✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जगण

म — मयुरपिंपळे, Tue, 12/06/2011 - 23:31
फास्टफुड च्या लाईफ मधे काय हे जगण बेचव काही तरी खाऊन मन मारुन ठेवण | लोकांच्या ह्या गर्दी मधे ही मनाला पण नाही जागा विसावासाठी पुरे फक्त १ झाड आणी १ प्रेमचा धागा | प्रेमाच्या पंखाला आता तरी एखादी वाट हवे ईमेल व एस.एम.एस ह्याची अनमोल १ साथ हवे | -- मयुर

प्रतिक्रिया द्या
3173 वाचन

💬 प्रतिसाद (10)

:)

चित्रा
Wed, 12/07/2011 - 05:08 नवीन
आपले मिपावर स्वागत. पहिली कविता मिपावर दिलीत याबद्दल अभिनंदन! कवितेत काही ढोबळ चुका राहिल्या आहेत, त्या जरूर दुरुस्त कराव्यात. उदा. १ झाड असे आपण लिहीले आहे असे आपण कवितेत सहसा पाहत नाही. १ प्रेम, १ साथ यांचेही तेच. जगणं, आणि जगण यात जगणं अधिक बरोबर. ठेवण याला वेगळा अर्थ आहे, ठेवणं मध्ये वेगळा अर्थ जाणवतो. ही काळजी घेतली तर कविता वाचणे सोपे जाईल. नवीन लेखकांना मार्गदर्शन करता येईल का? - हा धागा तुम्हाला उपयुक्त ठरावा. http://www.misalpav.com/node/18992
  • Log in or register to post comments

ध्यन्यवाद

मयुरपिंपळे
Wed, 12/07/2011 - 09:54 नवीन
तुमचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. माझा हा पहिलाच प्रयन्त आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

जरूर

चित्रा
Wed, 12/07/2011 - 18:30 नवीन
प्रयत्न चांगला आहे. थोडेफार प्रतिसाद/लेखन मिपावर वाचत-लिहीत गेलात की आपोआप सवय होईल - अधिक सफाईने लिहीण्याची. तेव्हा स्वागत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

जरूर

मयुरपिंपळे
Wed, 12/07/2011 - 21:20 नवीन
नक्कीच! तुमच्या सारखे वाचक असताना, अधिक सफाईने लिहीण्याचा प्रयन्त राहील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

अभिनंदन.

पाषाणभेद
Wed, 12/07/2011 - 09:00 नवीन
अभिनंदन.
  • Log in or register to post comments

फोटो जास्त आवडला

मराठी_माणूस
Wed, 12/07/2011 - 10:13 नवीन
फोटो जास्त आवडला
  • Log in or register to post comments

पहिल्या प्रयत्नातला पहिला

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/07/2011 - 16:23 नवीन
पहिल्या प्रयत्नातला पहिला फोटोच जास्त अवडला...फोटो आपण स्वतः हेरलात आणी काढलात काय? अवांतर-चित्र लैच अवडल्यामुळे इथुन उचलुन डेस्कटॉपवर लावले आहे... :-)
  • Log in or register to post comments

फोटो चे मालक

मयुरपिंपळे
Wed, 12/07/2011 - 21:23 नवीन
गुगल बाबा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

स्वागत

पैसा
Wed, 12/07/2011 - 22:53 नवीन
तुमच्या कवितेत काही एक कल्पना आहे, सुरुवातीला खूप वाचा. हळूहळू सफाई येईलच. चित्र जर तुम्ही काढलेलं नसेल तर कॉपीराईटचा प्रश्न येणार नाही अशा प्रकारे वापरावे. असं चित्र वापरायला सर्वाना फ्री असेल तरी मूळ स्रोताचा उल्लेख करावा. पुढील लेखनाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

तुमच्या कवितेत काही एक कल्पना आहे

मयुरपिंपळे
Wed, 12/07/2011 - 23:08 नवीन
ह्यामुळे चांगल वाचण्याची व लिहण्याची ऊर्मी आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा