✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रेयसी

व — विवेकखोत, Wed, 11/30/2011 - 10:16
किती नाजूक ती लाजते लाजत माझ्या कडे बगते तुझ्या हसण्याने संजीवनी मिळते तुझ्या असण्याने शांतता मिळते माझे आयुष्य आता बदलले सुंदर तैलचित्र मनी जाहले किती तू अशी दूर राहणार किती ह्या काळजा जाळणार तुझा दुरावा आता सहन होत नाही जीवाची घालमेल आता बघवत नाही

प्रतिक्रिया द्या
3665 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रयत्न उत्तम आहे. भावना

गवि
Wed, 11/30/2011 - 17:19 नवीन
प्रयत्न उत्तम आहे. भावना मनापासूनच्या असल्याने साधेपणातच कवितेची ताकद आहे. पण, पहिल्या दोन ओळींमधे "ती लाजते / ती बघते" अशी तृतीयपुरुषी शब्दरचना आहे.. बाकीच्या सर्व कडव्यांत तू, तुझ्या, तुझा असे थेट संबोधन करणारे उल्लेख आहेत. यामुळे दोन घोळ होतात. एक. कोणाला उद्देशून आहे याविषयी दोन. हसते, बघते शांत वाटते वगैरेतून ती साधारण जवळच असते आणि भेटते अशी समजूत होते (अर्थात स्वप्नातही असू शकेल) आणि त्यामुळे शेवटी एकदम ती दूर असणे, जिवाला जाळणे , दुरावा, घालमेल याचा संदर्भ लागत नाही. मुद्दाम मापे काढणारी प्रतिक्रिया लिहिलीय असे समजू नये. प्रामाणिकपणे चांगलं आणी वाईट जे वाटलं ते सांगतोय. धन्यवाद आणि मिपावरील पुढील लेखनासाठी शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

नमस्कार

विवेकखोत
Wed, 11/30/2011 - 17:27 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

छान छान!!

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 17:22 नवीन
छान छान!!
  • Log in or register to post comments

छान

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 17:55 नवीन
मस्त अह्हे
  • Log in or register to post comments

तुझ्या असण्याने शांतता

किचेन
Wed, 11/30/2011 - 18:45 नवीन
तुझ्या असण्याने शांतता मिळते ? अहो आश्चर्यं !
  • Log in or register to post comments

त्यांचा अनुभव वेगळा असेल

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 19:18 नवीन
त्यांचा अनुभव वेगळा असेल किचेनतै!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

काळ्या मातीत मातीत ची चाल

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 19:59 नवीन
काळ्या मातीत मातीत ची चाल लागेल का या कवितेला ??
  • Log in or register to post comments

चालेल की. ती कोलावरी ची

विजुभाऊ
Wed, 11/30/2011 - 21:01 नवीन
चालेल की. ती कोलावरी ची सुद्धा चाल चालेल. कोलावरी डी ची चाल युनिव्हर्सल आहे. मयती पासून , दिल्या घरी तु सुखी रहा , वादा ना तोड , ते शावा शावा ,हडिप्पा पंजाबी भाम्गडा कशालाही चालु शकते
  • Log in or register to post comments

च्यायला.. सृजनात्मकता

अर्धवट
गुरुवार, 12/08/2011 - 09:21 नवीन
च्यायला.. सृजनात्मकता म्हणातात ती ही.. ईजूभौ आता सगळ्या गाण्यांना कोलावरीची चाल लावण्याचा सपाटा लावला आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा