - 09:48 नवीन
Brutal Sehwag's hunger knows no bounds -- http://cricketnext.in.com मजा आली काल सेहवागची फलंदाजी बघताना!!
  • Log in or register to post comments

निराशा

परिकथेतील राजकुमार
Fri, 12/09/2011 - 13:14 नवीन
शिर्षक पाहून फार अपेक्षेने धागा उघडला होता. तद्दन फालतू, भिकार, चोर, फसव्या, दरेडेखोर लोकांच्या खेळाविषयी काही वाचायला मिळेल असे मात्र वाटले नव्हते. असो... आता विरुने २०० रन्सा मारल्या म्हणजे देशासमोरचे २०% प्रश्न सूटायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments

विरुला शुभेच्छा!!

मी-सौरभ
Fri, 12/09/2011 - 19:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments

चला

आत्मशून्य
Tue, 12/13/2011 - 19:38 नवीन
ज्याची खरीच योग्यता आहे (अ‍ॅग्रेसीव खेळ) त्याच्या नावावरच आता(तरी) हा विक्रम अस्तित्वात राहील हे बघूनच खूप बरं वाटलं...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा